ऑटोगँस समस्या

नागपूरमध्ये ऑटोरिक्षा संघटनेने जिल्हाधिकारीकडे केली मागणी

Autogas problem: नागपुरमधील ऑटोरिक्षा चालकांनी एलपीजी ऑटोगँस समस्येबाबत जिल्हाधिकारी मा. कुमार आशीर्वाद याना निवेदन दिले.

नागपूरमध्ये ऑटोरिक्षा संघटनेने जिल्हाधिकारीकडे केली मागणी

Autogas problem

कन्हान (Autogas problem) : ऑटोरिक्षा चालक मालक संघटना कृती समिती व्दारे मा. कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी नागपुर याना निवेदन देऊन ऑटोगँस एलपीजी ऑटो गँस पुरवठा नियमित करून पूर्ववत दर कायम करावे, अशी मागणी करण्यात आली.  
         
ऑटोरिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीचे सरचिटणीस मा. विलास भालेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तथा समितीचे विदर्भ प्रदेश कार्या ध्यक्ष मा. नरेंद्र वाघमारे यांच्या नियोजनातुन नागपुर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. कुमार आशीर्वाद यांना एलपीजी ऑटोगँस समस्या बाबतचे निवेदन देण्यात आले. यात सातत्याने एलपीजी ऑटोगॅस ची दरवाढ, त्यावरही पुरवठा खंडित असल्याने जवळपास सर्वच गॅस पंप बंद पडले आहेत. (Autogas problem)

गॅस पुरवठा नियमित करून पूर्ववत दर कायम करावे, या आशेचा निवेदन देते वेळी टायगर ऑटोरिक्षा संघटनेचे महासचिव प्रकाश साखरे, कोषाध्यक्ष अशोक न्यायखोर, अब्दुल आसिफ, आनंद मानकर सोबतच कामठी, कन्हान वरून बाळु भाऊ नागदेवे, नरेंद्र पात्रे, रिजवान हैदर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

संबंधित सामग्री

आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमारांचा दौरा स्थगित; आता राजीनामा देणार?

आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमारांचा दौरा स्थगित; आता राजीनामा देणार?

ज्ञानेश कुमार यांचा छत्तीसगड दौरा स्थगित झाला असून त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Oct 07, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

महाराष्ट्रात मान्सूनच्या परतीनंतर ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढला आहे. मुंबई-कोकणात दमट उकाडा, पुण्यात बदलते हवामान आणि नागपुरात ३५ अंश तापमान आहे.

Oct 05, 2026
नांदेडमध्ये प्रशासन अलर्ट! सरकारी सुट्टीतही अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

नांदेडमध्ये प्रशासन अलर्ट! सरकारी सुट्टीतही अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

नांदेड जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थिती लक्षात घेऊन २ ते ४ ऑक्टोबरच्या सरकारी सुट्टीतही अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Oct 01, 2026
ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका; कमर्शियल सिलेंडर 62.50 रुपयांनी महाग

ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका; कमर्शियल सिलेंडर 62.50 रुपयांनी महाग

ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी कमर्शियल LPG सिलेंडर 62.50 रुपयांनी महागला. दिल्लीतील 19 किलोचा सिलेंडर 2810 रुपयांवर पोहोचला, तर घरगुती सिलेंडरचे दर स्थिर आहेत.

Oct 01, 2026