रिसोड (Risod Youth Suicide) : राहत्या घरात गळफास लावून एका 26 वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना दिनांक 18 जून रोजी दुपारी 2 वाजता निजामपूर मार्गावरील कदम मळा येथे उघडकीस आली.अमर श्रीराम गायकवाड वय 26 असे मृत युवकाचे नाव असून, तो रिसोड शहरात ऑटो चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज दुपारी 2 वाजताच्या सुमारास (Risod Youth Suicide) अमरने राहत्या घरी गळफास घेतल्याचे लोकांच्या निदर्शनास आले. यावेळी घरात अन्य सदस्य कोणीही नव्हते दरवाजा आतून लावलेला होता .घटनेची माहिती मिळताच रिसोड पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, पोलिसांनी मृतदेह शिव विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आले. आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही
रिसोडच्या युवकाने गळफास लावून केली आत्महत्या
Risod Youth Suicide: आमर शिराम गायकवाड या २६ वर्षाच्या एका युवा रिसोडमध्ये आपल्या कुटुंबाचा उदरभरण करणाऱ्या ऑटो चालवणार्याने दुपारी 2 वाज्यावर आत्महत्या केली.
Risod Youth Suicide
संबंधित सामग्री
बॅग विसरलेल्या प्रवाशाला ऑटोचालकाने परत केले ७ हजार रुपये
ऑटोमध्ये विसरलेली प्रवाशाची बॅग ऑटोचालक सुभाष समरीत यांनी परत केली. बॅगमधील ७ हजार रुपये सुरक्षित मिळाल्याने पोलिस निरीक्षक सुनंदा देशमुख यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
परभणीत आजाराला कंटाळून उंदीर मारण्याचे रसायन पिल्याने उपचारादरम्यान मृत्यू
Parbhani Auto Driver Death: सोरायसीसच्या आजाराला कंटाळून अॅटो चालकाने उंदीर मारण्याचे विषारी रसायन घेतले. ऑटो चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
कर्जाचा डोंगर, नापिकीचा घाव...अखेर बाप-लेकाचा जीवनप्रवास संपला!
Farmer father-Son Suicide: सततची नापिकी, वाढता कर्जाचा बोजा आणि त्यातून निर्माण झालेल्या मानसिक तणावाने त्रस्त झालेल्या शेतकरी पिता-पुत्राने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना
विषप्राशन करून पोलिस ठाण्यात आलेल्या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू
Chandrapur Man Death: मली पदार्थ तस्करी प्रकरणातील चौकशीदरम्यान पोलिसांकडून होत असलेल्या कथित त्रासाला कंटाळून व्यक्तीने चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात विषप्राशन केल्याची धक्कादायक घटना
कर्जामुळे कोथळज येथील तरूण शेतकर्याची गळफास घेऊन आत्महत्या
Farmer Hanging Suicide: हिंगोलीच्या कोथळज गावात ३२ वर्षीय मयुर शिवाजी घुगे याने कर्ज आणि पिकाचे अडचणीमुळे आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बांधलेल्या गायाचा गळफास केला