पुण्यात सलग दुसरी संतापजनक घटना; अल्पवयीन मुलावर अत्याचारानंतर गळा चिरून हत्या

नसरापूर गावातील चार वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार आणि हत्याकांडानंतर लगेचच पुण्यात दुसरी धक्कादायक घटना घडली आहे.

पुण्यात सलग दुसरी संतापजनक घटना; अल्पवयीन मुलावर अत्याचारानंतर गळा चिरून हत्या

Pimpri Chinchwad Incident

पुणे (Pimpri Chinchwad Incident) : नसरापूर गावातील चार वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार आणि हत्याकांडानंतर लगेचच पुण्यात दुसरी धक्कादायक घटना घडली आहे. महाळुंगे (पिंपरी-चिंचवड) येथे एका तीन वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार करून त्याची गळा चिरून हत्या केल्याची अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा अल्पवयीन असून त्याचे वय १६ आहे. तो बिहार राज्यातील रहिवासी आहे. त्याने ज्या अल्पवयीन मुलाला आपल्या वासनेचा शिकार बनवलं तो तो मध्य प्रदेशातील आहे.

या अमानुष घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. घटना उघडकीस आल्यानंतर काही तासांतच महाळुंगे दक्षिण पोलीस ठाण्याच्या पथकाने तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

संबंधित सामग्री

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
निलेश घायवळसह सर्व आरोपींची खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्तता; पुराव्याअभावी मोक्का न्यायालयाचा निर्णय

निलेश घायवळसह सर्व आरोपींची खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्तता; पुराव्याअभावी मोक्का न्यायालयाचा निर्णय

२०२०च्या खंडणी प्रकरणात निलेश घायवळसह सर्व आरोपींची मोक्का कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. फिर्यादी आणि साक्षीदारांनी आरोप नाकारले.

Sep 29, 2026
पुण्यात भरधाव डंपरची दुचाकीला धडक; २० वर्षीय IT इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू

पुण्यात भरधाव डंपरची दुचाकीला धडक; २० वर्षीय IT इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू

महंमदवाडीत भरधाव डंपरच्या धडकेत २० वर्षीय IT इंजिनिअर हमजा इब्राहिम सरकारचा मृत्यू झाला. एक तरुण गंभीर जखमी असून डंपर चालकाला अटक करण्यात आली.

Sep 23, 2026
गुन्हेगारांशी जवळीक पडली महागात; पुणे पोलिस दलातील ३ कर्मचारी निलंबित

गुन्हेगारांशी जवळीक पडली महागात; पुणे पोलिस दलातील ३ कर्मचारी निलंबित

रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीला उपस्थित राहिल्याप्रकरणी पुणे पोलिस दलातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. चौकशीनंतर अप्पर पोलिस आयुक्त संजय पाटील यांनी आदेश दिले.

Sep 12, 2026
महिलेसह बालकासोबत चालत होता तरुण; अचानक हल्ला, घटनास्थळीच मृत्यू

महिलेसह बालकासोबत चालत होता तरुण; अचानक हल्ला, घटनास्थळीच मृत्यू

पुणे-सातारा महामार्गावरील सारोळा (ता. भोर) येथे गुरुवारी रात्री एका तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली.

Aug 28, 2026