देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांच्या प्रत्यक्ष भेटीनंतरही म. गांधी तंटामुक्त गाव मोहीम पत्रकारांच्या पुरस्काराची घोषणा होईना
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली > CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांच्या प्रत्यक्ष भेटीनंतरही म. गांधी तंटामुक्त गाव मोहीम पत्रकारांच्या पुरस्काराची घोषणा होईना
मराठवाडाराजकारणहिंगोली

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांच्या प्रत्यक्ष भेटीनंतरही म. गांधी तंटामुक्त गाव मोहीम पत्रकारांच्या पुरस्काराची घोषणा होईना

Deshonnati Digital
Last updated: 2024/08/11 at 9:29 PM
By Deshonnati Digital Published August 11, 2024
Share
CM Eknath Shinde

सन २०१७-१८ व २०१८-१९ दोन वर्षाचे पुरस्कार प्रलंबित

हिंगोली (CM Eknath Shinde) : राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम (Tantamukt Gaav mohim) राबविण्यात आली होती. या योजनेला प्रसिद्धी देणार्‍या पत्रकारांना दरवर्षी पुरस्कार देऊन गौरविले जात होते; परंतु सन २०१७-१८ व सन २०१८-१९ या दोन वर्षाचे प्रस्ताव पत्रकारांकडून जिल्हा प्रशासनाने स्विकारल्यानंतरही त्याची घोषणा झाली नव्हती. या संदर्भात मार्चमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आले असता त्यांना याबाबत निवेदन देऊनही अद्यापपर्यंत या पुरस्काराची घोषणा झाली नाही.

सारांश
सन २०१७-१८ व २०१८-१९ दोन वर्षाचे पुरस्कार प्रलंबितगतिमान प्रशासनाकडून पुरस्कारासाठी प्रतिक्षाच

सन २००७ मध्ये तत्कालीन गृहमंत्री स्व.आर. आर.पाटील यांनी राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम (Tantamukt Gaav mohim) सुरू केली. यामध्ये गावागावातील लहान-सहान तंटे गावामध्ये मिटविले जात होते. योजनेला प्रसिद्धी देणार्‍या पत्रकारांना राज्य, विभाग व जिल्हास्तरावर पुरस्कार ठेवण्यात आले होते. त्यामुळे या या मोहिमेला चांगलीच गती मिळाली होती. सन २०१७-१८ व सन २०१८-१९ या दोन वर्षाचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाच्या जिल्हा माहिती कार्यालयामार्फत स्विकारण्यात आले होते. प्रस्तावाची जिल्हास्तरीय समितीने छाननी करून विभागीय स्तरावर निवड झालेले प्रस्ताव पाठविले होते. कालांतराने कोविड-१९ या संसर्गजन्य आजारामुळे जिल्हा प्रशासनाने या पुरस्काराचे प्रस्ताव स्विकारलेच नव्हते; परंतु मागील दोन वर्षाचे प्रस्ताव पत्रकार सुधीर गोगटे यांनी जिल्हा प्रशासनाकडे सादर केले होते.

प्रलंबित पुरस्काराची घोषणा होत नसल्याने त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय तसेच मंत्रालयात गृह विभागालाही वेळोवेळी निवेदन दिले होते तरी देखील या निवेदनाची दखल कुठेही घेण्यात आली नाही व पुरस्काराची घोषणा देखील करण्यात आली नाही. लोकसभा २०२४ निवडणूक आदर्श आचार संहिता लागण्यापूर्वी हिंगोली शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आले असता प्रत्यक्षात त्यांची पत्रकार सुधीर गोगटे व इतर पत्रकारांनी भेट घेऊन निवेदन दिले होते. या बाबीला जवळपास पाच महिने उलटले तरी अद्यापही शासन स्तरावरून पत्रकारांच्या पुरस्काराची घोषणा झाली नाही. त्यामुळे या प्रलंबित असलेल्या पत्रकारांच्या पुरस्काराच्या घोषणेकरीता आणखी किती प्रतिक्षा करावी लागणार, हा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.

गतिमान प्रशासनाकडून पुरस्कारासाठी प्रतिक्षाच

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात गतिमान प्रशासन काम करीत आहे. विकासाचा ध्यास असलेल्या प्रशासनाकडून पत्रकारांच्या महात्मा गांधी (Tantamukt Gaav mohim) तंटामुक्त गाव मोहीम पुरस्काराच्या घोषणेची पत्रकारांना प्रतिक्षा करावी लागत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी लक्ष घालावे अशी मागणी राज्यातील पत्रकारांतून केली जात आहे. म. गांधी तंटामुक्त गाव मोहीम पत्रकारांच्या प्रलंबित प्रश्नाकरीता राज्याच्या गृह विभागासह हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक, जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयात यापूर्वी वेळोवेळी निवेदन देण्यात आले.

You Might Also Like

MLA Suresh Deshmukh: आम्ही पक्षात राहायचे की नाही दिवाळीनंतर ठरवणार: माजी आमदार सुरेश देशमुख

Parbhani Theft: परभणीत चोरीच्या गाडीत वराह चोरी; अनं झाला अपघात!

Nagar Parishad Voter List: सहा नगर परिषदांच्या मतदार यादीवर तब्बल २ हजार २ आक्षेपांची नोंद

Student Abduction: परभणीत विद्यार्थ्याचे अपहरण करत जबर मारहाण; आरोपी फरारच!

Tree Plantation: परभणीच्या बोर्डा येथे ‘एक झाड, अनंत आठवणी व आशिर्वाद’

TAGGED: CM Eknath Shinde, CM Laadki Bahin Yojna, Tantamukt Gaav mohim, Tantamukt Village Campaign
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Tumsar Bar violence
विदर्भक्राईम जगतभंडारा

Tumsar Bar violence: तुमसरमधील बार हिंसाचार: पोलीस जखमी, तीन आरोपी न्यायालयीन कोठडीत, एकाला पोलीस कोठडी

Deshonnati Digital Deshonnati Digital September 23, 2025
Parbhani MNS Protest: परभणीत मनसेचे महापालिकेत ठिय्या आंदोलन
Sorghum Crop: निरोगी आरोग्यासाठी ज्वारी हे उत्तम पीक…
Girl molestion Case: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपींना फाशी द्या
Parbhani Crime: चोरांची कमाल चक्क शाळेवर डल्ला..!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

MLA Suresh Deshmukh
विदर्भराजकारणवर्धा

MLA Suresh Deshmukh: आम्ही पक्षात राहायचे की नाही दिवाळीनंतर ठरवणार: माजी आमदार सुरेश देशमुख

October 19, 2025
Parbhani Theft
परभणीमराठवाडा

Parbhani Theft: परभणीत चोरीच्या गाडीत वराह चोरी; अनं झाला अपघात!

October 19, 2025
Nagar Parishad Voter List
विदर्भराजकारणवर्धा

Nagar Parishad Voter List: सहा नगर परिषदांच्या मतदार यादीवर तब्बल २ हजार २ आक्षेपांची नोंद

October 19, 2025
Student Abduction
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Student Abduction: परभणीत विद्यार्थ्याचे अपहरण करत जबर मारहाण; आरोपी फरारच!

October 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?