Pandharkawda crime :- तालुक्यात व शहरात गेल्या काही दिवसापासुन दैंनदिन अल्पवयीन मुलीचा विनयभंग (molestation) करणे, त्यांच्यावर अत्याचार करण्याच्या घटना वाढत चालल्या आहे. तालुक्यातील ताडउमरी येथील सुध्दा एका अल्पवयीन मुलीवर गेल्या दहा महिण्यापासुन सतत अत्याचार करणार्या आरोपी विरुध्द त्या मुलीने पोलीसात तक्रार दिल्याने पोलीसांनी आरोपी विरुध्द विविध गुन्ह्यासह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
अल्पवयीन मुलीवर गेल्या दहा महिण्यापासुन सतत अत्याचार
आदित्य दिपक सुरपाम २२ रा साखरा बु तालुका केळापुर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा फिर्यादीचा चुलत मामा लागतो. त्यामुळे त्याचे तिच्या घरी ताडउमरीला नेहमीच येणे-जाणे होते. आरोपीने फिर्यादीस तु मला आवडते, म्हणुन तिच्याशी जवळीक साधुन तिच्यासोबत सतत शारिरीक संबध (Physical relationship) प्रस्तापित केले. याने ती मुलगी गर्भवती (pregnant) राहिली. हा प्रकार त्या मुलीने तिच्या घरच्या मंडळीस सांगितल्या नंतर त्यांनी मुलीसह पांढरकवडा पो स्टे येथे येवुन आरोपी विरुध्द तक्रार नोंदविली. मुलीच्या फिर्यादी वरुन पोलीसांनी आरोपी आदित्य सुरपाम विरुध्द कलम ६४(२)(एफ),६४(२)(आय),६४(२)(एम),