महाराष्ट्र अतिक्रमण

अतिक्रमण हटविण्याचे निर्देश; व्यापारी, घरमालकामध्ये खळबळ! 

Maharashtra Encroachment:

अतिक्रमण हटविण्याचे निर्देश; व्यापारी, घरमालकामध्ये खळबळ! 

Maharashtra Encroachment

७ दिवसात स्वतःहून अतिक्रमण हटविण्याचे आदेश!

मानोरा (Maharashtra Encroachment) : शहरातून जाणाऱ्या आर्णी-अकोला या मार्गाच्या दोन्ही बाजूंना अतिक्रमण करून व्यवसाय करणारे दुकानदार तसेच घरमालकांना राष्ट्रीय महामार्ग विभाग, अमरावती यांच्या वतीने अतिक्रमण हटविण्याच्या नोटीसा २७ ऑगस्ट रोजी बजावण्यात आल्या आहेत. या नोटिसांमुळे शहरातील व्यापारी आणि नागरिकांमध्ये खळबळ उडाली असुन अतिक्रमण धारकांनी लोकप्रतिनिधी यांच्याकडे अतिक्रमण वाचविण्यासाठी धावपळ सुरू केली आहे.

राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी बजावलेल्या नोटीसमध्ये या मार्गाच्या हद्दीत सक्षम प्राधिकरणाची परवानगी न घेता बांधकाम करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. नोटीस मिळाल्यापासून ७ दिवसांच्या आत संबंधितांनी अतिक्रमण स्वतःहून हटवावे, असे निर्देश देण्यात आले आहे. (Maharashtra Encroachment) नोटीस प्राप्त झालेल्या अतिक्रमण धारकांनी आपले अतिक्रमण वाचविण्यासाठी लोकप्रतिनिधी यांच्याकडे धाव घेत असुन त्यांचे धाबे दणाणले आहे. तसेच तालुका ठिकाणी मानोरा शहरातील अतिक्रमण हटवून जनतेची शहरात होणारी कोंडी सोडविण्याची मागणी आम जनतेतून होत आहे.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

Maharashtra Leprosy Detection Campaign: महाराष्ट्राला कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी शासनाकडून विविध पातळ्यांवर उपाययोजना सुरू असतानाच राज्यातील कुष्ठरोगाची स्थिती चिंताजनक असल्याचे आकडेवारीतून समोर आले..

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026