परभणी सेवानिवृत्त पोलिस

परभणीत सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, अंमलदारांचे आंदोलन

Parbhani Retired Police: जिल्हा सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, पोलीस अमलदार बहुउद्देशीय विकास संस्था यांच्या वतीने गुरुवार २० ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.

परभणीत सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, अंमलदारांचे आंदोलन

Parbhani Retired Police

 

विविध मागण्यांचे जिल्हाधिकार्‍या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

परभणी (Parbhani Retired Police) : जिल्हा सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, पोलीस अमलदार बहुउद्देशीय विकास संस्था यांच्या वतीने गुरुवार २० ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.  तसेच विविध मागण्याचे निवेदन जिल्हाधिकार्‍यामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.

निवेदनात पोलीस उपनिरीक्षक परीक्षेची सूट देऊन पदोन्नती देण्यात यावी व त्याचे लाभ मिळावे. सेवेत असलेल्या अमलदाराप्रमाणे आरोग्य सुविधा द्याव्यात. पोलीस मतदार संघ स्थापन करण्यात यावा. संस्थेसाठी जागा देण्यात यावी. पोलीस भरतीमध्ये पोलीस पाल्यांना दहा टक्के आरक्षण मिळावे तसेच सेवेतील व सेवा निवृत्ती झालेल्या अमलदाराचे पाल्यांना पोलीस बॉईज प्रमाणपत्र देण्यात यावे. अशा मागण्या सेवानिवृत्त पोलीस अधिकारी पोलीस आमदार बहुउद्देशीय विकास संस्था जिल्हाध्यक्ष शिवाजी कोटे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.

संबंधित सामग्री

परभणीत चारचाकी वाहनातून ५ लाख ६३ हजाराचा गुटखा जप्त

परभणीत चारचाकी वाहनातून ५ लाख ६३ हजाराचा गुटखा जप्त

Parbhani Gutkha Seizure: स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पालम पोलीस ठाणे हद्दित कोळवाडी गावाजवळ केलेल्या कारवाईत एका चारचाकी वाहनातून ५ लाख ६३ हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला आहे.

Aug 30, 2026
हिंगोलीत पोलिस उपनिरीक्षकाची रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या; अमोल गंगलवाड यांच्या मृत्यूने खळबळ

हिंगोलीत पोलिस उपनिरीक्षकाची रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या; अमोल गंगलवाड यांच्या मृत्यूने खळबळ

हिंगोली जिल्हा पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षक अमोल गंगलवाड (वय ५०) यांच्या आत्महत्येच्या घटनेने पोलिस विभागात खळबळ उडाली आहे.

Aug 29, 2026
परभणीत घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन आरोपी जेरबंद; १० हजारांचा मोबाईल जप्त

परभणीत घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन आरोपी जेरबंद; १० हजारांचा मोबाईल जप्त

घरफोडीच्या गुन्ह्यासह विविध प्रकरणांत पोलिसांना पाहिजे असलेल्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवार, २८ ऑगस्ट रोजी साखला प्लॉट परिसरातून ताब्यात घेतले.

Aug 28, 2026
परभणीत दोन लाख रुपये घेऊन खोटे लग्न; नवरीसह साथीदार रेल्वेतून उतरून पसार

परभणीत दोन लाख रुपये घेऊन खोटे लग्न; नवरीसह साथीदार रेल्वेतून उतरून पसार

मुलाच्या लग्नासाठी दोन लाख रुपये घेतल्यानंतर परभणीत त्याचे लग्न लावून देण्यात आले.

Aug 28, 2026
शिक्षका प्रमाणे पोलिसांचेही आमदार हवेत-धरणे आंदोलन

शिक्षका प्रमाणे पोलिसांचेही आमदार हवेत-धरणे आंदोलन

Police MLA Protest: पोलिसांच्या अनेक समस्या सोडविण्यासाठी शिक्षक  आमदाराप्रमाणे सेवानिवृत्त पोलिसांचे ७ आमदार विधान परिषदेत निर्माण व्हावेत यासाठी सेवानिवृत्त पोलिस अधिकारी व अमलदार

Aug 25, 2026