देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Allu Arjun Remand: अल्लू अर्जुनला मोठा झटका; कोर्टाने सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > Breaking News > Allu Arjun Remand: अल्लू अर्जुनला मोठा झटका; कोर्टाने सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
Breaking Newsदेशमनोरंजन

Allu Arjun Remand: अल्लू अर्जुनला मोठा झटका; कोर्टाने सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Deshonnati Digital
Last updated: 2024/12/13 at 9:47 PM
By Deshonnati Digital Published December 13, 2024
Share

हैदराबाद (Allu Arjun Remand) : ‘पुष्पा 2’ अभिनेता अल्लू अर्जुनला आज शुक्रवारी, 13 डिसेंबरच्या सकाळी हैदराबाद पोलिसांनी (Hyderabad Police) अटक केली. पुष्पा 2 चित्रपटाच्या सशुल्क प्रीमियरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात अल्लूला आरोपी करण्यात आले होते. यानंतर पोलिसांनी (Allu Arjun) अल्लूला नामपल्ली न्यायालयात हजर केले. जिथे त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

सारांश
दहा वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूदअल्लू अर्जुन सूचना न देताच पोहोचला थिएटरमध्ये

येथे CLICK करा: अल्लू अर्जुनला अटक..! थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू

दुसरीकडे अल्लूच्या (Allu Arjun) वकिलाने उच्च न्यायालयात (High Courts) जामिनासाठी अपील केले होते. त्याची सुनावणी उच्च न्यायालयात सुरू आहे. चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांनी संध्या थिएटरचे व्यवस्थापनने, अल्लू अर्जुन आणि त्यांच्या सुरक्षा पथकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. चिक्कडपल्ली पोलिस स्टेशनमध्ये BNS कलम 105 (दोषी हत्येची शिक्षा) आणि 118 (1) r/w 3 (5) (स्वेच्छेने दुखापत किंवा गंभीर दुखापत) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

#AlluArjun has been granted a 14 day remand and is being sent to the Chanchalguda Jail🚨 pic.twitter.com/U6ZdTLgOrO

— AmuthaBharathi (@CinemaWithAB) December 13, 2024

दहा वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद

सुप्रीम कोर्ट (ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड) प्रज्ञा पारिजात सिंह म्हणाल्या की, भारतीय न्यायिक संहितेच्या ज्या कलमांतर्गत पोलिसांनी अल्लूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, त्यात 10 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. ही कलमे अजामीनपात्र गुन्ह्यांमध्ये येतात. अशा स्थितीत त्यांना जामीन मिळणे अवघड झाले आहे. मात्र, अल्लू उच्च न्यायालयात जामिनासाठी अपील करू शकतो. मात्र पोलिसांना अल्लूला 24 तासांच्या आत न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करावे लागणार आहे. अल्लूला (Allu Arjun) न्यायालयीन कोठडी की पोलिस कोठडीत पाठवायचे हे न्यायदंडाधिकारीच ठरवतील.

Deeply heartbroken by the tragic incident at Sandhya Theatre. My heartfelt condolences go out to the grieving family during this unimaginably difficult time. I want to assure them they are not alone in this pain and will meet the family personally. While respecting their need for… pic.twitter.com/g3CSQftucz

— Allu Arjun (@alluarjun) December 6, 2024

अल्लू अर्जुन सूचना न देताच पोहोचला थिएटरमध्ये

पुष्पा 2 च्या प्रीमियर दरम्यान अल्लू अर्जुन (Allu Arjun) पोलिसांना न कळवता संध्या थिएटरमध्ये (Sandhya Theater) पोहोचला होता. त्याला पाहण्यासाठी जमाव नियंत्रणाबाहेर गेला आणि त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. या घटनेत रेवती नावाच्या महिलेचा मृत्यू झाला होता. त्याचवेळी त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच अल्लूने महिलेच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला आणि 25 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले.

You Might Also Like

IRCTC Scam Case: बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद यादव कुटुंबाला मोठा धक्का!

TNRD Recruitment 2025: ‘या’ राज्यात 1,483 पंचायत सचिव पदांसाठी जागा; 10वी उत्तीर्ण करू शकतात अर्ज!

Supreme Court CJ B. R. Gawai: न्यायव्यवस्थेवर ‘सनातनी बूट हल्ला’

PM Dhan Dhanya Krishi Yojana: केंद्र सरकारची ‘ही’ नवीनतम कल्याणकारी योजना!

OBC Reservation: ‘आरक्षण आमचा हक्क”, आरक्षण वाचविण्यासाठी ओबीसी बांधव रस्त्यावर

TAGGED: Allu Arjun, High Courts, Sandhya Theater
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
police
Breaking Newsचंद्रपूरविदर्भ

Chandrapur police: पोहणे जीवावर बेतले; दोन चिमुकले तलावात बुडाले

Deshonnati Digital Deshonnati Digital May 7, 2024
Reliance Jio: Jio वापरकर्ते आनंदाने नाचतील; वायफाय एक कनेक्शन अनेक
Gadchiroli : बोगस डॉक्टर पकडण्यासाठी धाडसत्र राबवा
Priyanka Chaturvedi and Elon Musk: ‘हे पाकिस्तानी ग्रूमिंग गँग आहेत’, खासदार प्रियंका चतुर्वेदी यांची पोस्ट व्हायरल
Parbhani Crime: परभणीत दुचाकीचा हॉर्न वाजविल्याने वाद; घरात घुसून जबर मारहाण…!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

IRCTC Scam Case
Breaking Newsक्राईम जगतदिल्लीदेशमहाराष्ट्रराजकारण

IRCTC Scam Case: बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद यादव कुटुंबाला मोठा धक्का!

October 13, 2025
TNRD Recruitment 2025
Breaking Newsकरीअरदिल्लीदेश

TNRD Recruitment 2025: ‘या’ राज्यात 1,483 पंचायत सचिव पदांसाठी जागा; 10वी उत्तीर्ण करू शकतात अर्ज!

October 12, 2025
Supreme Court CJ B. R. Gawai
Breaking Newsदेशप्रहारमहाराष्ट्रसंपादकीय

Supreme Court CJ B. R. Gawai: न्यायव्यवस्थेवर ‘सनातनी बूट हल्ला’

October 12, 2025
PM Dhan Dhanya Krishi Yojana
Breaking Newsअर्थकारणदिल्लीदेशमहाराष्ट्र

PM Dhan Dhanya Krishi Yojana: केंद्र सरकारची ‘ही’ नवीनतम कल्याणकारी योजना!

October 11, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?