देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Anganwadi: अंगणवाडीतील बालके पोषण आहारापासून वंचित
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > चंद्रपूर > Anganwadi: अंगणवाडीतील बालके पोषण आहारापासून वंचित
चंद्रपूरआरोग्य

Anganwadi: अंगणवाडीतील बालके पोषण आहारापासून वंचित

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/08 at 7:02 PM
By Deshonnati Digital Published May 8, 2024
Share
Nutritional diet

कुपोषणाची भिती; बालकांवर विपरित परिणाम

चिमुर (Chandrapur) :- ग्रामीण व शहरी भागात ० ते ६ वर्ष वयोगटातील बालकांना पोषण आहार व लस देण्यासाठी अंगणवाडी(Anganwadi) माध्यमातून काम केले जाते. राज्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत जवळपास १ लाख अंगणवाड्या आहे. अंगणवाड्यातुन राज्यभरातील जवळ जवळ ६० लाखांपेक्षा जास्त बालकांना पोषण आहार दिला जातो. याशिवाय त्यांना पुर्व शालेय शिक्षण(School education) दिले जाते. शालेय पोषण आहार वर्षातून तीनशे दिवस द्यावा लागतो अन्यथा कुपोषण वाढण्याची भिती निर्माण होते. वर्षातून तीनशे व महिन्यातून २५ दिवस पोषण आहार मिळाला पाहिजे असे पालक वर्गाकडून सांगितले जातेय.

सारांश
कुपोषणाची भिती; बालकांवर विपरित परिणाममागील चार महिन्यांपासून बालकांना पोषण आहाराच नाहीअंगणवाडीतील बालके पोषण आहारापासून वंचित

मागील चार महिन्यांपासून बालकांना पोषण आहाराच नाही

मात्र शहरी भागातील अनेक अंगणवाडीत मागील चार महिन्यांपासून पोषण आहाराचा पुरवठा केलाच नसल्याचं सांगितलं जातेय. त्यामुळं बालकात कुपोषण वाढीचे प्रमाण वाढण्यास नाकारता येत नाही. त्यामुळं लवकरात लवकर अंगणवाडीत बालकांसाठी पोषण आहार पुरवठा करावा अशी मागणी पालक वर्गाकडून केले जात आहे. गरोदर माता (pregnant mother) व तिन वर्षांपर्यंत बालकांसाठी पोषण आहार वाटप केला जातो. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात अंगणवाडी सेविका व कर्मचारी यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता त्याचा परिणाम पोषण आहार वाटपावर झाला होता मात्र आता तर कोणताच संप नसतांना सुध्दा अनेक महिन्यांपासून बालकांना पोषण आहार वाटप करण्यात आला नसल्याने पालकांची मोठ्या प्रमाणात ओरड सुरू झाली आहे.

अंगणवाडीतील बालके पोषण आहारापासून वंचित

चिमुर येथील अंगणवाड्यामध्ये एकात्मिक बाल विकास विभागाकडून (Department of Child Development) अनेक महिन्यांपासून शालेय पोषण आहार (Nutritional diet)आला नसल्याने अनेक बालके शालेय पोषण आहारापासून वंचित आहेत. ग्रामीण भागातील काही अंगणवाड्यात वाटप झाले पण शहरी भागातील अनेक बालके शालेय पोषण आहारापासून वंचित आहेत.

 

You Might Also Like

Parbhani : परभणीतील त्या कोक गावातील पाणी पिण्यास अयोग्य; आरोग्य विभागाचा अहवाल

CM Assistance Fund: लहान भावाच्या स्टेम सेल्स दानातून वाचले मोठ्या भावाचे प्राण

Contaminated Water: परभणी कोक येथे दूषित पाण्यामुळे तब्बल २०० नागरिकांना विषबाधा!

Pusegaon Health Centre: पुसेगाव आरोग्य केंद्रास टाळा ठोक आंदोलन

Drug Shop Inspection: डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध देणार्‍या तीन दुकानांवर कारवाई

TAGGED: Anganwadi, Department of Child Development, Nutritional diet, pregnant mother, School education
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडालातूर

Latur: महापालिका कारभारास राज्य सरकार जबाबदार!

Deshonnati Digital Deshonnati Digital July 27, 2024
Manora: मजुरांचे बोगस मस्टर तयार करून शासनाचा निधी हडप
Parbhani Youth Murder: परभणीत काचेची बॉटल डोक्यात मारुन तरुणाचा खून
Spirit movie: प्रभासच्या चाहत्यांसाठी खुशखबर, या तारखेला प्रदर्शित होणार “स्पिरिट” चित्रपट, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Short circuit fire: मुंगसाजीनगर येथील ऋग्वेद कॉलनीतील शॉर्टसर्किटने घराला भीषण आग
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

मराठवाडाआरोग्यपरभणी

Parbhani : परभणीतील त्या कोक गावातील पाणी पिण्यास अयोग्य; आरोग्य विभागाचा अहवाल

October 18, 2025

CM Assistance Fund: लहान भावाच्या स्टेम सेल्स दानातून वाचले मोठ्या भावाचे प्राण

October 16, 2025
Contaminated Water
परभणीआरोग्यमराठवाडा

Contaminated Water: परभणी कोक येथे दूषित पाण्यामुळे तब्बल २०० नागरिकांना विषबाधा!

October 16, 2025
Pusegaon Health Centre
मराठवाडाआरोग्यहिंगोली

Pusegaon Health Centre: पुसेगाव आरोग्य केंद्रास टाळा ठोक आंदोलन

October 15, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?