देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Akhara Balapur Bazar Samiti: आखाडा बाळापूर बाजार समिती निवडणूकीसाठी चौथ्या दिवसापर्यंत ४६ उमेदवारी अर्ज झाले दाखल
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली > Akhara Balapur Bazar Samiti: आखाडा बाळापूर बाजार समिती निवडणूकीसाठी चौथ्या दिवसापर्यंत ४६ उमेदवारी अर्ज झाले दाखल
मराठवाडाहिंगोली

Akhara Balapur Bazar Samiti: आखाडा बाळापूर बाजार समिती निवडणूकीसाठी चौथ्या दिवसापर्यंत ४६ उमेदवारी अर्ज झाले दाखल

Deshonnati Digital
Last updated: 2025/07/31 at 8:11 PM
By Deshonnati Digital Published July 31, 2025
Share
Akhara Balapur Bazar Samiti

१ ऑगस्ट शुक्रवारी उमेदवारी दाखल शेवटची तारीख

आखाडा बाळापूर (Akhara Balapur Bazar Samiti) : येथील बाजार समिती १८ संचालक मंडळासाठी ३० ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे.२८जुले पासून उमेदवारी दाखल प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या दिवशी ७ मंगळवारी दुसर्‍या दिवशी ३ व बुधवार तिसर्‍या दिवशी ७ असे १७ उमेदवारी अर्ज दाखल झाले तर चौथ्या दिवशी २९ असे ४६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आसल्याचे बाजार (Akhara Balapur Bazar Samiti) समितीचे निवडणूक निर्णय अधिकारी अक्षय गुठे यांनी सांगितले.१ऑगस्ट उमेदवारी दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.

सारांश
१ ऑगस्ट शुक्रवारी उमेदवारी दाखल शेवटची तारीखआजपर्यंत १३८ अर्ज विक्री

आखाडा बाळापूर बाजार समिती (Akhara Balapur Bazar Samiti) निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. २८ जुलै ते १ ऑगस्ट उमेदवारी दाखल करण्यात येणार आहे.१८ संचालक मंडळासाठी ३०ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. कळमनुरी, औंढा नागनाथ, व हिंगोली तिन तालुक्यातील मिळून १६०९ मतदार आहेत.

या उमेदवारी दाखल करण्याच्या दुसर्‍या दिवसापर्यंत दहा जणांनी उमेदवारी दाखल केली यात विद्यमान बाजार समीतीचे सभापती दत्ता संजय बोंढारे यांनी सहकार मतदारसंघातून तसेच विद्दमान संचालक दत्ता दिलीप माने यांनी व मारोती सुर्यवंशी,वसंतराव पतंगे ,संजय भुरके अशा पाच जणांनी सहकार मतदार संघात उमेदवारी दाखल केली तर व्यापारी मतदारसंघात सुनील अमिलकंठवार , रोहीतकुमार गोयंका,भाजप जिल्हा उपाध्यक्ष महेश गोविंदवार असे तिन उमेदवारी अर्ज आले होते तर ग्रामपंचायत मतदारसंघात गणेश देशमुख एकमेव अर्ज दाखल आहे.

तिसर्‍या दिवशी सहकारी मतदारसंघात वंदनाबाई रामराव मगर,गजानन माणिकराव काळे, शिवाजी संवडकर, नितीन आनंदराव कदम,यांनी उमेदवारी दाखल केली तर ग्रामपंचायत मतदारसंघात दिलीप डुकरे यांनी तर अनु.जाती जमाती संजय भुरके यांनी व भटक्या विमुक्त जाती, जमाती मतदारसंघात पोले विठ्ठल उत्तमराव यांनी उमेदवारी दाखल केली होती. ३१ जुलै चौथ्या दिवशी मोठ्या प्रमाणात उमेदवारी दाखल करण्यात आली यात व्यापारी मतदारसंघात युवानेता शिवप्रसाद तेलावार, शिवचरण गोयंका,सुनील अमिलकंठवार, बाळासाहेब गावंडे, कृष्णा मधुकर लोलगे तर सहकारी मतदारसंघात अजय दत्तराव कदम, राजु भाउराव लोंढे, युवानेता ओम कदम, पराग प्रकाशराव अडकीणे, चव्हाण नामदेवराव चंदु, नंदाबाई वसंतराव पतंगे, विजय गावंडे, देशमुख यशवंत दिलीपराव, देशमुख अभिजित दिलीपराव, देशमुख गणेश मुगाराव, पवार मारोती चांदोजी, बोंढारे लक्ष्मण रावजी, निळकंठे अवधूत व ग्रामपंचायत मतदारसंघात शेख मोहम्मद इसा पाशामीयॉं, सुधाकर लोमटे,अमोल उतमराव चव्हाण, खोकले सुदाम भिमराव, बोंढारे लक्ष्मण रावजी, निळकंठे अवधूत, अडकीणे संदीप शामराव, युवानेता दयानंद मुकींदराव पतंगे, मगर विद्याधर, मगर संतोष साहेबराव इत्यादी २९ उमेदवारी अर्ज आज दाखल झाले आजपर्यंत ४६ उमेदवार अर्ज दाखल झाले असल्याच निवडणूक निर्णय अधिकारी अक्षय गुठे यांनी सांगितले.

आजपर्यंत १३८ अर्ज विक्री

बाजार समितीच्या निवडणूक (Akhara Balapur Bazar Samiti)  करता आजपर्यंत ४६ उमेदवारी दाखल झाले आहे तर १३८ उमेदवारी अर्ज विक्री झाली आहे. शुक्रवारी उमेदवारी दाखल शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात उमेदवारी दाखल होण्याची चिन्हे दिसत आहे.

You Might Also Like

Lok Andolan Nyas: शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची तरतूद करावी: कल्पना इनामदार

Hingoli Municipality: मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्या हस्ते हिंगोली पालिकेतील उत्कृष्ट घंटागाडी वाहनचालक व सहाय्यक कर्मचाऱ्यांचा सन्मान..

Hingoli Municipality: पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याकरता हिंगोली पालिकेतर्फे जनजागृती

Hingoli Janata Samvad: हिंगोली जिल्ह्यात ‘जनता संवाद’ व तक्रार निवारण दिनात 24 तक्रारींची निर्गती

NCP Election: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुती न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढविणार

TAGGED: Akhara Balapur Bazar Samiti
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
MLA Sudhir Mungantiwar
विदर्भचंद्रपूर

MLA Sudhir Mungantiwar: पोंभुर्णा तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत करा, अन्यथा जनआंदोलन उभारू

Deshonnati Digital Deshonnati Digital June 24, 2025
mahad: शिवसेना नेत्याचे हेलिकॉप्टर महाराष्ट्रात कोसळले
Gangakhed Crime Case: अबब…तालुक्यात कोयत्याने सपासप वार करून एकाचा खून
Hingoli Vighnaharta: हिंगोलीत विघ्नहर्ताच्या दर्शनासाठी रात्रीपासूनच लागल्या रांगा
Kerala Man Dead: धक्कादायक: इस्रायलच्या सीमेवर भारतीयाची गोळ्या घालून हत्या?
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Lok Andolan Nyas
मराठवाडाहिंगोली

Lok Andolan Nyas: शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची तरतूद करावी: कल्पना इनामदार

October 20, 2025
Hingoli Municipality
मराठवाडाहिंगोली

Hingoli Municipality: मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्या हस्ते हिंगोली पालिकेतील उत्कृष्ट घंटागाडी वाहनचालक व सहाय्यक कर्मचाऱ्यांचा सन्मान..

October 20, 2025
Hingoli Municipality
मराठवाडाहिंगोली

Hingoli Municipality: पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याकरता हिंगोली पालिकेतर्फे जनजागृती

October 20, 2025
Hingoli Janata Samvad
मराठवाडाहिंगोली

Hingoli Janata Samvad: हिंगोली जिल्ह्यात ‘जनता संवाद’ व तक्रार निवारण दिनात 24 तक्रारींची निर्गती

October 20, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?