देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Chikhli Assembly Constituency: चिखली विधानसभा मतदारसंघात हजारो नावे मतदार यादीतून गहाळ
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा > Chikhli Assembly Constituency: चिखली विधानसभा मतदारसंघात हजारो नावे मतदार यादीतून गहाळ
विदर्भबुलडाणा

Chikhli Assembly Constituency: चिखली विधानसभा मतदारसंघात हजारो नावे मतदार यादीतून गहाळ

Deshonnati Digital
Last updated: 2024/10/16 at 8:34 PM
By Deshonnati Digital Published October 16, 2024
Share

षडयंत्राची चौकशी करुन नावे कायम ठेवण्याची राहुल भाऊ बोंद्रे यांची मागणी

देशोन्नती वूत्तसंकलन
चिखली (Chikhli Assembly Constituency) : चिखली विधानसभा मतदारसंघात हजारो मतदारांचा फॉर्म ७ व फॉर्म ८ ऑनलाईन भरुन त्यांच्या संमतीशिवाय मतदार यादीतून नावे वगळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात प्रामुख्याने मुस्लिम, मागासवर्गीय बहुल, हिंदु मविआच्या मतदाराची नावे रद्द करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मविआच्या मतदारांना मतदानापासून रोखण्याचे हे षडयंत्र असून सदर प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, मतदार यादीतील नावे कायम ठेवण्यात यावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे (MLA Rahul Bondre) यांनी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याकडे केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल भाऊ बोंद्रे म्हणाले की, या अगोदरही गहाळ (Chikhli Assembly Constituency) मतदारांनी निवडणूक निर्णय अधिकारी पोळ, तहसीलदार कोकाटे यांच्याकडे नावे कायम ठेवण्याची मागणी केली आहे. चिखली शहरात हे मतदार २५-३० वर्षांपासून राहत आहे. तसेच मागील अनेक निवडणुकांमध्ये त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मात्र कुणा अज्ञात व्यक्तींनी त्यांची नावे त्यांच्या संमतीशिवाय मतदार यादीतून रद्द करण्यासाठी फॉर्म ७ व फॉर्म ८ अर्ज ऑनलाईन भरले.

संबंधित बीएलओने याची पुष्टी केली असून या मतदारांना मतदानापासून रोखण्याचे हे षडयंत्र आहे. अज्ञात व्यक्तीने भरलेल्या फॉर्म ७ चा स्क्रीनशॉट आणि अर्जाचा रेफरन्स क्रमांकही आम्ही तक्रारीत नमूद केला आहे. या मागे कोण आहे याची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली असल्याचेही राहुल बोंद्रे यांनी सांगितले. याप्रसंगी चिखली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष समाधान सुपेकर,एजाज मंत्री, चिखली काँग्रेसचे शहराध्यक्ष अतरुद्दिन काजी, कार्याध्यक्ष निलेश अंजनकर, युवक अध्यक्ष रीक्की काकडे, डॉ. अमोल लहाने, जाकीर शेख यांची उपस्थिती होती.

You Might Also Like

Darwah : दारव्हा येथे आदिवासी समाजाचा विराट जन आक्रोश मोर्चा

Maregaon : सर्पदंशाने अडीच वर्षीय बालिका दगावली

Pandharkawda : उपविभागीय पोलीस अधिकार्‍याच्या पथकाने पकडला जनावरांचा ट्रक

Pandharkawda : राजकीय रेती तस्करांच्या ताब्यात तालुक्यातील रेतीघाट

Yawatmal : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

TAGGED: Chikhli Assembly Constituency, MLA Rahul Bondre
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Yavatmal
यवतमाळराजकारण

Yavatmal: 3151 युवकांवर बेरोजगारीची टांगती तलवार!

Deshonnati Digital Deshonnati Digital February 6, 2025
Gadchiroli : स्वस्त धान्याचा दर्जा निकृष्ट, डीबीटीची गरज  
Gadchiroli : ह्रदयविकाराचा झटका आलेल्या पोलीस जवानाचे लायडसचे एम.डी. प्रभाकरन यांनी वाचविले प्राण
Parbhani Flood: परभणीत पूल गेला वाहून, दहा गावांचा संपर्क तुटला…?
Latur: डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबनेचा व्ही. एस. पँथर्सकडून निषेध!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भयवतमाळ

Darwah : दारव्हा येथे आदिवासी समाजाचा विराट जन आक्रोश मोर्चा

October 14, 2025
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Maregaon : सर्पदंशाने अडीच वर्षीय बालिका दगावली

October 14, 2025
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Pandharkawda : उपविभागीय पोलीस अधिकार्‍याच्या पथकाने पकडला जनावरांचा ट्रक

October 14, 2025
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Pandharkawda : राजकीय रेती तस्करांच्या ताब्यात तालुक्यातील रेतीघाट

October 14, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?