औंढा नागनाथ (Aundha Nagar Panchayat) : प्रशासकीय सेवेतील मुख्याधिकारी गट अ गट ब सर्वगातील उमेदवाराच्या परिविक्षाधीन नियुक्तीमध्ये औंढा नगरपंचायतमध्ये मुख्याधिकारी धनंजय उप्पलवाड यांची नियुक्ती करण्यात आली, त्यांनी सोमवारी पदभार स्विकारला.
नगर विकास विभागाने ६ ऑगस्ट रोजी एकंत्रित परीक्षाधिन प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत शहरी प्रशासकीय सेवेतील गटअ व गट ब सर्वगातील उमेदवारांना परिविक्षाधीन नियुक्ती दिल्या त्यानुसार धनंजय उप्पलवाड यांची औंढा नागनाथ येथे मुख्याधिकारी पदी नियुक्ती झाल्याने ते १० ऑगस्ट रोजी रुजू झाले आहेत. दरम्यान त्यांनी औंढा नागनाथ येथील मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. त्यावेळी नगर परिषद अधिकारी व कर्मचार्यांनी त्यांचा सत्कार केला.
औंढा नगरपंचायत मध्ये परिविक्षाधीन मुख्याधिकारी धनंजय उप्पलवाड रुजू
Aundha Nagar Panchayat: शासकीय सेवेतील मुख्याधिकारी गट अ गट ब सर्वगातील उमेदवाराच्या परिविक्षाधीन नियुक्तीमध्ये औंढा नगरपंचायतमध्ये मुख्याधिकारी धनंजय उप्पलवाड यांची नियुक्ती करण्यात आली
Aundha Nagar Panchayat
संबंधित सामग्री
पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी
MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी
महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण
Maharashtra Leprosy Detection Campaign: महाराष्ट्राला कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी शासनाकडून विविध पातळ्यांवर उपाययोजना सुरू असतानाच राज्यातील कुष्ठरोगाची स्थिती चिंताजनक असल्याचे आकडेवारीतून समोर आले..
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!
Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा
मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.
फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत
फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.