देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Farm Paddy Damage: शेतीतील काही धान निसवले, तर काही अजूनही नाही
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > भंडारा > Farm Paddy Damage: शेतीतील काही धान निसवले, तर काही अजूनही नाही
विदर्भभंडाराशेती

Farm Paddy Damage: शेतीतील काही धान निसवले, तर काही अजूनही नाही

Deshonnati Digital
Last updated: 2025/10/12 at 3:51 PM
By Deshonnati Digital Published October 12, 2025
Share
Farm Paddy Damage

जांब परिसरातील प्रकार
शेतकर्‍यांच्या संकटांची मालिका थांबता थांबेना

जांब (Farm Paddy Damage) : मोहाडी तालुक्यातील जांब येथे यशोदा सीड्स नावाच्या ब्रँडेड कंपनीने शेतकर्‍यांची फसवणूक केल्याची आढळले. १४५ दिवसांची कालावधी असलेल्या धानाचा निसवा ९० दिवसात झाल्यामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाल्याचे आढळत आहे. याबाबत कंपनीला कळविले असता. यशोदा सीड्स कंपनीकडून उडवाउडवीचे उत्तरे दिली जात आहे. त्यामुळे (Farm Paddy Damage) शेतकर्‍यांना न्याय न मिळाल्यास मोठा आंदोलन छेडू व उपोषणाला बसू असा इशारा जाम परिसरातील शेतकर्‍यांनी दिला आहे.

शेतकर्‍यांची उपजीविका असलेला धान पीक हातातून जात असल्याने शेतकर्‍यांना उपोषण व आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याची ओरड परिसरात होत आहे. यशोदा सीड्स कंपनीने बांधावर येऊन पर्यायी मार्ग शोधावा व नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणीचे निवेदन जांब येथील शेतकर्‍यांनी तालुका कृषी अधिकारी मोहाडी यांना दिला आहे.

हिंगणघाट/वर्धा जिल्ह्यातील यशोदा सीड्स कंपनीने नोवा १४५ धानाची बिजायी शेतकर्‍यांना उपलब्ध करून देण्याकरिता कृषी केंद्रामध्ये दहा किलो वजनाची बॅग १ हजार १५० रुपयांमध्ये विक्रीस ठेवली होती. मोहाडी तालुक्यातील जांब व कांद्री येथील किमान २० शेतकर्‍यांनी ३५ ते ४० एकरांमध्ये नोवा १४५ या धानाची पेरणी आपल्या शेतामध्ये केली. मात्र १४५ दिवसाची कालावधी असलेला धरणाच्या ९० दिवसांतच निसवा झाल्यामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान होत आहे.

जास्त दिवसांचे भारी वानाचे बिजायी म्हणून विक्री केली असतांना ९० दिवसातच कशी काय फसल उगवली, यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून यशोदा सीड्स कंपनीने शेतकर्‍यांची फसवणूक केल्याचे स्पष्ट दिसत आहे. कमी दिवसात ध्यानाच्या निसवा झाल्याने (Farm Paddy Damage) शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. एकीकडे पावसाचे थैमान तर दुसरीकडे रानटी प्राणी अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.

अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या शेतामध्ये पाणीच पाणी साचून आहे व त्यांचे धान पीक निघण्यास उशीर होत आहे व आनंदाच्या अजूनही निसवा झाला नसल्याने ते ३५ एकरांमध्ये असलेले उत्पन्न यावर धोक्याचे संकट कोसळले आहे. या नुकसान ग्रस्त शेतकर्‍यांमध्ये जांब येथील मनीष दुर्गे, लक्ष्मण फटिंग, दिनेश लांजेवार, संदीप थोरकर, नरेश काळे, विक्रांत देशमुख, अनिरुद्ध भुजाडे, घनश्याम भुजाडे, घनश्याम वाघमारे, इंद्रकुमार मंडलेकर हे शेतकरी आहेत.

यशोदा सीड्स कंपनीकडून माझी व अनेक शेतकर्‍यांची फसवणूक (Farm Paddy Damage) झाली आहे. माझ्या शेतातील अर्धा धान निसवला व अर्धा अजूनही निसवायचे आहे. नेमकी कापणे कशी करायची व काय करायचे हे समजेनासे झाले आहे. कृषी अधिकार्‍यांनी त्वरित कारवाई करून आम्हाला न्याय मिळवून द्यावे व नुकसान भरपाई करून द्यावी.
-मनीष दुर्गे, शेतकरी, जांब.

You Might Also Like

Wildlife Week: शंकरपूर उपवनक्षेत्रात वन्यजीव सप्ताह उत्साहात!

Heavy Rain: शासनाच्या मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष!

Heavy Rain: अतिवृष्टीच्या पॅकेजमध्ये शेतकरी कोरडाच!

Poshan Aahar Yojana: सरकारी निधी अभावी पोषण आहार योजनेचे ‘कुपोषण’….काय आहे परिस्थिती?

Mohadi Nagar Panchayat: मोहाडी नगरपंचायतमधील भ्रष्टाचार आता मंत्रालयात गाजणार!

TAGGED: Farm Paddy Damage
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Lakhandur Heavy Rain
विदर्भभंडारा

Lakhandur Heavy Rain: लाखांदूर तालुक्यात संततधार पावसाने शेतकर्‍यांत ‘कही खुशी, कही गम’

Deshonnati Digital Deshonnati Digital July 2, 2025
Car Accident: धार फाट्याजवळ भरधाव कार उलटली…
Yawatmal : प्रतिबंधित अवैध गुटखा विक्री करणारा जेरबंद
Crusher Industry: चंद्रपूरलगत शेतीच्या जागेवर लोहदगडाच्या क्रशरचा उद्योग
JEE Advanced 2025: ॲलनचा रजित गुप्ता संपूर्ण भारतात अव्वल, सक्षम जिंदाल दुसऱ्या क्रमांकावर!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Wildlife Week
विदर्भगडचिरोली

Wildlife Week: शंकरपूर उपवनक्षेत्रात वन्यजीव सप्ताह उत्साहात!

October 14, 2025
Heavy Rain
वाशिमविदर्भ

Heavy Rain: शासनाच्या मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष!

October 14, 2025
Heavy Rain
विदर्भवाशिम

Heavy Rain: अतिवृष्टीच्या पॅकेजमध्ये शेतकरी कोरडाच!

October 14, 2025
Poshan Aahar Yojana
विदर्भअमरावतीआरोग्य

Poshan Aahar Yojana: सरकारी निधी अभावी पोषण आहार योजनेचे ‘कुपोषण’….काय आहे परिस्थिती?

October 14, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?