डॉक्टर्स डे व सिरॅमनी संपन्न

आयुर्वेद महाविद्यालयात डॉक्टर्स डे व व्हाईट कोट समारंभ

Ayurveda College: देगाव येथील आयुर्वेद कॉलेजमध्ये डॉक्टर्स डे व व्हाईट कोट सिरॅमनी सोहळा आयोजित करण्यात आला, ज्यात अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

आयुर्वेद महाविद्यालयात डॉक्टर्स डे व व्हाईट कोट समारंभ

Ayurveda College

देगाव (Ayurveda College) : आयुर्वेद कॉलेज, हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, पुंडलीक नगर, देगाव येथे दि. 30 मार्च 2026 रोजी डॉक्टर्स डे तसेच व्हाईट कोट सिरॅमनी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे आयोजन महिला उत्कर्ष प्रतिष्ठान, सेक्शन 8 कंपनीच्या अध्यक्षा आ. भावनाताई गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. (Ayurveda College) कार्यक्रमास डॉ. प्राचार्य रघुनाथ राऊत, व्यवस्थापनाचे नरेश नळदकर, भुजंगराव जाधव, प्रतिक रेवणवार, विवेक उपलेंचवार, कार्यालय अधीक्षक चाफेश्वर गांगवे, डॉ. दीपक ढोणे, डॉ. प्रतिभा ढोणे व डॉ. रुपाली बाजड यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी समयोचित भाषणातून वैद्यकीय क्षेत्रातील जबाबदाऱ्या, सेवा वृत्ती आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याबाबत मार्गदर्शन केले. व्हाईट कोट समारंभाद्वारे विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश करताना आवश्यक असलेल्या कर्तव्यांची जाणीव करून देण्यात आली. (Ayurveda College) कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परजादा मुद्तसीर यांनी केले. व्हाईट कोट वाटपानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

संबंधित सामग्री

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी आक्रमक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधक पुन्हा निवडणूक आयोगाकडे मोर्चा काढणार.

Oct 07, 2026
स्मृती मंधाना बनली टीम इंडियाची नवी कर्णधार

स्मृती मंधाना बनली टीम इंडियाची नवी कर्णधार

India captain Smriti Mandhana: भारतीय महिला क्रिकेट संघाला नवी कर्णधार मिळाली असून, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) स्मृती मंधानाची सर्व प्रकारच्या क्रिकेटसाठी कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे.

Oct 07, 2026
सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण; ‘देशासमोर सत्ता सुख काहीही नाही’, पंतप्रधान मोदींची भावना

सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण; ‘देशासमोर सत्ता सुख काहीही नाही’, पंतप्रधान मोदींची भावना

नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण झाली. जनतेच्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी देशसेवा आणि ‘राष्ट्र प्रथम’चा दृष्टिकोन मांडला.

Oct 07, 2026
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश केल्याच्या आरोपावरून राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह विरोधी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केला.

Oct 07, 2026
दसऱ्याआधी सोन्याच्या दरात मोठी घसरण; २४ कॅरेट सोने ₹१,४९,७०० वर

दसऱ्याआधी सोन्याच्या दरात मोठी घसरण; २४ कॅरेट सोने ₹१,४९,७०० वर

दसऱ्याआधी सोन्याच्या दरात घसरण झाली. २४ कॅरेट सोने ₹१,४९,७००, तर २२ आणि १८ कॅरेटचे दरही कमी झाले.

Oct 07, 2026