बल्लारपूर (Ballarpur Police) : बल्लारपुर पोलीसांनी राजेंद्र प्रसाद वार्डात दारुचा साठा पकडला असून २९ हजार २०० रुपये चा मुद्देमाल जप्त केले. (Ballarpur Police) बल्लारपूर पोलीस प्रोव्हीशन व जुगार रेड कामी पेट्रोलींग करित असतांना गोपनिय माहिती वरून डॉ. राजेंद्र प्रसाद वाडतिील अर्चना राऊन हिचे घराची झडती दरम्यान बल्लारपूर पोलीसांनी रेह कारवाई केली असता किमत अंदाजे ७ हजार रु आहे. दोन काळ्या रंगाच्या स्कुल बॅगमध्ये एकूण २०० नग रॉकेट संत्रा देशी दारु कंपनीच्या प्रत्येकी २० एम. एल. नी भरलेल्या प्लास्टीक सिलचंद बॉटल वः २२ हजार २०० रु. दोन काळ्या रंगाच्या स्कुल बॅगमध्ये १२ नग रॉयल स्टॅग डिलक्स व्हिस्की कंपनीच्या विदेशी दारु, (Ballarpur Crime) असा एकुण २९ हजार २०० रु.त्ता माल पकडला.
आरोपी महिला नामे अर्चना प्रमोद राऊत (२५) रा. राजेंद्र प्रसाद वार्ड बल्लारपुर जि. चंद्रपुर याचे विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची (Ballarpur Crime) कारवाई पोलीस अधिक्षक गुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधू, दिपक साखरे सा. उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा यांचे मार्गदर्शनात पो.नि. आसिफराजा बी. प्रोथ, सफो गजानन डोहीफोडे, पोहवा, रणविजय ठाकुर, पुरुषोत्तम चिकाटे, वशिष्ट रंगारी, शरदचंद्र कारुष, मिलींद आत्राम, शेखर माधनकर व मपो. सिमा पोरते इ. स्टॉफ यांनी केली आहे