कर्जमुक्ती ट्रॅक्टर रॅली

कर्जमुक्तीसाठी मराठवाड्यात १६ जून रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर रॅली 

Debt-Waiver Tractor Rally: मराठवाड्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर १६ जूनला कर्जमुक्तीसाठी ट्रॅक्टर रॅली झाल्याविषयी चर्चा होईल. शिवसेनेने मागितलेल्या अटांना पाळण्याच्या आशयासह शासनाने प्रतिक्रिया

कर्जमुक्तीसाठी मराठवाड्यात १६ जून रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर रॅली 

Debt-Waiver Tractor Rally

हिंगोली (Debt-Waiver Tractor Rally) : शेतकर्‍यांची संपुर्ण कर्जमुक्ती करावी या मागणी करिता मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर १६ जून रोजी ट्रॅक्टर रॅली काढली जाणार असल्याची माहिती विधान परिषद सदस्य अंबादास दानवे यांनी हिंगोलीत बोलतांना दिली. हिंगोलीत शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकार्‍यांची १४ जून रोजी बैठक घेण्यात आली. त्यानंतर विधान परिषद सदस्य अंबादास दानवे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना शासनाची ही कर्जमाफी नसून प्रत्यक्षात कर्ज वसूली योजना आहे.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही अटी शिवाय कर्ज मुक्ती केली होती. या (Debt-Waiver Tractor Rally) सरकारने सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु ते पाळले नाही. संपुर्ण कर्जमुक्तीसाठी मराठवाड्यातील आठही जिल्हाधिकारी कार्यालयावर तर छत्रपती संभाजी नगर विभागीय आयुक्त कार्यालयावर १६ जून रोजी ट्रॅक्टर मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती आ. दानवे यांनी दिली.

संबंधित सामग्री

नागभीडमध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांचा भव्य ट्रॅक्टर मोर्चा; ४ हजार रुपये प्रतिक्विंटल दराची मागणी

नागभीडमध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांचा भव्य ट्रॅक्टर मोर्चा; ४ हजार रुपये प्रतिक्विंटल दराची मागणी

धान बोनस, ४ हजार रुपये प्रतिक्विंटल दर आणि २४ तास वीजपुरवठ्याच्या मागणीसाठी प्रकाश पोहरे यांच्या नेतृत्वात नागभीडमध्ये हजारो शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा.

Sep 17, 2026
अखेर पालिका प्रशासन नरमले, शिवसेनेच्या मागण्या मान्य!

अखेर पालिका प्रशासन नरमले, शिवसेनेच्या मागण्या मान्य!

Latur Municipal Shiv Sena: लातूर महापालिका ने शिवसेनाच्या मागण्यांना मान्य करण्याच्या प्रक्रिया सुरू केली. महापालिकेच्या आयुक्तांनी विकास शुल्कचा चक्का, शहरातील सर्विस रोडवर अतिक्रमण

Aug 13, 2026
जिल्ह्यातील  जिल्हा परिषद कांत्राटी शिक्षकांच्या समस्या मार्गी लावा; शिक्षक सेनेची मागणी

जिल्ह्यातील  जिल्हा परिषद कांत्राटी शिक्षकांच्या समस्या मार्गी लावा; शिक्षक सेनेची मागणी

ZP Contract Teacher: शिवसेना शिंदे गट गटाच्या सचिव व प्रवक्ता तसेच विदर्भ विभागीय संपर्क मंत्री मनीषा ताई कायंदे विधानपरिषद आमदार यांचा नुकताच गडचिरोली येथे दौरा आयोजित

Aug 12, 2026
रेल्वे विकासाला वेग देण्यासाठी दिल्लीत मोठी हालचाल

रेल्वे विकासाला वेग देण्यासाठी दिल्लीत मोठी हालचाल

Hingoli Railway Development: विविध प्रलंबित रेल्वे प्रकल्प, नवीन रेल्वे सेवा व प्रवासी सुविधांबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी रेल्वे विकासासंदर्भातील विविध महत्त्वाच्या मागण्यांचे निवेदन रेल्वे बोर्ड

Jul 28, 2026