देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Chandrapur : चंद्रपूर इरिगेशन कंत्राटदार वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्षांवर गुन्हा दाखल
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > चंद्रपूर > Chandrapur : चंद्रपूर इरिगेशन कंत्राटदार वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्षांवर गुन्हा दाखल
विदर्भचंद्रपूर

Chandrapur : चंद्रपूर इरिगेशन कंत्राटदार वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्षांवर गुन्हा दाखल

Deshonnati Digital
Last updated: 2025/08/07 at 11:22 AM
By Deshonnati Digital Published August 7, 2025
Share

Chandrapur :-  येथील मृदू व जलसंधारण विभागाच्या जिल्हा जलसंधारण अधिकारी नीलिमा मंडपे यांनी चंद्रपूर गडचिरोली इरिगेशन असोसिएशनचे (Gadchiroli Irrigation Association)अध्यक्ष इंद्रकुमार उके यांच्याविरोधात बनावट व खोटी कागदपत्रे सादर करून कंत्राट मिळविल्याबाबत रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर उके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

कंत्राट मिळविण्यासाठी बनावट कागदपत्र वापरल्याची तक्रार

बनावट कागदपत्रांच्या आधारे निविदा घेत आठ कोटींपेक्षा अधिकच्या देयकाची उचल केल्याचा आरोप  तक्रारीत करण्यात आला आहे . मागील वर्षभरापासून  चंद्रपूर इरिगेशन कंत्राटदार वेलफेअर (Contractor Welfare) असोसिएशनचे अध्यक्ष इंद्रकुमार महाजन उके आणि जलसंधारण विभागातील अधिकाऱ्यांविरोधात  संघर्ष पेटला होता .  दोन्हीकडून एकमेकांविरोधात विभागातील वरिष्ठांपर्यंत तक्रारी करण्यात आल्या होत्या . त्यानंतर जलसंधारण अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांच्या कारभाराची अंतर्गत चौकशी करून पोलिसात तक्रार देणे सुरू केले . याआधी एका कंत्रातदारावर गुन्हे दाखल करण्यात आले . आता थेट कंत्राटदार असोसिएशनच्या अध्यक्षा वर गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे .

You Might Also Like

Gadchiroli : विदर्भ राज्य निर्माण झाल्याशिवाय विदर्भाचा विकास होणार नाही

Kamlapur : गांजा तस्करांना रेपनपल्ली पोलिसांनी केली अटक

Gadchiroli : साईबाबा पादुका दर्शन सोहळयाची जय्यत तयारी

Gadchiroli : भेंडाळा परिसरातील प्रस्तावीत एमआयडीसी रद्द करावी

Darwah : दारव्हा येथे आदिवासी समाजाचा विराट जन आक्रोश मोर्चा

TAGGED: Chandrapur, Contractor Welfare, Gadchiroli Irrigation Association
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Breaking Newsक्राईम जगतनागपूरविदर्भ

Nagpur `Cast Validity : राज्यात बनावट व्यक्तीचीही होते `कास्ट व्हॅलिडिटी’

Deshonnati Digital Deshonnati Digital May 17, 2024
​​Girad Crime: गिरड येथील टेकडी परिसरात भाविक व दुकानदारांमध्ये राडा
Farmer Electrical Equipment: पावसामुळे नांदगाव पेठ परिसरातील शेतकऱ्यांचे विद्युत उपकरणे जळाली
Kelzar Thieves Case: केळझर येथे चोरट्यांचा धुमाकूळ, चार दुकाने फोडली
Ramakatha saint Pujan: परभणीच्या सेलूत रामकथेचा संत पूजन आणि महाप्रसादाने समारोप
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Gadchiroli : विदर्भ राज्य निर्माण झाल्याशिवाय विदर्भाचा विकास होणार नाही

October 14, 2025

Kamlapur : गांजा तस्करांना रेपनपल्ली पोलिसांनी केली अटक

October 14, 2025

Gadchiroli : साईबाबा पादुका दर्शन सोहळयाची जय्यत तयारी

October 14, 2025

Gadchiroli : भेंडाळा परिसरातील प्रस्तावीत एमआयडीसी रद्द करावी

October 14, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?