देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Bike Accident: उभ्या ट्रकवर दुचाकी धडकली; युवक ठार
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > गोंदिया > Bike Accident: उभ्या ट्रकवर दुचाकी धडकली; युवक ठार
विदर्भक्राईम जगतगोंदिया

Bike Accident: उभ्या ट्रकवर दुचाकी धडकली; युवक ठार

Deshonnati Digital
Last updated: 2025/03/19 at 6:36 PM
By Deshonnati Digital Published March 19, 2025
Share

राष्ट्रीय महामार्ग क्रं. ५३ वरील नवाटोला वनविभागाच्या चेक पोस्ट समोरील घटना

देवरी/गोंदिया (Bike Accident) : रात्रीच्या अंधारात रस्त्याच्या बाजूला उभा ट्रॅक दिसून न पडल्याने, दुचाकी ट्रकवर जाऊन धडकली. या भीषण अपघातात दुचाकी चालक लोहारा येथील युवक जागीच ठार झाला. भुवन शंकर बडवाईक (३५) रा. लोहारा ता. सालेकसा, जि. गोंदिया असे या अपघातातील मृत युवकाचा नाव आहे. सदर घटना (Bike Accident) देवरी तालुक्यातील रायपूर नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरील ग्राम नवाटोला नजीक वनविभाच्या चेक पोस्टच्या समोर मंगळवार रोजी अंदाजे रात्री ९:३० ते १०:०० वाजेच्या दरम्यान घडली आहे.

सविस्तर असे की, लोहारा येथील भुवन बडवाईक हा काही कामानिमित्त आपल्या बजाज कंपनीच्या मोटरसायकल क्रं. एम. एच.३५ ए.ई.५९२४ ने देवरी ते रायपूर रस्त्याने जात असता, रस्त्याच्या कडेला थांबलेल्या अज्ञात ट्रकला आढळला. कोणीतरी (Bike Accident) अज्ञात वाहनाच्या चालकाने आपल्या ताव्यातील वाहन अंधारात धोकादायक स्थितीत निष्काळजीपणाने या मार्गावरून येणार्‍या जाणार्‍या वाहनांना व पादचार्‍यांना अडथळा निर्माण होईल व सदर ट्रकचे कोणत्याही प्रकारची पार्किंग लाईट, टेल लाईट, इंडिकेटर, रिफ्लेक्टर सुरू नव्हते.

तसेच चालकाने आपले ट्रक हा या मार्गवर कोणत्याही प्रकारची पार्किंगची व्यवस्था नसताना, उभा करून ठेवला होता. मृतकाला अंधाराचा अंदाज न आल्याने मागेहून उभ्या ट्रकला जबर धडक दिली. यात (Bike Accident) दुचाकी चालकाच्या डोक्याला मार लागल्यामुळे, भुवनचा घटनास्थळी मृत्यू झाला. या अपघाताबाबत देवरी पोलिसांना माहिती मिळताच, त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालय देवरी येथे पाठविले. सदर घटनेचा अज्ञात ट्रक चालकाने पोलीस स्टेशनला कोणत्याही प्रकारची माहिती न देता पळून गेल्याने या ट्रक चालकावर गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास देवरी पोलीस करीत आहेत.

You Might Also Like

Nandgaonpeth Murder Case: १२ तासांत खुनाचा उलगडा: यवतमाळमधून केली आरोपीला अटक

Pollution-Free Diwali: प्रदुषण मुक्त दिवाळी साजरी करूया- पोलिस निरीक्षक रामेश्वर चव्हाण

Soybean Price: सोयाबीन हमीभावाचा मुद्दा आगामी निवडणुकी तापण्याची चिन्हे!

Kothari Ceremony: कोठरी येथील वर्षावास सोहळयास उसळणार उपासकांची गर्दी

Desaiganj Encroachment: देसाईगंज शहराच्या मुख्य मार्गांवर अतिक्रमण धारकांचे बिर्‍हाड

TAGGED: Bike accident
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडाक्राईम जगतनांदेड

Nanded : ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडल्याने दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांचे अर्थसहाय्य

web editorngp web editorngp April 4, 2025
Mobile phones: सावधान! मुलांच्या दृष्टीने मोबाईलचा अतिवापर करणे धोकादायक
Russia-Ukraine war: युक्रेन-रशिया युद्ध संपणार! डोनाल्ड ट्रम्प यांची पुतिनसोबत चर्चा…
Minor girl Marriage: शाळेत टाकतो म्हणत नेऊन, अल्पवयीन मुलीचे लावले लग्न
Akola accident: भीषण अपघात; एक जागीच ठार
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भअमरावतीक्राईम जगत

Nandgaonpeth Murder Case: १२ तासांत खुनाचा उलगडा: यवतमाळमधून केली आरोपीला अटक

October 19, 2025
Pollution-Free Diwali
विदर्भवाशिम

Pollution-Free Diwali: प्रदुषण मुक्त दिवाळी साजरी करूया- पोलिस निरीक्षक रामेश्वर चव्हाण

October 19, 2025
Soybean Price
विदर्भवाशिम

Soybean Price: सोयाबीन हमीभावाचा मुद्दा आगामी निवडणुकी तापण्याची चिन्हे!

October 19, 2025
Kothari Ceremony
विदर्भगडचिरोली

Kothari Ceremony: कोठरी येथील वर्षावास सोहळयास उसळणार उपासकांची गर्दी

October 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?