देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Washim: बंजारा समाजाच्या ऐतिहासिक कार्यासाठी पंतप्रधान मोदीजींना निमंत्रण..!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > वाशिम > Washim: बंजारा समाजाच्या ऐतिहासिक कार्यासाठी पंतप्रधान मोदीजींना निमंत्रण..!
विदर्भराजकारणवाशिम

Washim: बंजारा समाजाच्या ऐतिहासिक कार्यासाठी पंतप्रधान मोदीजींना निमंत्रण..!

Deshonnati Digital
Last updated: 2024/09/25 at 5:30 PM
By Deshonnati Digital Published September 25, 2024
Share

मानोरा (Washim):- बंजारा समाजाचे काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे आगामी ५ ऑक्टोंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते बंजारा विरासत नंगारा भवनाच्या लोकार्पण कार्यक्रम होणार आहे. त्यानिमित्ताने पोहरदेवीत नंगारा भवन पाहणी करीता राज्याचे मृदू व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ – वाशीम जिल्हयाचे पालकमंत्री लोकनेते संजय राठोड यांनी माहिती दिली.

सारांश
संपूर्ण देशभरातून बंजारा समाजाचे भाविक पोहरादेवी येथे दर्शनासाठी येतातपरंपरा आणि संस्कृती ही सर्वांसमोर ठेवण्यात येणार आहे

संपूर्ण देशभरातून बंजारा समाजाचे भाविक पोहरादेवी येथे दर्शनासाठी येतात

पुढे माहिती देताना पालकमंत्री संजय राठोड म्हणाले की, संपूर्ण देशभरातून बंजारा समाजाचे भाविक पोहरादेवी येथे दर्शनासाठी येतात. परंतु सन २०१८ पर्यंत येथे कोणत्याही प्रकारच्या योग्य सोयी सुविधा उपलब्ध नव्हत्या म्हणून भाविकांना अडचणीचा सामना करावा लागत होता . वाशिम जिल्हयाचे पालकमंत्री पदी विराजमान होताच मला दिवंगत धर्मगुरु राष्ट्रसंत डॉ. रामराव बापू महाराजांनी आदेशित केल्यावर सरकारच्या माध्यमातून तब्बल सातशे पंचवीस कोटी रुपयांचा निधी आणण्याचे काम केले आहे. येथे येणाऱ्या देवी जगदंबा, संत सेवा, संत बापू भक्तांसाठी सोयी सुविधा तसेच भव्य असे मंदिराचे निर्माण कार्य पार पडणार आहे. सदरील काम हे प्रगतीपथावर असून सद्यस्थितीमध्ये तेथे नंगारा भवनाचे काम पूर्ण झालेले आहे. हे नंगारा भवन म्हणजे वस्तू संग्रहालय आहे.

परंपरा आणि संस्कृती ही सर्वांसमोर ठेवण्यात येणार आहे

या नंगारा भवनाच्या माध्यमातून समाजाचा इतिहास, रूढी, परंपरा आणि संस्कृती ही सर्वांसमोर ठेवण्यात येणार आहे. सदरील नंगारा भावनाच्या लोकार्पणाचा सोहळा आगामी ५ ऑक्टोंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे. संपूर्ण विश्वात बंजारा समाजाची लोक राहतात भारत भरामध्ये अनेक राज्यांमध्ये बंजारा समाज विखुरलेला असला तरी एक बोली, एक भाषा, एक पेहराव, समाजातील रूढी, परंपरा एकच असताना वेगवेगळ्या राज्यामध्ये आरक्षण हे वेगळ्या कॅटेगिरी मध्ये का? असे म्हणून समाजासाठी आवश्यक असलेल्या संपूर्ण भारत भरातील समाजाला एकाच कॅटेगरीमध्ये आरक्षण मिळावे अशी ऐतिहासिक मागणी माझे गुरू संत रामराव बापू यांची होती . त्यामुळे त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी याकडे तिर्थक्षेत्र ठिकाणावरून विनंती करणार आहे. म्हणून या कार्यक्रमासाठी समाजातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले. यावेळी त्यांच्यासमवेत धर्मगुरु बाबुसिंग महाराज, महंत जितेंद्र महाराज, भक्तराज राठोड महाराज, राहूल महाराज, दिलराज बंजारा, तेजू पवार आदी उपस्थित होते.

You Might Also Like

Manora : युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी अक्षय राठोड यांची नियुक्ती!

Manora : हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा !

Manora : अखेर फळबाग संत्रा बागेचे पंचनामे सुरू

Gadchiroli : आदी कर्मयोगी अभियानांतर्गत उत्कृष्ठ प्रशासनासाठी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार!

Gadchiroli : डाव्या पक्षांनी केले जिल्हाभरात एक दिवसीय ठिय्या आंदोलन

TAGGED: narendra modi, Prime Minister
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Yawatmal : पळून नेलेल्या अल्पवयीन मुलीला गुजरात पोलिसांनी घेतले ताब्यात

web editorngp web editorngp May 12, 2025
Public Safety Bill: तिवसा येथे जन सुरक्षा विधेयकाची होळी; तालुका व शहर काँग्रेस आक्रमक
Groundnut Farmer: अद्यापही शासकीय मदतीपासून वंचित
Niraj Chopra: नीरज चोप्रासमोर अर्शद नदीम टिकू शकला नाही..! गोल्डन बॉयची डायमंड लीगच्या अंतिम फेरीत धडक
Jagannath Rath Yatra: जगन्नाथ रथयात्रेत चेंगराचेंगरी; 3 जणांचा मृत्यू, 6 जण जखमी!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भवाशिम

Manora : युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी अक्षय राठोड यांची नियुक्ती!

October 18, 2025
विदर्भवाशिमशेती(बाजारभाव)

Manora : हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा !

October 18, 2025
विदर्भवाशिम

Manora : अखेर फळबाग संत्रा बागेचे पंचनामे सुरू

October 18, 2025
विदर्भगडचिरोली

Gadchiroli : आदी कर्मयोगी अभियानांतर्गत उत्कृष्ठ प्रशासनासाठी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार!

October 18, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?