हिंगोली (Inadequate water supply) : शहरात पाणी पुरवठ्याची ओरड सुरू असताना जिजामाता नगर भागात सोमवारी अपुरा पाणी पुरवठा सोडल्याने अनेक संतप्त नागरीक चक्क जलकुंभावर धडकले.
हिंगोली शहरात पाणी पुरवठ्याचे ताळतंत्र बिघडले आहे. ६ एप्रिल सोमवार रोजी आदर्श महाविद्यालयाच्या जलकुंभावरून जिजामाता नगर, आंबेडकर नगर आदी भागात पाणी पुरवठा सोडला होता. हा पाणी पुरवठा सोडताच काहीवेळ बंद केला , नंतर अपुरा पाणी पुरवठा झाल्याने या भागातील संतप्त नागरीकांनी चक्क जलकुंभावर धाव घेऊन पाणी पुरवठा सोडणार्या कर्मचार्यास जाब विचारला. अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत.
अपुर्या पाणी पुरवठ्यामुळे संतप्त नागरीक धडकले जलकुंभावर
Inadequate water supply: हिंगोली शहरात अपुरा पाणी पुरवठा झाल्याने संतप्त नागरीकांनी आदर्श महाविद्यालयाच्या जलकुंभावर धाव घेतली आणि पाणी पुरवठा सोडणार्या कर्मचार्यास जाब विचारला.
Inadequate water supply
संबंधित सामग्री
हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर
Hingoli firecracker godown accident: शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. मुंबई येथे एका कार्यक्रमात सांगितले..
प्राथमिक आरोग्य केंद्रा सामोरील ग्रीन जिम येथे स्वच्छता
Senior Citizens Association: स्वच्छ व प्रदुषण मुक्त कन्हान शहर या उदात्त हेतुने जेष्ठ नागरिक संघ व जागृती जेष्ठ नागरिक संघटना आणि नगरपरिषद कन्हान यांच्या संयुक्त विद्य माने प्राथमिक आरोग्य केंद्र..
राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी
राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी आक्रमक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधक पुन्हा निवडणूक आयोगाकडे मोर्चा काढणार.
फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्याचा उपचारा दरम्यान मृत्यू
Hingoli firecracker fire Death: फटाक्याच्या गोदामाला आग, हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके याचा लातूर रूग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला...
MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना
पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.