सहकार क्षेत्र निवडणुक

सहकार क्षेत्रातील निवडणुका बिनविरोध होणे गरजेचे: डॉ. संतोष कोरपे

Dr. Santosh Korpe: डॉ. संतोष कोरपे यांनी सहकार क्षेत्रातील निवडणुका बिनविरोध होण्याचे महत्व अधोरेखित केले, यातूनच शेतकऱ्यांना न्याय मिळेल.

सहकार क्षेत्रातील निवडणुका बिनविरोध होणे गरजेचे: डॉ. संतोष कोरपे

Dr. Santosh Korpe

मानोरा (Dr. Santosh Korpe) : सहकार क्षेत्राची निवडणूक जोपर्यंत बिनविरोध होणार नाही तो पर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. इतर अनेक निवडणुका आहेत त्यात राजकारण करून त्या बिनविरोध झाल्या नाही तरी चालेल, मात्र सहकार क्षेत्रातील निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजेत, असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोष कोरपे (Dr. Santosh Korpe) यांनी केले.
   
मानोरा येथील ठाकरे पॅलेस येथे दिनांक २० मार्च रोजी बँक निवडणूक निमित्त सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत ते बोलत होते. जिल्हा बँकेच्या सहकार पॅनलच्या उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन ही (Dr. Santosh Korpe) त्यांनी केले. व्यासपीठावर ललित बहाळे, शिरीष धोत्रे, डॉ. जयराज कोरपे, देविदास गावंडे, बाजार समितीचे सभापती डॉ. संजय रोठे, बँकेचे माजी संचालक सुरेश गावंडे, बँकेचे नवनिर्वाचित संचालक अरविंद पाटील इंगोले, सौ.धोत्रे, ठाकरे आदी उपस्थित होते. सभेचे संचालन प्रा. हेमंत देशमुख यांनी केले. सभेला बहुसंख्य मतदार उपस्थित होते.

संबंधित सामग्री

रिसोडच्या सहकार क्षेत्राची मोठी हानी : कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तुकारामजी मोरे काळाच्या पडद्याआड

रिसोडच्या सहकार क्षेत्राची मोठी हानी : कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तुकारामजी मोरे काळाच्या पडद्याआड

रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे दोन वेळा माजी सभापती तुकारामजी मोरे यांचे १९ सप्टेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. सहकार क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले.

Sep 19, 2026
रेणुकामाता पतसंस्थेच्या नूतन वास्तूचे दिमाखदार उद्घाटन; ३३ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा नवा टप्पा

रेणुकामाता पतसंस्थेच्या नूतन वास्तूचे दिमाखदार उद्घाटन; ३३ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा नवा टप्पा

चिखलीतील रेणुकामाता पतसंस्थेच्या नूतन वास्तूचे दिमाखदार उद्घाटन; ३३ वर्षांच्या वाटचालीचा गौरव, सहकारातील विश्वास आणि ठेवीदारांच्या हितावर मान्यवरांचे भाष्य.

Sep 14, 2026
सहकारी बँकांच्या निवडणुकांमध्ये कायदेशीर पेच

सहकारी बँकांच्या निवडणुकांमध्ये कायदेशीर पेच

केंद्रीय बँकिंग नियमन अधिनियम (BR Act) आणि महाराष्ट्र राज्य सहकार कायदा यांमधील विसंगतीमुळे राज्यातील सहकारी बँकांच्या निवडणुकांमध्ये मोठा कायदेशीर गोंधळ उडाला आहे.

Aug 26, 2026
जिल्हा बँकेत पक्षीय राजकारण कधीच केले नाही

जिल्हा बँकेत पक्षीय राजकारण कधीच केले नाही

शिरूर ताजबंद येथील लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नूतन शाखा इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते.

Jul 18, 2026
बँकेच्या कथित मनमानी कारभाराच्या तणावात संस्थेच्या चेअरमनचा मृत्यू?

बँकेच्या कथित मनमानी कारभाराच्या तणावात संस्थेच्या चेअरमनचा मृत्यू?

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कारभारामुळे निर्माण झालेल्या वाद विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन नामदेवराव लव्हेकर यांच्या निधनाची घटना समोर आली आहे.

Jun 12, 2026