देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Akola Rain :- जिल्हयात यंदा सरासरीच्या ९८ टक्के पाऊस
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > अकोला > Akola Rain :- जिल्हयात यंदा सरासरीच्या ९८ टक्के पाऊस
Breaking Newsअकोलाविदर्भ

Akola Rain :- जिल्हयात यंदा सरासरीच्या ९८ टक्के पाऊस

Deshonnati Digital
Last updated: 2024/06/03 at 11:44 AM
By Deshonnati Digital Published June 3, 2024
Share
  • अकोला जिल्ह्यात ९८ टक्के पाऊस होईल जून, 
  • ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण अधिक
  • जुलैमध्ये पावसात खंड पडण्याची शक्यता

    देशोन्नती वृत्तसंकलन

अकोला (Akola ) : २०२४ मध्ये राज्यात पावसाळा कसा राहील, कोणत्या महिन्यात खंड तर कोणत्या महिन्यात अधिक पाऊस राहील, याबाबत ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ (Senior meteorologist) डॉ. रामचंद्र साबळे  (Dr. Ramchandra Sable) यांनी भाकीत केले आहे. राज्यासह वर्तविलेल्या अंदाजामध्ये राज्यभरात सरासरीच्या ९९ तर अकोला जिल्ह्यात ९८ टक्के पाऊस होईल. जून-जुलैमध्ये पावसात खंड पडण्याची शक्यता असून, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये  ( August-September ) पावसाचे प्रमाण अधिक राहील. तर कमी दिवसात अधिक पाऊस असेल, असे डॉ. साबळे यांनी देशोन्नतीशी बोलताना सांगितले. पश्चिम विदर्भातील ( West Vidarbha) अकोला जिल्ह्याची जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत पावसाची सरासरी ६८३ मिमी आहे. तथापि, यावर्षी ६७१ मिमी पाऊस होईल. मध्य विदर्भातील ( Central Vidarbha ) नागपूर जिल्ह्यात पावसाची सरासरी ९५८ मिमी इतकी असून, यावेळी ९३३ मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील सिंदेवाही (चंद्रपूर) सरासरी ११९१ तर यावर्षी १२२६ मिमी पाऊस होईल. अर्थात येथे सरासरीच्या १०३ टक्के जिल्ह्यात सरासरीच्या ९७ टक्के, अधिक पाऊस पडेल. मराठवाड्यातील कोकण (Konkan in Marathwada ) विभागातील दापोली येथे परभणी सरासरीच्या १०६ टक्के, उत्तर महाराष्ट्रातील निफाड जिल्हयात सरासरीच्या १०३ टक्के, धुळे जिल्ह्यात सरासरीच्या ९५ टक्के, जळगाव जिल्ह्यात ९५ टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हयात सरासरीच्या ९५, कराड जिल्ह्यात ९७, पाडेगाव जिल्ह्यात ९५, सोलापूर जिल्ह्यात ९५, राहुरी जिल्ह्यात ९९, पुणे जिल्हयात १०० टक्के पाऊस होण्याची शक्यता डॉ. साबळे यांनी वर्तविली आहे.

  • गतवर्षी जून-जुलैमध्ये पावसात खंड

गतवर्षात अकोला जिल्ह्यात जून-जुलैमध्ये पावसात मोठा खंड पडला होता. जूनमध्ये तर पाऊसच नसल्याने पेरण्या लांबल्या होत्या. जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात दमदार पाऊस झाल्यामुळे पेरण्यांना वेग आला होता. त्यानंतर ऑगस्टमध्ये मोठा खंड पडला होता. त्यामुळे शेतकऱ्यांवर (farmers ) दुबार-तिबार पेरणीची वेळ आली होती. सप्टेंबरमध्येदेखील चांगला पाऊस न झाल्यामुळे खरिपातील उत्पादनात ( production in Kharip ) मोठी घट आली होती. यंदाही तीच परिस्थिती असल्याचे चित्र उभे होत आहे.

  • कमी दिवसात अधिक पाऊस

महाराष्ट्रात ( Maharashtra ) सरासरीच्या ९९ टक्के पाऊस होईल. हा अंदाज कमाल तापमान सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा ताशी वेग आणि सूर्य प्रकाशाचा कालावधी या निकषावर आधारित आहे. वाऱ्याचा वेग, सूर्य प्रकाशाचा कालावधी व तापमान कमी आढळल्याने जून-जुलै महिन्यात धुळे, राहुरी, अकोला, पाडेगाव, सिंदेवाही, पुणे, कोल्हापूर येथे पावसात मोठे खंड राहण्याची शक्यता आहे. दापोली, नागपूर, निफाड, सोलापूर, जळगाव व परभणी येथे खंडाचा कालावधी कमी राहण्याची शक्यता आहे. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण अधिक राहील. कमी दिवसात अधिक पाऊस आणि काही काळ पावसात मोठे खंड असे हवामान राहील.  – डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, पुणे
–

You Might Also Like

Women sarpanch Disqualified: अखेर जनतेतून निवडलेल्या जुनूना वडाळाच्या महिला सरपंच अपात्र…

Manora Farmer Pik Vima: मानोरा तालुक्यातील फळबाग संत्रा बागेचे 100% नुकसान द्यावे!

CM Relief Fund: माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनी तीन महिन्याचे पेन्शन केले मुख्यमंत्री सहायता निधीत जमा

CM Aid Fund: नकुल देशमुखांनी २ लक्ष रुपयाचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे केला सुपूर्द!

Heavy Rain: पोहरादेवी येथील पूरग्रस्त बाधितांना नुकसान भरपाई द्यावी!

TAGGED: akola, August-September, Central Vidarbha, Dr. Ramchandra Sable, Konkan in Marathwada, maharashtra, production in Kharip, Senior meteorologist, West Vidarbha
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Offensive Post
हिंगोलीमराठवाडा

Offensive Post: संभाजी भिडेबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने गुन्हा दाखल!

Deshonnati Digital Deshonnati Digital July 20, 2025
Hiroshima Attack: हिरोशिमातील अणुहल्ला; 80 वर्षांनंतरही लोक नातेवाईकांचे अवशेष शोधत आहेत!
Selu Accident: भरधाव आयशरला दुचाकीची धडक; दुचाकी चालक गंभीर जखमी
Share Market: शेअर बाजारात Paytm च्या किमतीत तिप्पट वाढ
Gondia: बार मधुन विदेशी दारुची अवैध वाहतुक; उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Women sarpanch Disqualified
विदर्भअकोला

Women sarpanch Disqualified: अखेर जनतेतून निवडलेल्या जुनूना वडाळाच्या महिला सरपंच अपात्र…

October 13, 2025
Manora Farmer Pik Vima
विदर्भवाशिमशेती

Manora Farmer Pik Vima: मानोरा तालुक्यातील फळबाग संत्रा बागेचे 100% नुकसान द्यावे!

October 13, 2025
CM Relief Fund
विदर्भमहाराष्ट्रराजकारणवाशिम

CM Relief Fund: माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनी तीन महिन्याचे पेन्शन केले मुख्यमंत्री सहायता निधीत जमा

October 13, 2025
CM Aid Fund
विदर्भवाशिम

CM Aid Fund: नकुल देशमुखांनी २ लक्ष रुपयाचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे केला सुपूर्द!

October 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?