हिंगोली (MLA Tanhajirao Mutkule) : हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तान्हाजीरावजी मुटकुळे यांना उदंड, निरामय आणि दीर्घायुष्य लाभो, याकरिता शहरातील तमाम जनतेचे आणि शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या ऐतिहासिक श्री जलेश्वर मंदिर येथे सोमवारी महापूजा आणि अभिषेक करण्यात आले.
याप्रसंगी आमदार मुटकुळे साहेबांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी देवाधिदेव महादेवाला साकडे घालण्यात आले. अत्यंत भक्तीमय आणि उत्साही वातावरणात हा धार्मिक विधी पार पडला.या महापूजेला जिल्हाध्यक्ष गजाननरावजी घुगे,माजी जिल्हाध्यक्ष फुलाजीराव शिंदे,माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, के. के शिंदे,युवा नेते शशिकांत वडकुते, सरचिटणीस उमेश नागरे, जिल्हा प्रवक्ता विलास गोरे,डॉ.जयदीप देशमुख, शहराध्यक्ष रजनीश पुरोहित,सरचिटणिस सुनिताताई मुळे,महिला शहराध्यक्षा कृष्णा रुहाटिया,सभापती माणीक लोडे,गोल्डी सोनी,नगरसेवक हमीद प्यारेवाले,संदीप वाकडे,सदाशिव सुर्यतळ,समीर भिसे,महेश शहाणे,संजय खंडेलवाल,नंदू खिल्लारे,उत्तमराव जगताप,कांताव घोंगडे,भिकुलाल बाहेती,कैलाश श्रिनाथ, लखन कुरील,अमित रुहाटिया,बद्रीनाथ घोंगडे,राहुल शिंदे,प्रदीप धडवाई महाराज,केशव शांकट,सुरेश सोनी, संजय पवार,नवनाथ कानबाळे यांच्यासह हिंगोली शहर व ग्रामीण भागातील सर्व नागरिक, विविध स्तरांतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि साहेबांवर प्रेम करणारे त्यांचे सर्व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मिळून आमदार साहेबांच्या भावी वाटचालीस आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना केली.
आ. तान्हाजीराव मुटकुळे यांच्या दीर्घायुष्यासाठी जलेश्वर मंदिरात महापूजा
MLA Tanhajirao Mutkule: हिंगोली जिल्ह्यातील तान्हाजीराव मुटकुळे यांचा शांतिपूर्वक समाधान करताना, दिव्य आरोग्य आणि दीर्घ आयुष्यासाठी मंदिरात महापूजेच्या आयोजनात भक्तीमय वातावरण आलेच.
MLA Tanhajirao Mutkule
संबंधित सामग्री
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेकडून तीन दिवसीय सामाजिक व धार्मिक उपक्रम
Shiv Sena Uddhav Thackeray: तीन दिवसांच्या कार्यक्रमांमध्ये विविध ठिकाणी वृक्षारोपण, महाआरती, धार्मिक स्थळांवर पूजा-अर्चा, शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप तसेच सरकारी रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप
हिंगोलीत जय जगन्नाथ च्या जयघोषात इस्कॉनचा जगन्नाथ रथयात्रा महोत्सव संपन्न
Jagannath Rath Yatra Festival: इस्कॉन शाखेच्या वतीने श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सवाचे आयोजन १९ जुलै रविवार रोजी करण्यात आले. सर्व भक्त-भाविकांनी या उत्सवात हरे कृष्णा हरे रामा व हरिबोल
आमदार तान्हाजीराव मुटकुळे यांच्या संकल्पनेतून हिंगोलीत ‘जनसेवा मदत कक्ष’ सुरू
MLA Tanhajirao Mutkule:
वणा नदीच्या पात्रात बुडून तीन जणांचा मृत्यू
River Drowning Death: शेडगाव येथील वणा नदीत आंघोळीसाठी गेलेले तीन जण – अतुल किनकर, रिद्धिमा अतुल किनकर, आणि गुंजन मेश्राम – सकाळी बुडून मृत झाले. घटना नदीत स्नान करत असताना घडली.