परभणी ट्रॅक्टर अपघात

परभणीत ट्रॅक्टरच्या हेडखाली दबून चालकाचा मृत्यू

Parbhani tractor accident: एक २५ वर्षांवरच्या बळाजी विठ्ठलराव जाधव यांनी शेतकरी कामासाठी ट्रॅक्टर घेऊन वाघपिंपरी शिवारात कॅनॉल किनारी गेला. ट्रॅक्टरचा हेडखाली पलटून त्याचा मृत्यू झाला.

परभणीत ट्रॅक्टरच्या हेडखाली दबून चालकाचा मृत्यू

Parbhani tractor accident

 

वाघपिंपरी शिवारात कॅनॉलजवळील घटना, सेलू पोलिसात गुन्हा..!

परभणी (Parbhani tractor accident) : सेलू तालुक्यात कॅनॉलच्या सिमेंट भिंतीवर ट्रॅक्टर पलटी झाल्याने हेडखाली येऊन चालकाचा मृत्यू झाला. ही घटना १० जून रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास वाघपिंपरी शेत शिवारात कॅनॉलजवळ घडली. या (Parbhani tractor accident) प्रकरणी सेलू पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गोविंद विठ्ठलराव जाधव यांनी फिर्याद दिली आहे. बालाजी विठ्ठलराव जाधव वय - २५ वर्ष असे मयताचे नाव आहे.

बालाजी जाधव हे ट्रॅक्टर घेऊन शिराळा येथे कामासाठी जात होते. वाघपिंपरी शिवारात कॅनॉलच्या सिमेंट भिंतीवर ट्रॅक्टर पलटी झाला. ट्रॅक्टरच्या हेडखाली दबल्याने बालाजी विठ्ठलराव जाधव याचा मृत्यू झाला. स्वत:च्या (Parbhani tractor accident) अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी सेलू पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करत आहे.

संबंधित सामग्री

माेठा निर्णय! गाय, बैल, म्हशीच्या वीज अपघाती मृत्यूला मिळणार 50 हजार रुपये

माेठा निर्णय! गाय, बैल, म्हशीच्या वीज अपघाती मृत्यूला मिळणार 50 हजार रुपये

Livestock Electric Accidental Death: महावितरणच्या विद्युत वाहिन्या, खांब, रोहित्र किंवा अन्य विद्युत उपकरणांमुळे झालेल्या अपघातात पशुधनाचा मृत्यू झाल्यास शेतकरी आणि पशुपालकांना मिळणाऱ्या नुकसान भरपाई

Oct 05, 2026
एसटी बसची दुचाकीला जोरदार धडकेत वृद्धाचा दुर्दैवी मृत्यु

एसटी बसची दुचाकीला जोरदार धडकेत वृद्धाचा दुर्दैवी मृत्यु

ST Bus Accidental Death: कांद्री परिसरातील नागपुर-जबलपुर महा मार्गावर पेट्रोल पंपासमोर एसटी महामंडळाच्या बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत ७० वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना

Sep 20, 2026
पावसाचा मोठा खंड पडल्याने आर्थिक विवंचनेतून उजनी येथील ४६ वर्षीय शेतकऱ्याची गोठ्यात गळफास लावून आत्महत्या

पावसाचा मोठा खंड पडल्याने आर्थिक विवंचनेतून उजनी येथील ४६ वर्षीय शेतकऱ्याची गोठ्यात गळफास लावून आत्महत्या

उजनी येथील ४६ वर्षीय शेतकरी श्रीमंत बिभीषण वळके यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली. कर्जबाजारीपणा आणि पावसाअभावी पिकांचे नुकसान झाल्याने ही घटना घडली.

Sep 13, 2026
अपघातात चौघांचा मृत्यू; पाच गंभीर जखमी

अपघातात चौघांचा मृत्यू; पाच गंभीर जखमी

Hingoli Accidental Death: वसमत तालुक्यातील कळंबा पाटीजवळ  सोमवारी दुपारच्या  सुमारास झालेल्या  ऑटोच्या भिषण अपघातात चौघांचा  मृत्यू झाला  असून पाचजण गंभीर  जखमी

Sep 07, 2026
नहाद येथील दाम्ंप्त्याचा मोटर सायकल अपघातात मृत्यू; एकाच चित्तेवर अंत्यसंस्कार

नहाद येथील दाम्ंप्त्याचा मोटर सायकल अपघातात मृत्यू; एकाच चित्तेवर अंत्यसंस्कार

Nahad Accidental death: कावड यात्रेचा महाप्रसाद घेऊन परत येत असताना नहाद शिवारात एका मोटर सायकल चालकाने त्यांच्या मोटर सायकलला दिलेल्या धडकेत दाम्ंप्त्यांचा मृत्यू झाला.

Sep 02, 2026