चैत्र नवरात्री उत्सव

दुर्गा मंदीर येथे परंपरागत घट विसर्जन करून चैत्र नवरात्र संपन्न

Chaitra Navratri festival: कन्हानमध्ये चैत्र नवरात्री उत्सव पारंपरिक घट विसर्जनासह संपन्न झाला, ज्यामध्ये नगरसेवकांनी आणि नागरिकांनी सहभाग घेतला.

दुर्गा मंदीर येथे परंपरागत घट विसर्जन करून चैत्र नवरात्र संपन्न

Chaitra Navratri festival

कन्हान (Chaitra Navratri festival) : सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळ मंदीर पिपरी व्दारे भोसले कालीन प्राचीन दुर्गा मंदीरात चैत्र नवरात्र उत्सव (Chaitra Navratri festival) उत्साहाने संपन्न करण्यात आला. गुरूवार (दि.१९) मार्च ला भोसले कालीन प्राचीन दुर्गा मंदीरात दरवर्षी प्रमाणे चैत्र नवरात्र निमि त्य विधीवत पुजा, अर्चना आणि घटस्थापन करून दररोज सकाळ, संध्याकाळ पुजन, आरती, भजन करू न गुरूवार (दि.२६) मार्च ला अष्टमी हवन करून महा प्रसाद वितरण करण्यात आला. तथा समारोप प्रसंगी पारंपरिक पद्धतीने कन्हान-पिपरी नदीच्या पावन पात्रा त घट विसर्जन करून चैत्र नवरात्र उत्सव मोठया उत्साहात संपन्न करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यश स्विते करिता सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष देवा चतुर, नगरपरिषद सत्तापक्ष नेते तथा नगर सेवक मनोज कुरडकर, समाजसेवक प्रशांत बाजीराव मसार, सदस्य फजित खांगरे, दिलीप येलमुले, सुनील चाफले, सचिन खांगारे, पिंपरी दुर्गा मंदीर भंजन मंडळ अध्यक्ष राधेश्याम भोयर, पुरुषोत्तम येलेकर, कंठीराम मेश्राम, मनेहर कुवामनोरे, रवी अजबले, राधाबाई भोयर, लक्ष्मीबाई कुळे, इंदुबाई गेडेकार, सुनीताबाई फुलझले, पुष्पाबाई खंगारे आदी सह नागरिकांनी उपस्थित राहुन सहकार्य केले.

संबंधित सामग्री

शाळेकडे जाणारा कच्चा रस्त्याचे डांबरी किंवा सिमेंट रस्त्या बनविण्याची मागणी

शाळेकडे जाणारा कच्चा रस्त्याचे डांबरी किंवा सिमेंट रस्त्या बनविण्याची मागणी

Kanhan Public School Road: पाटील नगर च्या मागे प्रभाग क्र. १७ कांद्री येथिल वच्छलागोपी पब्लिक स्कूल या शाळेत दोनशे पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असुन शाळेकडे जाणारा रस्ता कच्चा असुन..

Oct 07, 2026
अवैध कोळसा चोरीचा ट्रक पकडुन कन्हान पोलिसांनी केली कारवाई

अवैध कोळसा चोरीचा ट्रक पकडुन कन्हान पोलिसांनी केली कारवाई

Kanhan illegal coal theft: अवैध कोळसा वाहतुकी विरोधात कन्हान पोलिसांनी धडक कारवाई करित कोळशाने भरलेला संशयित ट्रक जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिस रातील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ

Oct 05, 2026
२५ गौवंशांची अवैध वाहतुक उघड; ८ जनावरांचा मृत्यु

२५ गौवंशांची अवैध वाहतुक उघड; ८ जनावरांचा मृत्यु

Kanhan cattle Illegal transport: स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण पोलि सांनी कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करत गौवंशांची अवैध वाहतुक करणारा टाटा चा बारा चाकी ट्रक पकडला.

Sep 30, 2026
शेतात कामावर गेलेल्या ६५ वर्षीय महिलेचा वीज पडून मृत्यू

शेतात कामावर गेलेल्या ६५ वर्षीय महिलेचा वीज पडून मृत्यू

कन्हानच्या खोपडी शिवारात ६५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला. मुसळधार पाऊस व विजांच्या कडकडाटादरम्यान वीज पडल्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक शक्यता.

Sep 19, 2026
पाच बकऱ्या चोरीला गेल्याने वयोवृद्ध कुटुंबावर उपासमारीची वेळ

पाच बकऱ्या चोरीला गेल्याने वयोवृद्ध कुटुंबावर उपासमारीची वेळ

Kanhan Goat thefts: अज्ञात चोरट्याने पाच बक-या चोरी करून सुमारे एक लाखा चे नुकसान होऊन वयोवृद्ध हौसालला पुंड यांच्यावर उदरनिर्वाहाचे मोठे संकट ओढवले असुन त्याची  परिस्थिती अत्यंत बिकट

Sep 15, 2026