देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Latur bird flu case: उदगीरच्या रामनगरात कोंबड्यांना बर्ड फ्ल्यू!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > लातूर > Latur bird flu case: उदगीरच्या रामनगरात कोंबड्यांना बर्ड फ्ल्यू!
मराठवाडालातूर

Latur bird flu case: उदगीरच्या रामनगरात कोंबड्यांना बर्ड फ्ल्यू!

web editorngp
Last updated: 2025/01/29 at 6:22 PM
By web editorngp Published January 29, 2025
Share

लातूर (Latur):- उदगीर येथील रामनगरमध्ये कुक्कुट पक्ष्यांना बर्ड फ्ल्यूचे (Bird Flu)निदान झाले आहे. भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेचा याबाबतचा अहवाल प्राप्त झाला आहे. बर्ड फ्ल्यूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार प्रशासनाने तात्काळ उपाययोजना सुरू केल्या आहेत. येथील एक किलोमीटर परिसरातील कुक्कुट पक्ष्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. याबाबत पालकमंत्री(Guardian Minister) शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आवश्यक उपाययोजना गतीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

किलोमीटर परिसरातील पक्ष्यांची लावणार विल्हेवाट

उदगीर शहरातील कावळ्यांचा बर्ड फ्ल्यूने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेवून शहरातली कुक्कुट पक्ष्यांचे वैद्यकीय नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत (laboratory) पाठविण्यात आले होते. त्यापैकी रामनगर येथील कुक्कुट पक्ष्यांचा बर्ड फ्ल्यू विषयक तपासणी अहवाल सकारात्मक आला आहे. त्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रादुर्भाव क्षेत्राच्या एक किलोमीटरच्या परिसरातील देशी आणि व्यावसायिक पक्ष्यांना शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार अंडी, खाद्यपदार्थ आणि पक्ष्यांचे सर्व अवशेषही नष्ट केले जात आहेत.

तसेच या परिसराच्या निर्जंतुकीकरणाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. यामध्ये पशुसंवर्धन विभाग, महसूल विभाग, वन विभाग, नगरपालिका, पोलीस प्रशासन, जलसंपदा, बांधकाम, भूमि अभिलेख आणि परिवहन विभागाचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले आहेत.

You Might Also Like

Parbhani Crime Case: नांदेड जिल्ह्यात दुचाकी चोरणारा परभणीतुन ताब्यात

Hingoli Dussehra Exhibition: हिंगोलीतील दसरा महोत्सवाच्या प्रदर्शनीतील मोफत खेळण्यांचा सर्वसामान्यांनी लुटला मनसोक्त आनंद

Hingoli Water supply: हिंगोलीत १५ ऑक्टोंबर पर्यंत निर्जळी; वॉल दुरूस्तीचे काम सुरू

Hingoli Zilha Reservation: जि.प., पं.स. आरक्षण नवीन चक्रानुक्रमानुसार जाहीर

Sengaon Panchayat Samiti: सेनगाव तालुक्यातील वीस पंचायत समिती गणाची आरक्षण सोडत

TAGGED: Bird flu, Guardian Minister, Laboratory
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Breaking Newsदेश

Supreme Court: अरविंद केजरीवाल यांना कॅन्सर असू शकतो का? ‘आप’ने केले धक्कादायक ट्विट

Deshonnati Digital Deshonnati Digital May 27, 2024
Aryan Khan: आर्यन खानच्या मालिकेत बॉबी देओलची एंट्री?
Sironcha : सागवान तस्करी प्रकरणात वनकर्मचार्‍यावर निलंबनाची कुर्‍हाड
Sugar Industry Gaurav Award: महर्षी दिलीपराव देशमुख यांना साखर उद्योग गौरव पुरस्कार जाहीर
Bike Rider Death: अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी चालकाचा मृत्यु
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Parbhani Crime Case
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Crime Case: नांदेड जिल्ह्यात दुचाकी चोरणारा परभणीतुन ताब्यात

October 13, 2025
Hingoli Dussehra Exhibition
मराठवाडाहिंगोली

Hingoli Dussehra Exhibition: हिंगोलीतील दसरा महोत्सवाच्या प्रदर्शनीतील मोफत खेळण्यांचा सर्वसामान्यांनी लुटला मनसोक्त आनंद

October 13, 2025
Hingoli Water supply
मराठवाडाहिंगोली

Hingoli Water supply: हिंगोलीत १५ ऑक्टोंबर पर्यंत निर्जळी; वॉल दुरूस्तीचे काम सुरू

October 13, 2025
Hingoli Zilha Reservation
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli Zilha Reservation: जि.प., पं.स. आरक्षण नवीन चक्रानुक्रमानुसार जाहीर

October 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?