देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Akola Women Hospital: सुरक्षा रक्षकाकडून महिलेला शरीरसुखाची मागणी
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > अकोला > Akola Women Hospital: सुरक्षा रक्षकाकडून महिलेला शरीरसुखाची मागणी
अकोलाविदर्भ

Akola Women Hospital: सुरक्षा रक्षकाकडून महिलेला शरीरसुखाची मागणी

Sanjay
Last updated: 2025/02/09 at 5:24 PM
By Sanjay Published February 9, 2025
Share

अकोला (Akola Women Hospital) : शहरातील रामदासपेठ पोलिस स्टेशन अंतर्गत जिल्हा स्त्री रुग्णालयातील सुरक्षेचा कंत्राट मॅस्को कंपनीला देण्यात आला असून, या कंपनीच्या सुपरवायजरसह तिघांनी सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या महिलेला प्रचंड त्रास देउन शरीरसुखाची मागणी केली. या प्रकरणाची तक्रार महिलेने रामदासपेठ पोलिस स्टेशनमध्ये दिली. या (Akola Women Hospital) प्रकरणात महिलेने संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

शहरातील जिल्हा स्त्री रुग्णालयात (Akola Women Hospital) गेल्या काही दिवसांपासून गैरप्रकार मोठ्या प्रमाणात वाढले असून, यावर प्रशासनाने काहीही कारवाई केली नसल्याची माहिती आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या महिलेला याच ठिकाणी मॅस्को कंपनीत कार्यरत असलेले गायकवाड सुरक्षा रक्षक, ब्रम्हदेव सुपरवायजर, काठोडे हे तिघे विविध कारणावरून शारीरिक व मानसिक छळ करीत असल्याचे महिलेने दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. या तिघांच्या शारीरिक छळाला कंटाळून महिलेने रामदासपेठ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून, संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

You Might Also Like

District Council Election: गिरोली सर्कलमध्ये आगामी जि. प. निवडणूक होणार चुरशीची!

District Council: भर जहागीर सर्कल मधील आगामी जि.प. उमेदवारी साठी टस्सल!

Wildlife Week: शंकरपूर उपवनक्षेत्रात वन्यजीव सप्ताह उत्साहात!

Heavy Rain: शासनाच्या मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष!

Heavy Rain: अतिवृष्टीच्या पॅकेजमध्ये शेतकरी कोरडाच!

TAGGED: Akola Women Hospital, जिल्हा स्त्री रुग्णालयातील प्रकार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Amit Shah
Breaking Newsदेशराजकारण

Amit Shah: 60 वर्षांनंतर घडणार असे की…अमित शाह यांची अशी प्रतिक्रिया

Deshonnati Digital Deshonnati Digital June 7, 2024
Bhandara Crime: गुण वाढविण्यासाठी प्राचार्यांनी विद्यार्थिनीकडे केली शरीर सुखाची मागणी
Foreign liquor Raid: मुख्य रस्त्यावर बियरबार फोडून सव्वा लाखाची विदेशी दारू पळवली
Hingoli : महसूलच्या पथकाने जप्त केलेले ४ ट्रॅक्टर तहसीलच्या आवारातून पळविले
Hijack case: अपहृत दोन अल्पवयीन पीडिता सापडल्या..!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

District Council Election
विदर्भवाशिम

District Council Election: गिरोली सर्कलमध्ये आगामी जि. प. निवडणूक होणार चुरशीची!

October 14, 2025
District Council
विदर्भवाशिम

District Council: भर जहागीर सर्कल मधील आगामी जि.प. उमेदवारी साठी टस्सल!

October 14, 2025
Wildlife Week
विदर्भगडचिरोली

Wildlife Week: शंकरपूर उपवनक्षेत्रात वन्यजीव सप्ताह उत्साहात!

October 14, 2025
Heavy Rain
वाशिमविदर्भ

Heavy Rain: शासनाच्या मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष!

October 14, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?