देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Woman died: अबब…उसाने भरलेल्या ट्रॉली खाली पडल्याने महिलेचा जागीच मृत्यू 
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Woman died: अबब…उसाने भरलेल्या ट्रॉली खाली पडल्याने महिलेचा जागीच मृत्यू 

Digital Nagpur
Last updated: 2024/11/25 at 8:43 PM
By Digital Nagpur Published November 25, 2024
Share
Woman died

– परभणीतील- मुदगल शिवारातील घटना
– दुचाकीवरून जात होती महिला
– दुचाकी वर उसाची मोळी पडल्यानंतर घडली घटना

परभणी/पाथरी (Woman died) : उसाने भरलेल्या ट्रॉली मधील उसाची मोळी दुचाकीच्या हँडलवर पडल्यानंतर झालेल्या दुर्घटनेमध्ये ट्रालीच्या चाकाखाली आलेल्या दुचाकीवरील चाळीस वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची (Woman died) घटना सोमवारी सायंकाळी तालुक्यातील मुदगल शिवारामध्ये घडली आहे.

या दुर्घटने विषयी मिळालेल्या अधिक माहितीनुसार पाथरी तालुक्यातील मुदगल शिवारामध्ये सोमवार २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास ट्रॅक्टर क्रमांक एमएच ४४ सी २०३३ मुदगलच्या दिशेने उसाने भरलेल्या दोन ट्रॉल्या घेऊन जात होते. यावेळी पाथरीच्या दिशेने दुचाकी क्रं एमएच २२ एजी ३४२३ वर दुचाकीस्वार व पाठीमागील बाजूस महिला बसून येत होती .मुदगल शिवारातील एका शेत आखाड्याजवळ ट्रॉली मधील उसाची मोळी अचानक खाली खोसळून बाजूने जात असलेल्या दुचाकीच्या हँडलवर पडल्याने यावेळी दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटत दुचाकी खाली पडली.

यावेळी पाठीमागील बाजूस बसलेली महिला नंदा मंच्छींद्र काळे ( वय ४० ) रा . चाटे पिंपळगाव ता .पाथरी ट्रॉलीच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या चाकाखाली आल्या . यावेळी त्यांच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी (Woman died) घटनेची माहिती कळताच पाथरी पोलिस ठाण्यातील पोना . अशोक धस व सहकारी घटनास्थळी दाखल झाले होते . यावेळी मयत महिलेचा मृतदेह पाथरी ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला आहे.

You Might Also Like

Heartfulness : हार्टफुलनेसकडून हिंगोलीत पोलिसांसाठी ध्यान व योग

Police Patil Exam: जिल्ह्यातील ३४३ पदांसाठी पोलीस पाटील पदभरती परीक्षा शांततेत

Shree Shiv Chhatrapati Gaurav Award: श्री शिवछत्रपती गौरव पुरस्कार २०२६ साठी प्रस्ताव दाखल करण्यासाठी आवाहन

Illegal liquor Case: आखाडा बाळापूर पोलीस स्थानक हद्दीत पाच ठिकाणी अवैध दारू विरूद्ध कार्यवाही

Cattle Slaughter Case: कळमनुरीत गोवंशीय बैलांची कत्तलीसाठी निर्दयी वाहतूक

TAGGED: woman died
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Operation Nanhe Ferishte: एकट्याने प्रवास करणारा अल्पवयीन मुलगा सुरक्षित ताब्यात

Digital Nagpur Digital Nagpur May 30, 2025
Suicide Case: परभणीत बाहेर जातो म्हणून घराबाहेर पडलेल्या वृध्दाची आत्महत्या?
Aromatic Tobacco: सहा लाखाच्या मुद्देमालासह सुगंधित तंबाखू जप्त
Parbhani Sand Tractor: परभणीत पोलीसांनी वाळूचे ट्रॅक्टर पकडले…!
Gautam Adani: अमेरिकन कोर्टाचे गौतम अदानी विरोधात अटक वॉरंट जारी; अदानी समूहाचा जोरदार पलटवार
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Heartfulness
मराठवाडाहिंगोली

Heartfulness : हार्टफुलनेसकडून हिंगोलीत पोलिसांसाठी ध्यान व योग

February 9, 2026
Police Patil Exam
मराठवाडाहिंगोली

Police Patil Exam: जिल्ह्यातील ३४३ पदांसाठी पोलीस पाटील पदभरती परीक्षा शांततेत

February 8, 2026
Shree Shiv Chhatrapati Gaurav Award
मराठवाडाहिंगोली

Shree Shiv Chhatrapati Gaurav Award: श्री शिवछत्रपती गौरव पुरस्कार २०२६ साठी प्रस्ताव दाखल करण्यासाठी आवाहन

February 8, 2026
Illegal liquor Case
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Illegal liquor Case: आखाडा बाळापूर पोलीस स्थानक हद्दीत पाच ठिकाणी अवैध दारू विरूद्ध कार्यवाही

February 8, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?