देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Ministry Department: मंत्रालयामध्ये आदिवासींची ५० पदे गैरमार्गाने भरण्यात आली
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > यवतमाळ > Ministry Department: मंत्रालयामध्ये आदिवासींची ५० पदे गैरमार्गाने भरण्यात आली
करीअरयवतमाळविदर्भ

Ministry Department: मंत्रालयामध्ये आदिवासींची ५० पदे गैरमार्गाने भरण्यात आली

Deshonnati Digital
Last updated: 2025/05/25 at 4:56 PM
By Deshonnati Digital Published May 25, 2025
Share
Ministry Department

ट्रायबल फोरमचा आरोप

पांढरकवडा (Ministry Department) : मंत्रालयातील विविध विभागात अनुसुचित जमातीसाठी राखीव असलेल्या पदांपैकी अवर सचिव, कक्ष अधिकारी, सहाय्यक कक्ष अधिकारी, लिपीक टंकलेखक, उच्च श्रेणी टंकलेखक, लघु टंकलेखक अशा ५० जागेवर भरती करण्यात आली आहे. या भरतीची कुठेही जाहिरात करण्यात आली नसुन गैरमार्गाने हि भरती प्रक्रीया राबविण्यात आल्याचा आरोप ट्रायबल फोरमचे जिल्हा उपाध्यक्ष अंकित नैताम यांनी केला आहे.

२१ डिसेंबर २०१९ च्या शासन निर्णयानुसार मंत्रालयातील विविध विभागात बिगर आदिवासींनी बळकावलेली (Ministry Department) अनुसुचित जमातींची राखीव पदे रिक्त करण्यात आली होती. या राखीव पदांवर कार्यरत असलेल्या बिगर आदिवासींना अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आल्यामुळे ५० पद रिक्त असल्याची माहिती खुद्द मंत्रालयाने २८ नोव्हेंबर २०२४ रोजी माहिती अधिकारातुन ट्रायबल फोरमचे राज्य संघटक अरविंद वळवी यांना दिली होती.

मात्र अवघ्या सहा महिण्यातच मंत्रालयातील विविध विभागामध्ये (Ministry Department) ती रिक्त असलेली आदिवासींची ५० पदे भरण्यात आल्याची माहिती पुन्हा माहिती अधिकारतुन पुढे आली आहे. वरील पदे भरण्यात आल्याची माहिती ७ एप्रिल २०२५ रोजी सामान्य प्रशासन विभागाच्या जन माहिती अधिकारी अक्षता देसाई यांनी दिली आहे. या माहितीमध्ये त्या ५० राखीव पदांवर अनुसुचित जमातीच्या भरती केलेल्या उमेदवारांची माहितीही मागण्यात आली. मात्र ती माहिती देण्यात येत नसल्याचे नैताम यांनी आपल्या निवेदनातुन स्पष्ट केले आहे.

अनुसुचित जमातीच्या उमेदवारांची माहिती या कार्यासनाकडे संकलीत स्वरुपात उपलब्ध नाही. असे मंत्रालयाकडुन कळविण्यात आले आहे. माहिती अधिकार अधिनियम २००५ नुसार जी माहिती प्राप्त झाली त्यानुसार मंत्रालयातील अनुसुचित जमाती पदभरतीचा तपशील नोव्हेंबर २०२४ मध्ये रिक्त दाखविण्यात आला होता. आणी त्यानंतर लगेचच सहा महिण्यात दुसरा माहिती अधिकार अर्ज टाकल्यानंतर त्या त्या वेळी ५० पदे भरण्यात आल्याचे सांगितल्या जात आहे. हि भरती म्हणजे आदिवासी समाज बांधवांची चक्क फसवणुक करणारी आहे. या (Ministry Department) पदभरतीची कुठेही जाहिरात न करताच पदे भरण्यात आल्याने यामध्ये नक्कीच मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप अंकित नैताम यांनी आपल्या निवेदनातुन केला आहे.

You Might Also Like

Manora : युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी अक्षय राठोड यांची नियुक्ती!

Manora : हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा !

Manora : अखेर फळबाग संत्रा बागेचे पंचनामे सुरू

Gadchiroli : आदी कर्मयोगी अभियानांतर्गत उत्कृष्ठ प्रशासनासाठी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार!

Gadchiroli : डाव्या पक्षांनी केले जिल्हाभरात एक दिवसीय ठिय्या आंदोलन

TAGGED: Ministry Department
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Most Polluted City
Breaking Newsदिल्लीदेशमहाराष्ट्रविदेश

Most Polluted City: ‘हे’ आहे 2025 मध्ये भारतातील सर्वात विषारी शहर!

Deshonnati Digital Deshonnati Digital July 13, 2025
Illegal logging case: अवैध वृक्षतोड प्रकरणी कारवाई, ट्रक व मशीन घेतले ताब्यात
Parbhani : परभणीतील त्या कोक गावातील पाणी पिण्यास अयोग्य; आरोग्य विभागाचा अहवाल
Rahul Gandhi: राहुल गांधींचा मेट्रो प्रवास; प्रवाशांशी चर्चा, मुलांशी प्रेमळ संवाद…बघा छायाचित्रे
Pusad : अवैधरीत्या उभारलेल्या मोबाईल टॉवर विरुद्ध कोपरा बु. चे रहिवासी आक्रमक
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भवाशिम

Manora : युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी अक्षय राठोड यांची नियुक्ती!

October 18, 2025
विदर्भवाशिमशेती(बाजारभाव)

Manora : हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा !

October 18, 2025
विदर्भवाशिम

Manora : अखेर फळबाग संत्रा बागेचे पंचनामे सुरू

October 18, 2025
विदर्भगडचिरोली

Gadchiroli : आदी कर्मयोगी अभियानांतर्गत उत्कृष्ठ प्रशासनासाठी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार!

October 18, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?