देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Washim: ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > वाशिम > Washim: ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
विदर्भवाशिम

Washim: ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Deshonnati Digital
Last updated: 2024/08/16 at 4:52 PM
By Deshonnati Digital Published August 16, 2024
Share

मानोरा(Washim):- जगातल्या पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्रातील पत्रकारांनी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ (Voice Of Media)या पत्रकारांसाठी उभ्या केलेल्या संघटनेचा आम्हाला अभिमान वाटतो. ही संघटना केवळ देशपातळीवरच नव्हे, तर विदेशातही ४३ देशांत आपल्या कामाच्या माध्यमांतून सर्वाना परिचयाची झाली आहे. व्हॉईस ऑफ मिडीयाची पाच वर्षांतील वाटचाल देदीप्यमान आणि अभिमानास्पद आहे, असे गौरवोद्गार राज्याचे मुख्यमंत्री(Chief Minister) एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी येथे काढले.

शिर्डी येथे होणाऱ्या राज्य शिखर अधिवेशनाच्या लोगोचे अनावरण

येत्या ३१ ऑगस्ट व एक सप्टेंबर असे दोन दिवस व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्य शिखर अधिवेशन शिर्डी येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाच्या लोगोचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुक्रवारी (१६ ऑगस्ट ) झाले, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, पत्रकारांच्या आरोग्य, मुलांचे शिक्षण, घर, निवृत्ती वेतन, विमा संरक्षण व इतर अनुषंगिक सुविधांसाठी व्हॉइस ऑफ मीडिया ही संघटना लक्ष घालून पोटतिडकीने काम करीत आहे. पत्रकारांना अद्ययावत ज्ञान मिळाले पाहिजे, यासाठीही संघटनेचा कायम पुढाकार असतो. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पत्रकारांसाठी काम करणारे संघटन म्हणून व्हॉईस ऑफ मीडियाने अल्पावधीत नावलौकिक मिळविला आहे. जगात महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांनी मिळून केलेले काम ऐतिहासिक नोद घेण्यासारखे आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार राहुल शेवाळे, खा. धनजय मंडलिक, आमदार बालाजी कल्याणकर, मुख्यमंत्री यांचे माध्यम सल्लागार विनायक पात्रुडकर, व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राज्य कार्यअध्यक्ष योगेंद्र दोरकर, आरोग्य सेलचे प्रमुख भीमेश मुतुला, राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले , विधी विभागाचे प्रमुख संजय कल्लकोरी आदीची प्रामुख्याने उपस्थित होती.

You Might Also Like

Yawatmal : १० नगर परिषदेच्या प्रारूप मतदारयादीच्या आक्षेपांची शहानिशा सुरू

Babhulgaon Dhanteras : धनत्रयोदशीच्या रात्री शहरातदोन ठिकाणी धाडसी चोरी

Maregaon news : विजेचा करंट लागून शेतमजूराचा मृत्यू

Pandharkawada : पिंपळखुटी येथील सम्राट धाब्याच्या मागे सुरु असलेल्या जुगारावर धाड

Babhulgaon : हस्तापुरात शेतकर्‍याचा नैराश्यातून विष प्राशन करून मृत्यू.

TAGGED: Voice of Media
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भमहाराष्ट्रयवतमाळराजकारण

Chief Minister in Yawatmal : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यवतमाळात

Deshonnati Digital Deshonnati Digital September 13, 2025
MP Supriya Sule: शिक्षण क्षेत्रातील सर्व प्रश्न सोडवू- खासदार सुप्रिया सुळे
Paddy Planting: विसोरा येथे पट्टा पेरा धान रोवणीचे प्रात्यक्षिक!
MLA Sanjay Gaikwad: संपत्तीत घट पण मानवधर्म जपला कैकपट- आ. गायकवाड
Umarkhed : अभयारण्यात आढळणारा जंगली कुत्रा व एकमेव वाघ
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भयवतमाळ

Yawatmal : १० नगर परिषदेच्या प्रारूप मतदारयादीच्या आक्षेपांची शहानिशा सुरू

October 20, 2025
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Babhulgaon Dhanteras : धनत्रयोदशीच्या रात्री शहरातदोन ठिकाणी धाडसी चोरी

October 20, 2025
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Maregaon news : विजेचा करंट लागून शेतमजूराचा मृत्यू

October 20, 2025
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Pandharkawada : पिंपळखुटी येथील सम्राट धाब्याच्या मागे सुरु असलेल्या जुगारावर धाड

October 20, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?