देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Lonar development plan:लोणार विकास आराखड्यात ६४ कोटी ८३ लाखांनी वाढ
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा > Lonar development plan:लोणार विकास आराखड्यात ६४ कोटी ८३ लाखांनी वाढ
विदर्भबुलडाणा

Lonar development plan:लोणार विकास आराखड्यात ६४ कोटी ८३ लाखांनी वाढ

Deshonnati Digital
Last updated: 2024/10/02 at 6:30 PM
By Deshonnati Digital Published October 2, 2024
Share
Lonar development plan

आमदार रायमुलकर यांच्या प्रयत्नांना यश

लोणार (Lonar development plan) : विकास आराखड्यातील कामे गतीने पूर्ण व्हावीत यासाठी आमदार संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नांमुळे आता (Lonar development plan) लोणार विकास आराखड्याच्या मूळ किमतीत ६४ कोटी ८३ लाख रुपयांनी वाढ झाली असून राज्य शासनाने सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे . या वेळी जिल्हाप्रमुख बळीराम जी मापारी, तालुकाप्रमुख भगवानराव सुलताने, शहर प्रमुख पांडुरंग सरकटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिव तेजनकर यावेळी हजर होते. आता लोणार विकास आराखड्याची एकूण रक्कम ४३४ कोटी ६१ लाख रुपये झाली आहे.

सारांश
आमदार रायमुलकर यांच्या प्रयत्नांना यशआता ४३४ कोटी ६१ लाखांचा विकास आराखडा

आता ४३४ कोटी ६१ लाखांचा विकास आराखडा

याबाबत सविस्तर माहिती अशी की, लोणार सरोवर जतन ,संवर्धन आणि (Lonar development plan) विकास आराखडा राज्य शासनाने तयार केलेला असून त्यात सांडपाणी प्रक्रिया गटार योजना, प्रयोगशाळा स्थापन करणे ,लोणार मंठा बायपास बांधकाम करणे , इजेक्टो इ ब्लॅंकेट सुरक्षित राहण्यास खाजगी जमिनीचे संपादन करणे या कामांचा समावेश होता. यापैकी इजेक्टो ई ब्लँकेट खाजगी जमिनीचे संपादन या कामावर सात कोटी १४ लाखांची तरतूद होती. ही बाब वगळून उर्वरित कामांवर ६४ कोटी ८३ लाख रुपयांच्या अतिरिक्त वाढीव रकमेस मान्यता देण्यात आली आहे. ही कामे गतीने व्हावीत यासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जधव यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार संजय रायमुलकर यांनी वाढीव तरतुदीसाठी अथक प्रयत्न केले होते.

वाढीव रकमेसाठी नियोजन विभागाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समिती समोर वाढीव रकमेच्या मान्यतेचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. ५ सप्टेंबर २२४ च्या बैठकीत उच्चाधिकार समितीने शिफारस करून प्रस्तावाला मान्यता दिली आहे. मुख्याधिकारी नगरपालिका यांच्या मार्फत होणाऱ्या सांडपाणी प्रक्रिया भूमिगत गटार योजनेच्या रकमेत ३५ कोटी १९ लाख रुपयांची वाढ करण्यात आली असून आता ही योजना १०६ कोटी ७० लाखांची होणार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केल्या जाणाऱ्या (Lonar development plan) लोणार मंठा रस्ता बायपास बांधकामावर पूर्वीची तीस कोटी ८० लाख तरतूद होती त्यात २५ कोटी २० लाखांची वाढ करण्यात आली असून या कामाची एकूण रक्कम ५६ कोटी इतकी मंजूर करण्यात आली आहे. नियोजन विभागाचे उपसचिव मिलिंद कुलकर्णी यांच्या स्वाक्षरीने ३० सप्टेंबर २०२४ रोजी याबाबतचे शासकीय परिपत्रक प्रसृत करण्यात आले आहे. महायुती सरकारच्या या निर्णयाबद्दल आमदार संजय रायमुलकर , शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. बळीराम मापारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांचे आभार मानले आहेत.

You Might Also Like

Yawatmal : १० नगर परिषदेच्या प्रारूप मतदारयादीच्या आक्षेपांची शहानिशा सुरू

Babhulgaon Dhanteras : धनत्रयोदशीच्या रात्री शहरातदोन ठिकाणी धाडसी चोरी

Maregaon news : विजेचा करंट लागून शेतमजूराचा मृत्यू

Pandharkawada : पिंपळखुटी येथील सम्राट धाब्याच्या मागे सुरु असलेल्या जुगारावर धाड

Babhulgaon : हस्तापुरात शेतकर्‍याचा नैराश्यातून विष प्राशन करून मृत्यू.

TAGGED: Lonar development plan
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भगडचिरोलीशेती

Gadchiroli: शिकार करायला आलेला बिबट्या पडला विहिरीत; पुढे घडले विचीत्र

Deshonnati Digital Deshonnati Digital July 16, 2024
Qureshi Society: परभणीत कुरेशी समाजाचा मुकमोर्चा, धरणे!
CM Devendra Fadnavis: AI आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करणार: CM देवेंद्र फडणवीस
NRHM Strike: एनआरएचएमच्या कर्मचाऱ्यांचा 23 व्या दिवशी संप मिटला
Married Woman Suicide: सासु, पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने घेतला गळफास
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भयवतमाळ

Yawatmal : १० नगर परिषदेच्या प्रारूप मतदारयादीच्या आक्षेपांची शहानिशा सुरू

October 20, 2025
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Babhulgaon Dhanteras : धनत्रयोदशीच्या रात्री शहरातदोन ठिकाणी धाडसी चोरी

October 20, 2025
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Maregaon news : विजेचा करंट लागून शेतमजूराचा मृत्यू

October 20, 2025
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Pandharkawada : पिंपळखुटी येथील सम्राट धाब्याच्या मागे सुरु असलेल्या जुगारावर धाड

October 20, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?