देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Convocation ceremony: विद्यार्थ्यांनी आपल्या कुटूंबाला प्राधान्य द्यावे; राज्यपाल तथा कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > Convocation ceremony: विद्यार्थ्यांनी आपल्या कुटूंबाला प्राधान्य द्यावे; राज्यपाल तथा कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
मराठवाडापरभणी

Convocation ceremony: विद्यार्थ्यांनी आपल्या कुटूंबाला प्राधान्य द्यावे; राज्यपाल तथा कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन

Deshonnati Digital
Last updated: 2025/01/23 at 7:28 PM
By Deshonnati Digital Published January 23, 2025
Share
Convocation ceremony

परभणी (Convocation ceremony) : विद्यार्थ्यांनी आपल्या कुटूंबाला प्राधान्य द्यावे, पालकांना समाधानी ठेवून त्यांचा आदर करावा आणि स्वत:ही आनंदी राहावे, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांनी केले. गुरुवार २३ जानेवारी रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात आयोजीत २६ व्या दीक्षांत समारंभात (Convocation ceremony) अध्यक्षपदावरुन राज्यपाल बोलत होते.

सारांश
३ हजार ४६२ स्नातकांना पदवीशेतकर्‍यांच्या मालाला चांगला भाव मिळेल

Convocation ceremony

व्यासपीठावर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री मेघना बोर्डीकर, कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आ.डॉ. राहूल पाटील, आ.डॉ. रत्नाकर गुट्टे, आ. राजेश विटेकर, कुलगुरु इंद्र मणि, प्रा.डॉ. विरेंद्रकुमार तिवारी, प्रविण देशमुख, डॉ. दिलीप देशमुख, भागवत देवसरकर, आदिती सारडा, विठ्ठल सपकाळ, डॉ. भगवान आसेवार, कुलसचिव संतोष वेणीकर, डॉ. खिजर बेग, डॉ. गिरधारी वाघमारे, प्रविण निर्मळ, दिपक कशाळकर, डॉ. प्रताप काळे, डॉ. गजानन भालेराव, डॉ. शरद गडाख, डॉ. नितीन पाटील, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, डॉ. पी.जी. इंगोले, डॉ. ए.एल. फरांदे, डॉ. व्हि.के. पाटील, डॉ. के.पी. गोरे, डॉ. ए.एस. धवन, डॉ. व्हि.डी. पाटील, डॉ. डी.एन. गोखले, डॉ. यु.एन. खोडके यांची उपस्थिती होती. कुलगुरु डॉ. इंद्र मणि यांनी विद्यापीठाच्या प्रगती अहवालाचे वाचन केले. सुत्रसंचलन डॉ. विना भालेराव, डॉ. डि.जी. मोरे यांनी केले.

Convocation ceremony

३ हजार ४६२ स्नातकांना पदवी

दीक्षांत समारंभात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी देवून (Convocation ceremony) सन्मानीत करण्यात आले. तसेच वनाकृवितील ३ हजार ४६२ स्नातकांना विविध पदवी देण्यात आल्या. यात आचार्य पदवीचे २९, पदव्युत्तर पदवीचे ३०७ व पदवी अभ्यासक्रमाचे ३ हजार १२६ स्नातकांचा समावेश होता. मान्यवरांच्या हस्ते सुवर्ण पदक, रौप्य पदक व रोख पारितोषीकाचेही वितरण करण्यात आले.

शेतकर्‍यांच्या मालाला चांगला भाव मिळेल

शेतकर्‍यांच्या उत्पादनास चांगला भाव मिळावा म्हणून शासन विविध उपक्रम राबवत आहे. शेतकर्‍यांच्या उत्पादन वाढीसाठी विद्यापीठ स्तरावर विविध प्रयोग केले जात आहेत. हवामान बदलानुसार तंत्रज्ञान विकसीत करुन शेतकर्‍यांना तंत्रज्ञान देण्याची जबाबदारी (Convocation ceremony) विद्यापीठावर आहे. पारंपारीक शेतीमधून बदल करुन विद्यापीठ कायद्यामध्ये सुधारणा करण्याचा मानसत आहे.
– ना. माणिकराव कोकाटे, कृषीमंत्री,

You Might Also Like

Zilla Parishad: नांदेड जिल्हा परिषद आरक्षण ६५ जांगासाठी आरक्षण जाहीर!

Panchayat Committee: नांदेड पंचायत समिती आरक्षण सोडत जाहीर!

Dhangar Society: आरक्षणासाठी धनगर समाज रस्त्यावर!

Hingoli Dussehra Case: हिंगोलीच्या दसरा महोत्सवातील मनोरंजनाचे साधने चालू ठेवल्याने गुन्हा दाखल

Hingoli Najar Paisewari: हिंगोली जिल्ह्याची सरासरी नजरी पैसेवारी ४५.८८ पैसे; कळमनुरी तालुक्यात सर्वात कमी पैसेवारी

TAGGED: Convocation ceremony
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Latur : पाणी योजना रखडल्याने ग्रामस्थ चढले टाकीवर

web editorngp web editorngp March 27, 2025
Bhandara police: पोलीसांची मोठी कारवाई; तब्बल 25 लाखांचा गांजा पकडला
Shiv Sena Elgar: शिवसेना ‘उबाठा’च्या पदाधिकऱ्यांचा आ. लवटे विरुद्ध एल्गार
Risod : सततच्या विद्युत प्रवाह खंडीताने बोरखेडी ग्रामस्थ झाले त्रस्त
Jabalpur Accident : महाकुंभावरून परतणाऱ्या ट्रॅव्हलरला ट्रकने दिली धडक; भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Zilla Parishad
नांदेडमराठवाडा

Zilla Parishad: नांदेड जिल्हा परिषद आरक्षण ६५ जांगासाठी आरक्षण जाहीर!

October 13, 2025
Panchayat Committee
नांदेडमराठवाडा

Panchayat Committee: नांदेड पंचायत समिती आरक्षण सोडत जाहीर!

October 13, 2025
Dhangar Society
लातूरमराठवाडा

Dhangar Society: आरक्षणासाठी धनगर समाज रस्त्यावर!

October 13, 2025
Hingoli Dussehra Case
मराठवाडाहिंगोली

Hingoli Dussehra Case: हिंगोलीच्या दसरा महोत्सवातील मनोरंजनाचे साधने चालू ठेवल्याने गुन्हा दाखल

October 12, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?