देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Nandgaonpeth Police: अख्खा ट्रक गायब; तब्बल 4 लाखांचा फटका
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > अमरावती > Nandgaonpeth Police: अख्खा ट्रक गायब; तब्बल 4 लाखांचा फटका
विदर्भअमरावतीक्राईम जगत

Nandgaonpeth Police: अख्खा ट्रक गायब; तब्बल 4 लाखांचा फटका

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/05 at 5:48 PM
By Deshonnati Digital Published May 5, 2024
Share
Police

नांदगाव पेठ (Nandgaonpeth Police) : ओडीसा येथून कोंबड्याचे खाद्य भरून मुंबईला निघालेला ट्रक नांदगावपेठ पोलीस (Nandgaonpeth Police) ठाण्याच्या हद्दीत गायब झाला. चालकाचे शेवटचे लोकेशन नांदगावपेठ टोलनाका होते. ट्रक चालक मालासह फरार झाल्याने कर्नाटक मधील व्यापाऱ्याला तब्बल ३ लाख ५० हजाराचा फटका बसला आहे. याबाबत (Nandgaonpeth Police) नांदगावपेठ पोलिसांनी फरार ट्रक चालकाविरोधात गुन्हे दाखल केले आहे.

सारांश
ओडिशा येथून मुंबईसाठी झाला होता रवानाकर्नाटकच्या व्यापाऱ्याला साडे तीन लाखांचा फटका

ओडिशा येथून मुंबईसाठी झाला होता रवाना

कय्युम तैय्यब शेख, रा. राजनगाव, वाळूज एमआयडीसी, औरंगाबाद असे (Amravati Crime) गुन्हे दाखल झालेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. तर तक्रारकर्त्या व्यापाऱ्याचे नाव सैय्यद रसुल गुड्डू साहेब (३५) रा. रहमत नगर, गुलबर्ग, कर्नाटक असे आहे. कय्युम तैय्यब हा एमएच-१३-डीक्यू-८१२४ क्रमांकाच्या ट्रकवर चालक आहे. कय्युम तैय्यब गत एप्रिल महिन्यात औरंगाबादहून कर्नाटक राज्यातील गुलबर्ग येथे माल घेऊन पोहचला. तेथे माल खाली केल्यानंतर ट्रान्सपोर्टवाल्यांच्या लिंकनुसार त्याला सैय्यद रसुल यांचे ओडीसाचे भाडे मिळाले. सैय्यद रसुल यांना ओडीसाला काही माल पोहचवायचा होता आणि तेथूनच एका कंपनीमधून कोंबड्याचे खाद्य घेऊन ते मुंबईला त्यांच्या गोदामामध्ये पाठवायचे होते.

कर्नाटकच्या व्यापाऱ्याला साडे तीन लाखांचा फटका

अशा प्रकारे सैय्यद रसुल यांनी कय्युम तैय्यब याला अप-डाऊनचे दुहेरी २ लाख ३० हजाराचे भाडे दिले. भाडयाची संपूर्ण रक्कमही सैय्यद रसूल यांनी कय्युम तैय्यबला दिली. त्यानुसार कय्युम तैय्यब २० एप्रिलला ओडीसामध्ये पोहचला. त्याने तेथे रसूल यांनी सांगितलेल्या कंपनीतून १ लाख २० हजार रूपयाचे कोंबडयाचे खाद्य घेतले आणि तो मुंबईला निघाला. २ मे ला तो ट्रक अमरावतीत (Nandgaonpeth Police) नांदगावपेठ पर्यंत पोहचला. तोपर्यंत रसूल सतत कय्युम तैय्यबसोबत मोबाइलवर संपर्कात होता. परंतु, अचानक त्याचा फोन बंद झाल्याने आणि काहीच ठावठिकाणा नसल्याने अखेर सैय्यद रसुल हे मुंबईहून अमरावतीत आले आणि त्यांनी नांदगावपेठ पोलीस ठाण्यात कय्युम तैय्यब विरोधात तक्रार दिली. याबाबत (Nandgaonpeth Police) नांदगावपेठ पोलिसांनी कय्युम तैय्यब विरोधात ३ लाख ५० हजार रूपयाची फसवणूक केल्याप्रकरणी पुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्याची शोधमोहिम सुरू केली आहे.

You Might Also Like

Risod Municipal Council: रिसोड नगरपरिषद महाविकास आघाडीचा अध्यक्ष पदाचा उमेदवार निश्चित परंतु महायुतीत संभ्रम कायम!

Orange Orchard Farmers: संत्रा फळबाग शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात!

Diwali Celebration: सहारा वृद्धाश्रमात उत्साहात दिवाळी साजरी!

Diwali Celebration: बेसहारा गरिबांना दिवाळीची भेट!

Motorcycle Accident: कोरचीत मद्यप्रवृत्तीने मोटारसायकलचा अपघात!

TAGGED: Amravati Crime, Amravati elections, Amravati Municipal, Amravati police, Nandgaonpeth, Nandgaonpeth Police
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Kalyan : कल्याण पूर्वेतील १०० फूट रोड परिसरात प्रस्तावित घनकचरा प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध

web editorngp web editorngp March 10, 2025
World Homeopathy Day: भारतातील ‘हा’ एकमात्र आरोग्यसेवेचा आधारस्तंभ!
Murder: सचिन तेंडुलकरच्या अंगरक्षकाने केली आत्महत्या
Student Death: बंधाऱ्यात पडून दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू
Wardha Agriculture :- सेलू तालुक्यात तूर, सोयाबीनच्या पेऱ्यात होणार वाढ
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Risod Municipal Council
विदर्भवाशिम

Risod Municipal Council: रिसोड नगरपरिषद महाविकास आघाडीचा अध्यक्ष पदाचा उमेदवार निश्चित परंतु महायुतीत संभ्रम कायम!

October 20, 2025
Orange Orchard Farmers
विदर्भवाशिम

Orange Orchard Farmers: संत्रा फळबाग शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात!

October 20, 2025
Diwali Celebration
वाशिमविदर्भ

Diwali Celebration: सहारा वृद्धाश्रमात उत्साहात दिवाळी साजरी!

October 20, 2025
Diwali Celebration
वाशिमविदर्भ

Diwali Celebration: बेसहारा गरिबांना दिवाळीची भेट!

October 20, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?