देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Blackbuck Hunting: काळविटाची शिकार करुन मांस वाटणी करताना आरोपी जेरबंद
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > अकोला > Blackbuck Hunting: काळविटाची शिकार करुन मांस वाटणी करताना आरोपी जेरबंद
अकोलाक्राईम जगतविदर्भ

Blackbuck Hunting: काळविटाची शिकार करुन मांस वाटणी करताना आरोपी जेरबंद

Sanjay
Last updated: 2025/02/26 at 4:54 PM
By Sanjay Published February 25, 2025
Share

वाडेगाव (Blackbuck Hunting) : येथील एका घरात वन्य प्राणी काळविटाची शिकार करून त्याच्या मांसाची वाटणी सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून २४ फेब्रुवारी रोजी त्याच्या घराची झडती घेतली असता तीन आरोपींना (Blackbuck Hunting) वन्य प्राण्यांच्या मांसाची वाटणी करताना रंगेहात पकडण्यात आले.

वाडेगाव येथील इंदिरा नगरमधील आरोपी सुनील रामेकर, विवेक वानखेडे, दीपक मोकडकर सर्व रा. इंदिरा नगर यांचे घरची झाडाझडती घेतली असता, सदरचे राहत्या घरात एक काळवीट शिकार करुन आरोपी दीपक मोकडकर यांचे घरी मांसाची हिसेवाटणी करत असताना आरोपीस रंगेहात पकडले. आरोपी जवळून वन्यप्राणी काळवीटचे मांस अंदाजे १.५ किलो. (Blackbuck Hunting) मांस कापण्याचे सुरा, विळा, एक जिवंत पोपट (पिंजर्‍यासह) व दोन मोबाइल जप्त करण्यात आले.

आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपास सुरू आहे. २५ फेब्रुवारीला या आरोपींंना न्याय दंडाधिकारी बाळापूर यांच्यासमोर सादर केले असता २५ ते १ मार्चपर्यंत वन कोठडी सुनावली. ही कारवाई उपवनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी, सहाय्यक वनरक्षक (भ.व) सचिन खुणे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) व्ही.आर. थोरात यांचे अधिनस्त वनकर्मचारी वनपाल अनिता बेलसरे, सुभाष काटे, सोपान रेळे, अनिरुद्ध चौधरी, अर्जुन शेलार, अक्षय खंडारे, सागर पल्हाडे, रिजवान खान, तुषार आवारे आदी वनकर्मचार्‍यांनी केली.

वन्यप्राण्यांचा वन विभागाने बंदोबस्त करावा!

आजरोजी वाडेगाव येथे दोन माकड ( लाल तोंडचे बांदर) गावात हैदोस घालत आहेत. महिला, पुरुषांसह लहान बालकांच्या अंगावर येऊन चावा घ्यायचा प्रयत्न करीत आहेत. त्यांचा बंदोबस्त वनविभाग कधी करेल? वारंवार वन विभागाला (Blackbuck Hunting) फोन द्वारे माहिती देऊनही त्या दोन माकडांचा बंदोबस्त का होत नाही, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत.

You Might Also Like

Pollution-Free Diwali: प्रदुषण मुक्त दिवाळी साजरी करावी- पोलीस निरीक्षक नैना पोहेकर

MLA Suresh Deshmukh: आम्ही पक्षात राहायचे की नाही दिवाळीनंतर ठरवणार: माजी आमदार सुरेश देशमुख

Nagar Parishad Voter List: सहा नगर परिषदांच्या मतदार यादीवर तब्बल २ हजार २ आक्षेपांची नोंद

Student Abduction: परभणीत विद्यार्थ्याचे अपहरण करत जबर मारहाण; आरोपी फरारच!

Petrol-diesel Theft: पवनार परिसरात पेट्रोल-डिझेल चोरीचा पर्दाफाश

TAGGED: Blackbuck Hunting, वन कोठडी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Heavy Rain
विदर्भगडचिरोली

Heavy Rain: धो-धो बरसला, सरासरी गाठली

Deshonnati Digital Deshonnati Digital September 14, 2025
Parbhani: परभणीचा पारा घसरला; किमान तापमान १४ अंशावर, वाढली हुडहुडी
Pathari Crime: परभणीत हार्डवेअरचे दुकान फोडून गल्ल्यातील रोकड लंपास
Ration Card E-KYC: अद्यापही हजारो राशनकार्ड धारकांची ई -केवायसी अपुर्ण
Bus-Auto Accident: परभणीच्या बोरी जवळ बस-पिकअप अ‍ॅटोचा अपघात…?
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Farmer Suicide Case
यवतमाळविदर्भ

Farmer Suicide Case: दिवाळी पर्वावर हतबलतेने अखेर शेतकरी आवळताय फास

October 19, 2025
Pollution-Free Diwali
वाशिमविदर्भ

Pollution-Free Diwali: प्रदुषण मुक्त दिवाळी साजरी करावी- पोलीस निरीक्षक नैना पोहेकर

October 19, 2025
MLA Suresh Deshmukh
विदर्भराजकारणवर्धा

MLA Suresh Deshmukh: आम्ही पक्षात राहायचे की नाही दिवाळीनंतर ठरवणार: माजी आमदार सुरेश देशमुख

October 19, 2025
Nagar Parishad Voter List
विदर्भराजकारणवर्धा

Nagar Parishad Voter List: सहा नगर परिषदांच्या मतदार यादीवर तब्बल २ हजार २ आक्षेपांची नोंद

October 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?