देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading:  Akola Agricultural Centers : कृषी केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर शेतकरी छेडणार आक्रोश आंदोलन
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > अकोला >  Akola Agricultural Centers : कृषी केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर शेतकरी छेडणार आक्रोश आंदोलन
विदर्भअकोलाशेअरबाजारशेती

 Akola Agricultural Centers : कृषी केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर शेतकरी छेडणार आक्रोश आंदोलन

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/21 at 12:29 PM
By Deshonnati Digital Published May 21, 2024
Share

   ■ अकोट तालुक्यात बियाण्यांचा काळाबाजार !
   ■ बापरे..! ८६४ चे पाकीट १४०० रूपयांना शेतकरी भटकताहेत वणवण

अकोला  (Akola) अकोट तालुक्यात पसंतीचे कपाशी बियाणे (Cotton seed)  खरेदी करण्यासाठी शेतकरी कृषी केंद्रांवर धाव घेत आहेत. मात्र याठिकाणी लांबच्या लांब रांगा लागत असल्यामुळे अनेकजण संतप्त होऊन माघारी फिरत आहेत. अशातच आता कपाशी बियाण्याच्या काळ्याबाजाराला ऊत आला असून ८६४ रूपयांच्या एका पाकिटासाठी तब्बल १४०० रूपये मोजण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली असल्याचे बोलल्या जात आहे. अकोट तालुक्यात खारपाण पट्ट्यात मुख्यतः कपाशीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. अकोटात असलेल्या बहुतांश कृषी केंद्रांवर गेल्या शुक्रवारपासून बियाण्याचे वाटप सुरू झाले. गेल्या तीन-चार दिवसांची अवस्था लक्षात घेता कृषी केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर शेतकरी छेडणार आक्रोश आंदोलन कोरडवाहू पट्टयात कपाशी वानाचा तुटवडा जाणवत असून हा तुटवडा काहीजण जाणीवपूर्वक निर्माण करीत आहेत. शेतकऱ्यांना धावपळ करूनही बियाणे मिळत नाही. मात्र काहीजण जादा दरात बियाणे घेऊन आपला उल्लू सिधा करीत आहेत. या बाबीकडे लोकप्रतिनिधी व कृषि अधिकारी (Agriculture Officer) यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. येत्या आठ दिवसांत ही परिस्थिती सुधारली नाही आणि शेतकऱ्यांना पसंतीचे बियाणे मिळाले नाही तर चोहोट्टा विभागात शेतकरी आक्रोश आंदोलन छेडण्याचा इशारा काही शेतकऱ्यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या. तर बियाणे मिळविण्यासाठी सोमवारी चक्क महिला शेतकऱ्यांमध्ये हाणामारीची घटना घडली. एवढे सर्व करूनही शेतकऱ्यांना केवळ प्रत्येकी दोन बॅगाशिवाय मिळत नसल्याचे दिसत आहे.

                 ■  मुख्य बाजारपेठेच्या ठिकाणी १९ कृषी केंद्र

अकोट तालुक्यात येत असलेल्या चोहोट्टाबाजार या मुख्य बाजारपेठेच्या (main market) ठिकाणी १९ कृषी केंद्र  (19 Agricultural Centre) आहेत. मात्र याठिकाणीही शेतकऱ्यांना तब्बल १२ हजार पाकिटांची गरज असताना केवळ २ हजार पाकिटे उपलब्ध झाल्याचे सांगण्यात आले. या प्रकारामुळे चोहोट्टा बाजारसह अकोट तालुक्यात बियाण्याचा काळा बाजार सुरू झाला असून यामध्ये काही कृषी सेवा केंद्रचालक (Service Center Director) व अधिकारी (officer) यांच्या मिलीभगतमुळे काही दलाल या कामात सर्रास सक्रिय झाल्याचे शेतकरी बोलत आहेत.

You Might Also Like

Manora : युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी अक्षय राठोड यांची नियुक्ती!

Manora : हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा !

Manora : अखेर फळबाग संत्रा बागेचे पंचनामे सुरू

Gadchiroli : आदी कर्मयोगी अभियानांतर्गत उत्कृष्ठ प्रशासनासाठी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार!

Gadchiroli : डाव्या पक्षांनी केले जिल्हाभरात एक दिवसीय ठिय्या आंदोलन

TAGGED: Agriculture Officer, akola, cotton seed, Farmers agricultural centers
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Dr. Nitin Raut
विदर्भनागपूरमहाराष्ट्रराजकारण

Dr. Nitin Raut: डॉ. नितीन राऊत यांनी बजावला मतदानाचा हक्क…बघा VIDEO

Deshonnati Digital Deshonnati Digital November 20, 2024
Youth Death: विजेच्या तारा ट्रालीला आडकल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
Youth Suicide: तरूणाने फेसबुक लाईव्ह करत संपवले जिवन!
Darwah crime : चार चिमुकल्यांचा मृत्यू… जबाबदार कोण?
Gadchiroli Naxal base: नक्षल्यांचा तळ उद्ध्वस्त, शस्त्रसाठा जप्त
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भवाशिम

Manora : युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी अक्षय राठोड यांची नियुक्ती!

October 18, 2025
विदर्भवाशिमशेती(बाजारभाव)

Manora : हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा !

October 18, 2025
विदर्भवाशिम

Manora : अखेर फळबाग संत्रा बागेचे पंचनामे सुरू

October 18, 2025
विदर्भगडचिरोली

Gadchiroli : आदी कर्मयोगी अभियानांतर्गत उत्कृष्ठ प्रशासनासाठी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार!

October 18, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?