देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Ajit Pawar: दुधात भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई; उपमुख्यमंत्री पवार यांची विधानसभेत घोषणा
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मुंबई > Ajit Pawar: दुधात भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई; उपमुख्यमंत्री पवार यांची विधानसभेत घोषणा
मुंबईमहाराष्ट्रराजकारण

Ajit Pawar: दुधात भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई; उपमुख्यमंत्री पवार यांची विधानसभेत घोषणा

Deshonnati Digital
Last updated: 2024/07/10 at 4:12 PM
By Deshonnati Digital Published July 10, 2024
Share
Ajit Pawar

उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांची विधानसभेत ग्वाही

मुंबई (Ajit Pawar) : राज्यातील नागरिकांना गायी-म्हैशीचे निर्भेळ दूध मिळावे, दुधात भेसळ (Adulterers of milk) करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी राज्य शासन गंभीर आहे. दुधातील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाला (Food and Drug Administration) अत्याधुनिक तंत्रज्ञान, यंत्रसामग्री आणि पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक निधी देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभेत दिली.

सारांश
उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांची विधानसभेत ग्वाहीदुधातील भेसळ रोखण्यासाठी विभागाला अत्याधुनिक तंत्रज्ञानयंत्रसामग्री, पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी निधी देणार

दूधभेसळीसंदर्भात (Legislative Assembly) विधानसभा सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी याबाबत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती सभागृहाला दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, (Adulterers of milk) दूधभेसळीच्या समस्येची गंभीरता लक्षात घेऊन यापूर्वी राज्य सरकारने दोषींना फाशीची शिक्षा देण्याचा कायदा केला होता. हा कायदा राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. मात्र, दूधभेसळीच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा देणे ही शिक्षा तुलनेने फार मोठी असल्याचे राष्ट्रपती कार्यालयाचे मत असावे, त्यामुळे त्यावर अद्याप राष्ट्रपतींची सही झालेली नाही.

दुधातील भेसळ रोखण्यासाठी विभागाला अत्याधुनिक तंत्रज्ञान

दूधात अजिबात भेसळ होऊ नये, ग्राहकांना निर्भेळ-भेसळमुक्त दूध (Adulterers of milk) मिळावे, अशीच राज्य शासनाची भूमिका आहे. याबाबत शासन गंभीर असून त्यासंदर्भात वित्तमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली, संबंधित मंत्री महोदयांच्या उपस्थितीत अन्न व औषध प्रशासन विभागाची बैठक घेतली जाईल. दूध भेसळ रोखण्यासाठी विभागाला आवश्यक असणारे मनुष्यबळ, यंत्रसामग्री, अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरविण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. दूध भेसळ रोखण्यासंदर्भातील प्रक्रियेत काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या दुरुस्त करण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सभागृहात दिली.

यंत्रसामग्री, पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी निधी देणार

सध्याच्या परिस्थितीत दूध उत्पादकांच्या दुधाला बऱ्यापैकी दर मिळू लागले आहेत. अशावेळी झोपडपट्टी भागामध्ये किंवा इतर अज्ञात ठिकाणी काही व्यक्तींकडून (Adulterers of milk) भेसळ केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. जास्त दर असणाऱ्या ब्रॅन्डच्या दूध पिशव्यांमध्ये पाणी मिसळणे, इंजेक्शनने भेसळसारखे गैरप्रकार केले जातात. अशा भेसळयुक्त दुधामुळे आजार बळावतात, जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. या गोष्टी अतिशय गंभीर असून त्यासंदर्भात अत्यंत कडक भूमिका घेण्याची राज्य शासनाची तयारी आहे. या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती देखील उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभेत दिली.

You Might Also Like

Actor Asrani passed away: ‘अंग्रेजों के जमाने के जेलर’ अभिनेते असरानी यांचे निधन

Ayodhya Deepotsav 2025: अयोध्या दीपोत्सवाने केला नवा ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’

PM Modi Diwali: PM मोदींची INS विक्रांतवर सशस्त्र दलांसोबत दिवाळी साजरी

Diwali 2025: प्रकाश, आनंद आणि उत्साहाचा सण म्हणजेच ‘दिवाळी’; जाणून घ्या लक्ष्मी पूजेचे फायदे!

Naxalite Surrender Case: १२ नक्षली जोडप्यांनी शस्त्रे ठेऊन स्वीकारला नवजीवनाचा मार्ग

TAGGED: adequate manpower, Adulterers of milk, ajit pawar, Art technology, Finance Minister, Food and Drug Administration, Legislative Assembly, machinery, milk adulteration
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Jalgaon: पुणे येथील उडान स्पर्धेत उमविच्या विद्यार्थ्यांचे यश.!

web editorngp web editorngp February 26, 2025
Collector Abhinav Goyal: ‘सुशासन सप्ताहा’त शासनाच्या लोकाभिमुख योजना गावपातळीवर पोहचवा
Parbhani suicide Case: कर्ज, मराठा आरक्षणाच्या विवंचनेत घेतला गळफास
Vikas Manch Plantation: कन्हान शहर विकास मंच द्वारे वृक्षारोपण
MLA Sanjay Gaikwad: गायकवाड परिवारात कन्येचे आगमन..
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Breaking Newsदेशमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

Actor Asrani passed away: ‘अंग्रेजों के जमाने के जेलर’ अभिनेते असरानी यांचे निधन

October 20, 2025
Ayodhya Deepotsav 2025
अध्यात्मBreaking Newsदिल्लीदेशमहाराष्ट्र

Ayodhya Deepotsav 2025: अयोध्या दीपोत्सवाने केला नवा ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’

October 20, 2025
Breaking Newsदेशमहाराष्ट्रराजकारण

PM Modi Diwali: PM मोदींची INS विक्रांतवर सशस्त्र दलांसोबत दिवाळी साजरी

October 20, 2025
Diwali 2025
अध्यात्मदिल्लीदेशमहाराष्ट्र

Diwali 2025: प्रकाश, आनंद आणि उत्साहाचा सण म्हणजेच ‘दिवाळी’; जाणून घ्या लक्ष्मी पूजेचे फायदे!

October 20, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?