देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Chandrapur: अल्ट्राटेकच्या दडपशाही धोरणाने दत्तक गावातील सरपंच आक्रमक
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > चंद्रपूर > Chandrapur: अल्ट्राटेकच्या दडपशाही धोरणाने दत्तक गावातील सरपंच आक्रमक
विदर्भचंद्रपूर

Chandrapur: अल्ट्राटेकच्या दडपशाही धोरणाने दत्तक गावातील सरपंच आक्रमक

Deshonnati Digital
Last updated: 2024/08/12 at 4:21 PM
By Deshonnati Digital Published August 12, 2024
Share

कोरपना (Chandrapur) :- चंद्रपूर जिल्ह्यातील अग्रगण्य नावाजलेली आवारपूर येथील अल्ट्राटेक सिमेंट (Ultratech Cement) उद्योगातील कामगारांच्या विविध मागण्याकरिता माजी खासदार तथा कामगार नेते नरेशबाबू पुगलिया यांच्या नेतृत्वात दिनांक १० ऑगस्ट २०२४ रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन पुकारण्यात आले होते.

सारांश
लोडिंग कामगारांना जाहीर पाठिंबा, जनआंदोलन उभारण्याचा इशाराकंपनी विरोधात जनआंदोलन उभा करण्याचा इशारा दिला

लोडिंग कामगारांना जाहीर पाठिंबा, जनआंदोलन उभारण्याचा इशारा

आंदोलनाच्या एक दिवसापूर्वी दिनांक ९ आगस्ट ला अल्ट्राटेक कंपनी व्यवस्थापनाकडून दुपार पासून अचानक लोडींग (loading) परिसरातील गेटवर टाळे लावून दुपार पाळीचे सिमेंट उत्पादन बंद करून नियमित स्थानिक लोडरला कामावर घेण्यास नकार दिल्याने कामगारांमध्ये प्रचंड असंतोष पसरला रात्रीतून परप्रांतीय कामगारांना आणून कंपनीने सिमेंट प्रोडक्शन (Production) सुरू केल्याने आणखी मोठा वाद निर्माण झाला आहे. आता अल्ट्राटेक आवारपूर परिसरातील दत्तक गावातील सरपंचानी सुद्धा कामगारांच्या समस्या जाणून घेत त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात लढण्याकरिता कंपनी व्यस्थापनाला निवेदन देऊन लोडर कामगारांना पाठिंबा दर्शवीला आहेत. यावेळी देताना प्रियांका दिवे सरपंच आवारपूर,अरुण रागीट सरपंच (पाल) बाखर्डी, मेघा पेंदोर सरपंच नांदा,बाळकृष्ण काकडे उपसरपंच आवारपूर, संगीता मडावी सरपंच नोकारी, अरुण काळे उपसरपंच हिरापूर, आशिष देरकर उपसरपंच बिबी, रत्नाकर चटप सदस्य ग्रा. प. नांदा, कामगार संघटनेचे शिवचंद्र काळे कार्याध्यक्ष व साईनाथ बुच्चे जनरल सेक्रेटरी यांच्यासह लोडर कामगार उपस्थित होते.

कंपनी विरोधात जनआंदोलन उभा करण्याचा इशारा दिला

अल्ट्राटेक व्यवस्थापनाच्या दडपशाही धोरणामुळे कामगार तथा दत्तक गावातील जनतेवरील अन्यायामुळे निर्माण झालेल्या परस्थितीमुळे कामगार तथा दत्तक गावातील नागरिकांमध्ये कंपनी व्यवस्थापनाबाबत रोष उफाळून येत आहे. दि.०९ /०८/२०२४ पासून लोडर कामगारांना कामावर येण्यास मज्जाव करणे, कामावर घेणे बंद करून याउलट परप्रांतीय कामगार आणून नियम धाब्यावर बसवून अशांतता पसरविण्यात येत आहेत, यामुळे दत्तक गावातील स्थानिक लोडर कामगार व त्यांचे कुटुंबियांना मानसिक व आर्थिक (Financial) ताण सहन करावा लागत असून सर्व लोडर कामगारांना १ आगस्ट २०२४ पूर्वीची जशी स्थिती होती. त्याप्रमाणे पूर्ववत करावी कामगारांना तात्काळ न्याय न मिळाल्यास किव्हा त्यांना कामावर रुजू न केल्यास सरपंच संघटना कामगारांना व त्यांच्या कुटुंबियांना सोबत घेऊन कंपनी विरोधात जनआंदोलन उभा करण्याचा इशारा दिला असून व ते आंदोलन चिघळल्यास संपूर्ण जबाबदारी कंपनी व्यवस्थापनाची राहील असे दत्तक गाव सरपंच संघटनेने दिलेल्या निवेदनात नमूद आहेत.

You Might Also Like

Manora : युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी अक्षय राठोड यांची नियुक्ती!

Manora : हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा !

Manora : अखेर फळबाग संत्रा बागेचे पंचनामे सुरू

Gadchiroli : आदी कर्मयोगी अभियानांतर्गत उत्कृष्ठ प्रशासनासाठी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार!

Gadchiroli : डाव्या पक्षांनी केले जिल्हाभरात एक दिवसीय ठिय्या आंदोलन

TAGGED: Financial, loading, Production, Ultratech Cement
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Ganja Caught
मराठवाडापरभणी

Ganja Caught: परभणीत मालेगाव तांड्याजवळ पकडला अडीच किलो गांजा!

Deshonnati Digital Deshonnati Digital October 17, 2025
Dental college: राज्यातील एकल दंत महाविद्यालयात नॅक मानांकनात सर्वोत्कृष्ट
Bhoi Samaj Morcha: चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षासाठी भोई समाजाचा मोर्चा
IBPS Jobs: पदवीधरांसाठी मोठी संधी, 10000+ लिपिक पदांसाठी नोंदणी आजपासून सुरू!
Hingoli Police: पोलिस असल्याची बतावणी करून हिंगोलीत व्यापार्‍याचे पळविले दागिणे
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भवाशिम

Manora : युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी अक्षय राठोड यांची नियुक्ती!

October 18, 2025
विदर्भवाशिमशेती(बाजारभाव)

Manora : हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा !

October 18, 2025
विदर्भवाशिम

Manora : अखेर फळबाग संत्रा बागेचे पंचनामे सुरू

October 18, 2025
विदर्भगडचिरोली

Gadchiroli : आदी कर्मयोगी अभियानांतर्गत उत्कृष्ठ प्रशासनासाठी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार!

October 18, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?