देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Arjuni Accident: वाहनाच्या धडकेत एक ठार, दोन जखमी
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > गोंदिया > Arjuni Accident: वाहनाच्या धडकेत एक ठार, दोन जखमी
विदर्भक्राईम जगतगोंदिया

Arjuni Accident: वाहनाच्या धडकेत एक ठार, दोन जखमी

Deshonnati Digital
Last updated: 2024/06/09 at 5:28 PM
By Deshonnati Digital Published June 9, 2024
Share
Accident

सडक अर्जुनी (Arjuni Accident) : नवेगावबांध मार्गावर चारचाकी वाहनाने लापरवाहीने चालवून दुचाकीला (Arjuni Accident) जबर धडक दिली. या घटनेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला. तर पती व ३ वर्षीय मुलगी जखमी झाली. ही (Gondia CRime) घटना कोहमारा-नवेगाव टी-पॉर्ईटसमोर ६ जूनच्या सायंकाळी ६.१५ वाजता सुमारासची आहे. शितल राहुल बडोले (२८) रा.साई माहुली कॉलनी फुलचूर गोंदिया असे मृतक महिलेचे नाव आहे. तर राहुल यादोराव बडोले (३८) व राजवी राहुल बडोले (०३) असे जखमींचे नाव आहे.

कोहमारा-नवेगावबांध टी-पॉईटसमोरील घटना

माहितीनुसार, गोंदियाच्या फुलचूर येथील साई माहुली कॉलनी निवासी असलेले राहुल बडोले हा पत्नी शितल बडोले व ३ वर्षीय चिमुकली राजवी बडोले यांना घेवून दुचाकी क्र.एमएच-३५/आर-३५५२ ने जात होते. नवेगावबांध मार्गावर कोहमारा-नवेगाव टि-पॉईटवर पांढर्‍या रंगाचा वाहन क्र.जेएच-०५/ ए/५४४६/वाय/२४ च्या चालकाने लापरवाहीने चालवून राहुल बडोले याच्या दुचाकीला जबर धडक दिली. या (Arjuni Accident) घटनेत शितल बडोले ह्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी (Arjuni Hospital) रूग्णालयात हलविले असता त्यांचा मृत्यू झाला. तर राहुल बडोले व राजवी बडोले हे जखमी झाले असून त्यांच्या उपचार सुरू आहे. फिर्यादी कालीदास सुखदेव लाडे (५२) रा. वार्ड क. २ कोहमारा ता. सडक अर्जुनी यांच्या तक्रारीवरून (Gondia Police) डुग्गीपार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहवा उईके करीत आहेत.

You Might Also Like

Jintoor Gang Rape: परभणीत अत्याचाराची चर्चा अन् जिंतूर पोलिसांनी केला सामुहिक बलात्काराचा उलगडा…!

Nilanga Gambling Case: निलंग्याच्या सीमाभागात पुन्हा एकदा जुगाराचं ‘रिओपनिंग!’

Hingoli Crime Case: फोटो काढण्याच्या बहाण्याने वयोवृध्द महिलेल्या सोन्याच्या बाळ्या पळविल्या

Nandgaonpeth Murder Case: १२ तासांत खुनाचा उलगडा: यवतमाळमधून केली आरोपीला अटक

Pollution-Free Diwali: प्रदुषण मुक्त दिवाळी साजरी करूया- पोलिस निरीक्षक रामेश्वर चव्हाण

TAGGED: Arjuni Accident, Arjuni Hospital, Gondia Accident, Gondia city, Gondia City Police, Gondia Collector, Gondia court, Gondia Crime, Gondia District, Gondia Police
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भअध्यात्मबुलडाणा

Srikshetra Budhaneshwar: श्रीक्षेत्र बुधनेश्वरला हजारो भाविकांनी घेतला महाप्रसाद..

Deshonnati Digital Deshonnati Digital July 30, 2025
Rules Change: LPG, UPI पासून रेल्वेपर्यंत, 1 ऑक्टोबरपासून ‘हे’ प्रमुख नियम बदलले!
Uddhav Thackeray: जयश्रीताई शेळके यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे शुक्रवारी बुलढाण्यात…
Beating: एकमेकांना पाहण्यावरुन वाद; तुंबळ मारहाण!
Yavatmal: 40 जणांचा जामीन रद्दसाठी वाढल्या पोलिसांच्या हालचाली!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Jintoor Gang Rape
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Jintoor Gang Rape: परभणीत अत्याचाराची चर्चा अन् जिंतूर पोलिसांनी केला सामुहिक बलात्काराचा उलगडा…!

October 19, 2025
Nilanga Gambling Case
मराठवाडाक्राईम जगतलातूर

Nilanga Gambling Case: निलंग्याच्या सीमाभागात पुन्हा एकदा जुगाराचं ‘रिओपनिंग!’

October 19, 2025
Hingoli Crime Case
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli Crime Case: फोटो काढण्याच्या बहाण्याने वयोवृध्द महिलेल्या सोन्याच्या बाळ्या पळविल्या

October 19, 2025
विदर्भअमरावतीक्राईम जगत

Nandgaonpeth Murder Case: १२ तासांत खुनाचा उलगडा: यवतमाळमधून केली आरोपीला अटक

October 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?