युवक अपघाती  मृत्यू 

हट्टा येथील युवकाचा ट्रॅक्टर अपघातात  मृत्यू 

Youth accidental death: हट्टा: ट्रॅक्टर उलटून त्याच्या डोक्यावरून टायर गेल्याने युवक संकेत पिराजी खिल्लारे याचा मृत्यू झाला.

हट्टा येथील युवकाचा ट्रॅक्टर अपघातात  मृत्यू 

Youth accidental death

हट्टा (Youth accidental death) : वसमत तालुक्यातील हट्टा येथील युवक २८ मार्च शनिवार रोजी रात्री बसस्टॅण्ड कडून नवीन प्लॉटिंग कडे ट्रॅक्टर घेऊन जात असताना परभणी हिंगोली रोड खाली उतरत असताना ट्रॅक्टर पलटी होऊन डोक्यावरून टायर गेल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वसमत तालुक्यातील हट्टा येथील युवक संकेत पिराजी खिल्लारे हा शनिवारी रात्री १२ वाजेदरम्यान हट्टा येथील बसस्थानकडुन नवीन प्लॉटिंग कडे ट्रॅक्टर घेऊन जात असताना परभणी ते हिंगोली राज्य रस्त्यावर खाली उतरत असताना ट्रॅक्टर पलटी होऊन त्याच्या डोक्यावरून टायर गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे 

 घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. सकाळी हट्टा प्रा आ केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले . यावेळी मोठा जमाव रुग्णालयात जमला होता अवैध वाळू व वाहतूक प्रश्नी पोलिसावर रोष व्यक्त करण्यात आला , (Youth accidental death) ट्रॅक्टरच्या धडकेने विद्युत पोल कोसळला यामुळे आडगाव फिडर चा पुरवठा दुसऱ्या दिवशीही खंडित होता अपघाताची अद्याप नोंद झाली नव्हती.

संबंधित सामग्री

पश्चिम बंगालचं नाव बदलणार? ‘पश्चिम बंग’ करण्याच्या हालचालींना वेग; भाजप प्रदेशाध्यक्षांचा मोठा दावा

पश्चिम बंगालचं नाव बदलणार? ‘पश्चिम बंग’ करण्याच्या हालचालींना वेग; भाजप प्रदेशाध्यक्षांचा मोठा दावा

पश्चिम बंगालचं नाव ‘पश्चिम बंग’ करण्याच्या हालचालींना वेग? भाजप प्रदेशाध्यक्ष समीक भट्टाचार्य यांनी विधानसभेत विधेयक मांडण्याचे संकेत दिले.

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026
फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

Hingoli firecracker fire Death: फटाक्याच्या गोदामाला आग, हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके याचा लातूर रूग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला...

Oct 07, 2026