अमरावती (Sexual abuse cases ) : परतवाडा येथील युवतींचे लैंगिक शाेषण (Sexual abuse cases) व व्हीडीओ व्हायरल केल्याप्रकरणाने सर्वत्र खळबळ उडवून दिली असून संताप व्यक्त हाेत आहे. यातील मुख्य आराेपी अयान अहमद तनविर अहमद (19, रा. परतवाडा) याच्या वाढदिवसात पाेलीस ठाण्यातील काही कर्मचाèयांनी उपस्थिती दर्शविली असल्याचे एका व्हीडीओत दिसून आल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत पत्रपरिषदेत पाेलीस अधिक्षक विशाल आनंद यांनी सांगितले की, विशेष स्वतंत्र तपास पथक (एसआयटी) मधून सहा जणांना काढून त्यांना नियंत्रण कक्षात सलग्न करण्यात आले आहे. यातील काही पाेलीस मुख्य आराेपी अयान अहमद तनवीर अहमद याच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी हाेते. यामुळे (Sexual abuse cases) या पाेलीस कर्मचाऱ्यांचा अयानशी संबंध काय याबाबत देखील पाेलीस तपास करणार असल्याचे पाेलीस अधिक्षकांनी सांगितले.
युवतींचे शोषण प्रकरण; ‘त्या’ पाेलीसांची चाैकशी हाेणार
Sexual abuse cases: अमरावतीतील युवतींचे लैंगिक शोषण आणि व्हिडीओ व्हायरल प्रकरणात पोलीसांची चौकशी सुरू, विशेष तपास पथकातून काही पोलीस कर्मचार्यांची चौकशी होणार.
Sexual abuse cases
संबंधित सामग्री
मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप
आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश केल्याच्या आरोपावरून राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह विरोधी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केला.
पंतप्रधान मोदींच्या २५ वर्षांच्या नेतृत्वाचा मंत्रिमंडळाकडून गौरव; ‘राष्ट्र प्रथम’च्या भूमिकेचा ठरावात उल्लेख
पंतप्रधान मोदींच्या २५ वर्षांच्या नेतृत्वाचा केंद्रीय मंत्रिमंडळाने गौरव केला. विकास, कल्याण, तंत्रज्ञान, सुरक्षा आणि जागतिक भूमिकेचा ठरावात उल्लेख.
आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमारांचा दौरा स्थगित; आता राजीनामा देणार?
ज्ञानेश कुमार यांचा छत्तीसगड दौरा स्थगित झाला असून त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Nobel Prize 2026: मेंदूतील पेशींवर प्रकाशाद्वारे नियंत्रण; Deisseroth, Hegemann आणि Nagel यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल
Karl Deisseroth, Peter Hegemann आणि Georg Nagel यांना २०२६चा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला. Channelrhodopsin आणि Optogeneticsच्या शोधामुळे प्रकाशाच्या मदतीने मेंदूतील चेतापेशींवर नियंत्रण शक