देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: World Pharmacist Day: अनुराधा ग्रुप ऑफ फार्मसी महाविद्यालयाद्वारे भव्य जनजागृती रॅली
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा > World Pharmacist Day: अनुराधा ग्रुप ऑफ फार्मसी महाविद्यालयाद्वारे भव्य जनजागृती रॅली
विदर्भआरोग्यबुलडाणा

World Pharmacist Day: अनुराधा ग्रुप ऑफ फार्मसी महाविद्यालयाद्वारे भव्य जनजागृती रॅली

Deshonnati Digital
Last updated: 2024/09/25 at 8:34 PM
By Deshonnati Digital Published September 25, 2024
Share
World Pharmacist Day

देशोन्नती वूत्तसंकलन
चिखली (World Pharmacist Day) : परमहंस रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्था संचालित (Anuradha Group of Pharmacy) अनुराधा ग्रुप ऑफ फार्मसी इन्स्टिट्युट द्वारे चिखली येथे जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त दि. २५ सप्टेंबर २०२४ रोजी भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा.आ. राहुलभाऊ बोंद्रे, कॉंग्रेसचे माजी मंत्री व प्रदेश कॉंग्रेस कॅमेटीचे माजी अध्यक्ष मा. माणिकरावजी ठाकरे साहेब व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कॅमेटीचे सरचिटणीस मा. शामभाऊ उमाळकर, जिल्हा संघटन सचिव प्रशांत ढोरेपाटील यांनी या भव्य रॅलीला संबोधित करुन (World Pharmacist Day) फार्मासिस्ट दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या व हिरवी झेंडी दाखवुन रॅलीला सुरवात झाली.

चिखली केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष स्वप्नील तायडे आणि सचिव विनोद नागवाणी व माजी विद्यार्थी नीलेश जैन महावीर मेडिकल, विनोदजी नागवाणी आनंद मेडिकल , कांचन मेडिकल राहुल दवे, सतीश पडघाण आशीर्वाद मेडिकल, मवाळ आयुर्वेदीक मेडिकल शाम मवाळ, अजय मेडिकल विवेक सोलंकी, नीरज लढ्ढा नीशा मेडिकल, श्री अभिराज मेडिकल साखालकर, चिरायू मेडिकल एजन्सि जयंत शर्मा, शिवमुद्रा मेडिकल सचिन गाडेकर, पृथिविराज मेडिकल हितेश गुरुदासणी, अमोल सोलंकी स्वस्त औषधी केंद्र, प्रधानमंत्री जन औषधी केंद्र बस स्थानक चिखली, नवजीवन मेडिकल राजू व्यास, ऋषिकेश आयुर्वेदी मेडिकल अशोकजी भवर, डागा मेडिकल सुचित भराड, चेतन नागवाणी, अमोल सुलाखे, रमेश पाठक, सचिन जगताप, डॉ. सत्तेन्द भुसारी, स्वप्नील तेदे, गजानन शेजोळ, ऋषिकेश खंडागळे, हबीब खान पठान, आशीष चिरावु, स्नेहल वाणखेडे, या चिखली शहरातील सर्व औषध दुकानातील नोंदणीकृत औषध निर्मात्यांना अनुराधा फार्मसी महाविद्यालयातर्फे सन्मानपत्र व फार्मासिस्ट लोगो आणि गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले .तसेच अनुराधा को.अर्बन बँक, हिरकणी महिला अर्बन, मुंगसाजी महाराज पतसंस्था चिखली, धनश्री अर्बन व महेश अर्बन या ठिकाणी (World Pharmacist Day) जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त बँक कर्मचाऱ्यांना व्हिट्यामिन बी काॅम्प्लेक्स‌‌‌ टॅबलेट वाटप केले.

प्रसंगी कॅम्पस डायरेक्टर प्राचार्य डॉ. के.आर. बियाणी, प्राचार्य डॉ. आर.एच. काळे, प्राचार्य डॉ. आर.आर. पागोरे, यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच प्रा. यू.एम. जोशी, प्रा. एस.एस. कुळकर्णी, , डॉ. एस.ए. शिंदे, प्रा. डी.पी. अंभोरे, डॉ. एजाज शेख, डॉ. एस.सी. काळे, , डॉ. ए.डी. साखरे, डॉ. बी.ए. मोहिते, डॉ. एच. ए. सावरकर, डॉ. बालाजी ठाकरे, डॉ. पवन फोलाने, डॉ. रूचा इंगळे, प्रा. स्वाती खेडेकर, प्रा. सोनाली मुंढे, प्रा. पूजा गवंडर, डॉ. राहुल रडके, डॉ. हासीब सर व इतर प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.

श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला हार घालून अभिवादन केले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळयाला हार घालून अभिवादन केले. प्रसंगी कॅम्पस डायरेक्टर प्राचार्य डॉ. के.आर. बियाणी यांनी फार्मसी क्षेत्राचे महत्त्व उपस्थितांना पटवून देत फार्मासिस्ट हा डॉक्टर व रुग्ण यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करत असतो, समाजाला निरोगी ठेवण्यासाठी अहोरात्र ते आपले योगदान देत असतात त्याचबरोबर रुग्णांचे मनोबल वाढविण्याचे कामही फार्मासिस्ट कडून केले जाते असेही ते बोलले. सध्याच्या घडीला नवनवीन आजार उत्पन्न होत असल्याकारणाने या आजारांपासून रुग्णांची मुक्तता व्हावी या दृष्टिकोनातून फार्मसिस्ट बांधवांनी औषधी संशोधनाकडे वळावे असे आवाहन त्यांनी केले. (World Pharmacist Day) औषधी निर्मिती क्षेत्रात जागतिक स्तरावर आपला देश तिसऱ्या स्थानी असून आपल्या देशातील निर्मित औषधी हि दर्जेदर व सर्वमान्य असल्याबाबत त्यांनी सांगितले.तसेच विद्यार्थ्यांशी बोलताना फार्मसी क्षेत्राचे महत्व पटवून देत विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे त्या संधीचे त्यांनी सोने करावे व अतिशय निष्ठेने व प्रामाणिकपणे प्रत्येक फार्मासिस्टने आपापली कर्तव्ये पार पाडावीत असेही ते बोलले.

महाविद्यालयातील डी.फार्म, बी.फार्म व एम.फार्मच्या सर्वच विद्यार्थ्यांनी व महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी या रॅलीमध्ये सहभाग नोंदविला व सर्वांनी औषध निर्मात्याची शपथ ग्रहण केली . फार्मसी संबंधित, विविध आजारासबंधी माहिती, समुपदेशन, संसर्गजन्य आजार, औषधींचा अतिरेक वापर, औषधीचे दुष्परिणाम, ड्रग – ड्रग इंटरअँक्शन स्लोगनचे बॅनर, घोषणा फलक विद्यार्थ्यांच्या हातात झळकत होते. अतिशय शिस्तीमध्ये जिल्हा परिषद मैदान चिखली ते जयस्तंभ चौक, चिखली इथपर्यंत एका रांगेमध्ये ही रॅली काढण्यात आली. सर्व विद्यार्थाना आणि उपस्थितांना मिठाई देऊन (World Pharmacist Day) रॅलीची सांगता झाली.

You Might Also Like

Women sarpanch Disqualified: अखेर जनतेतून निवडलेल्या जुनूना वडाळाच्या महिला सरपंच अपात्र…

Manora Farmer Pik Vima: मानोरा तालुक्यातील फळबाग संत्रा बागेचे 100% नुकसान द्यावे!

CM Relief Fund: माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनी तीन महिन्याचे पेन्शन केले मुख्यमंत्री सहायता निधीत जमा

CM Aid Fund: नकुल देशमुखांनी २ लक्ष रुपयाचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे केला सुपूर्द!

Heavy Rain: पोहरादेवी येथील पूरग्रस्त बाधितांना नुकसान भरपाई द्यावी!

TAGGED: Anuradha Group of Pharmacy, World Pharmacist Day
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
देशBreaking Newsराजकारण

Election Results 2024: लोकसभा निवडणुकीनंतर पोटनिवडणुकीत भाजपला सर्वात मोठा फटका..!

Deshonnati Digital Deshonnati Digital July 13, 2024
Melghat Parishad: किल्ले गाविलगड येथे शौर्यदिन, मातृवंदना आणि मेळघाट परिषदेचे आयोजन
Akola : घरकुल योजनेच्या कागदपत्रांची पडताळणी ७, ८ आणि ९ मे रोजी पातुर येथे!
World Test Championship: ICC ने दिला न्यूझीलंडला दणका आणि फायदा भारताला, WTC फायनलमध्ये टीम इंडियाचा मार्ग सोपा झाला का? जाणून घ्या
Local Government Elections: स्थानिक स्वराज्य संस्थेत स्वबळाचा नारा की युती?
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Women sarpanch Disqualified
विदर्भअकोला

Women sarpanch Disqualified: अखेर जनतेतून निवडलेल्या जुनूना वडाळाच्या महिला सरपंच अपात्र…

October 13, 2025
Manora Farmer Pik Vima
विदर्भवाशिमशेती

Manora Farmer Pik Vima: मानोरा तालुक्यातील फळबाग संत्रा बागेचे 100% नुकसान द्यावे!

October 13, 2025
CM Relief Fund
विदर्भमहाराष्ट्रराजकारणवाशिम

CM Relief Fund: माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनी तीन महिन्याचे पेन्शन केले मुख्यमंत्री सहायता निधीत जमा

October 13, 2025
CM Aid Fund
विदर्भवाशिम

CM Aid Fund: नकुल देशमुखांनी २ लक्ष रुपयाचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे केला सुपूर्द!

October 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?