बंजारा समाज एसटी आरक्षण

बंजारा समाजाच्या एसटी आरक्षण संदर्भात बैठक

Banjara Samaj ST Reservation: राज्यमंत्री ना. इंद्रनील नाईक यांची नुकतेच मुंबई मंत्रालयात काँग्रेसचे आमदार राजेश राठोड यांनी भेट घेऊन बंजारा समाजाची काशी तिर्थक्षेत्र पोहरादेवी व जिंतूर येथे सुरू..

बंजारा समाजाच्या एसटी आरक्षण संदर्भात बैठक

Banjara Samaj ST Reservation

मानोरा (Banjara Samaj ST Reservation) : राज्यमंत्री ना. इंद्रनील नाईक यांची नुकतेच मुंबई मंत्रालयात काँग्रेसचे आमदार राजेश राठोड यांनी भेट घेऊन बंजारा समाजाची काशी तिर्थक्षेत्र पोहरादेवी व जिंतूर येथे सुरू असलेल्या बंजारा समाजाच्या एसटी उपोषण आंदोलन संदर्भात चर्चा करून न्याय देण्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी केली.
   
जिंतूर येथे विनोद आडे व इतर हे मागील १३ दिवसांपासून महानायक वसंतराव नाईक साहेबांच्या पुतळ्याखाली तसेच बंजारा काशी तिर्थक्षेत्र पोहरादेवीत वेगवेगळ्या जिल्ह्यातील ९ युवक १३ सप्टेंबर पासून सामुहिक उपोषण करीत आहेत. सदर (Banjara Samaj ST Reservation) बंजारा समाजाची एसटी मागणी व जिंतूर येथे काही समाज बांधवांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची बाब राज्यमंत्री ना. इंद्रनील नाईक यांची भेट घेऊन आ. राजेश राठोड यांनी आणून दिली.

जिंतूर येथे पोलीस प्रशासनाकडून समाज बांधवावर दाखल झालेल्या गुन्हेबाबत ना. नाईक यांनी  तात्काळ परभणी पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली. तसेच (Banjara Samaj ST Reservation) एसटी आरक्षण संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही बाब अवगत करु असे आश्वासन दिले. 

संबंधित सामग्री

बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याची मागणी

बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याची मागणी

Banjara Samaj ST Reservation: बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याच्या मागणीसाठी तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे पाच दिवसा पासून बेमुदत आमरण उपोषण सुरू, पाच दिवस झाले तरी उपोषणाची दखल नाही

Sep 17, 2026
उद्यापासून पाणी बंद करण्याचा आंदोलनकर्याचा कठोर निर्णय; शासनाने तातडीने दखल घ्यावी

उद्यापासून पाणी बंद करण्याचा आंदोलनकर्याचा कठोर निर्णय; शासनाने तातडीने दखल घ्यावी

Banjara Samaj ST Reservation: बंजारा समाजाची काशी तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथे १३ सप्टेंबरपासून सुरू असलेल्या सामूहिक आमरण उपोषणाच्या तिसऱ्या दिवशीही शासन - प्रशासनाकडून ठोस दखल न घेतल्याने उपोषण

Sep 15, 2026