देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Crop Damage: काँग्रेसचे माणिकराव ठाकरे नुकसानग्रस्त बाधीत शेतकऱ्यांच्या बांधावर!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > वाशिम > Crop Damage: काँग्रेसचे माणिकराव ठाकरे नुकसानग्रस्त बाधीत शेतकऱ्यांच्या बांधावर!
विदर्भवाशिम

Crop Damage: काँग्रेसचे माणिकराव ठाकरे नुकसानग्रस्त बाधीत शेतकऱ्यांच्या बांधावर!

Deshonnati Digital
Last updated: 2025/10/01 at 2:58 PM
By Deshonnati Digital Published October 1, 2025
Share
Crop Damage

नुकसानीची केली पाहणी!

मानोरा (Crop Damage) : तालुक्यातील मानोरा महसूल मंडळातील विठोली, बेलोरा सह इतर शिवारातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचून अखिल भारतीय केंद्रीय काँग्रेस कमिटीचे सदस्य माणिकराव ठाकरे (Manikrao Thackeray) यांनी दि. १ ऑक्टोबर रोजी मानोरा महसूल मंडळातील बेलोरा शिवारात अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) झालेल्या पिक नुकसानीची (Crop Damage) पाहणी केली. व पिकांचे प्रत्यक्ष निरीक्षण करून बाधीत शेतकऱ्यांना धीर दिला. तसेच शासनाकडून शेतकऱ्यांना तातडीने शेतकऱ्यांना ५० हजार रुपये नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे असे शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे शेतकऱ्यांना (Farmers) आश्वासीत केले.

सारांश
नुकसानीची केली पाहणी!शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती!कर्जाचे डोंगर वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त!

शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती!

गेल्या दिड महिन्यापासून वाशिम जिल्हयात सततचा संततधार पाऊस सुरूच आहे. अधूनमधून एक वेळा नव्हे तर चार वेळा ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसाने कहर केल्यामुळे संपूर्ण जिल्हायातील शेतकरी बांधव आर्थिक संकटात सापडले आहे. बुधवारी आकांक्षित वाशिम जिल्ह्यातील अति मागासलेल्या मानोरा तालुक्यात काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचून दौरा केला. व सोयाबीन, कापूस, संत्रा फळबाग पिकांची अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यांच्या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दिलासा निर्माण झाला असून शासनाने (Government) सततचा संततधार व ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे पाण्याखाली आलेल्या पिकांचे पंजाबच्या धर्तीवर मदत मिळावी, ओला दुष्काळ जाहीर करावा, कर्जमाफी करावी, सरसकट शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ द्यावा, आणि अतिवृष्टीमुळे घरांची पडझड झालेल्या शेतमजुरांना खावटीची मदत दिवाळी पुर्वी मदत देण्याची मागणी शासनाकडे करणार असल्याची बाधीत शेतकरी व शेतमजुरांना आश्वासन दिले. तसेच शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. शेतकऱ्यांच्या नशीबी आलेली ही घोर निराशा आणि हताशाता केवळ शब्दात व्यक्त करणे अशक्य असल्याची भावना ठाकरे यांनी व्यक्त केली. जर दिवाळीपूर्वी राज्य सरकारने अतिवृष्टीची भरीव आर्थिक मदत दिली नाही, तर काँग्रेसच्या वतीने राज्यभर आंदोलन पुकारला जाईल असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या समवेत प्रदेश उपाध्यक्ष बलदेव महाराज, काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष अमोल तरोडकर, काँग्रेसचे पदाधिकारी इफ्तेखार पटेल, गजानन राठोड, डॉ निरंजन पाटील, डॉ करसडे, रामनाथ राठोड, वसंता भगत, माजी नगराध्यक्षा बरखा अलताब बेग, शेतकरी विशाल ठाकरे आदीसह शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कर्जाचे डोंगर वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त!

नुकसानीमुळे प्रत्येक शेतकऱ्यावर कर्जाचे मोठे डोंगर वाढले असल्याने त्यांच्या समोर आता जगण्याचा मोठा प्रश्न उभा आहे. त्यांचे मन वेदनांनी भरले असुन या संकटातून बाहेर पडण्यासाठी त्यांना तात्काळ आर्थिक आधाराची नितांत गरज आहे. त्यामुळे काँग्रेसचे केंद्रीय सदस्य माणिकराव ठाकरे यांनी केंद्र सरकारला या संकट काळात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे.

You Might Also Like

Women sarpanch Disqualified: अखेर जनतेतून निवडलेल्या जुनूना वडाळाच्या महिला सरपंच अपात्र…

Manora Farmer Pik Vima: मानोरा तालुक्यातील फळबाग संत्रा बागेचे 100% नुकसान द्यावे!

CM Relief Fund: माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनी तीन महिन्याचे पेन्शन केले मुख्यमंत्री सहायता निधीत जमा

CM Aid Fund: नकुल देशमुखांनी २ लक्ष रुपयाचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे केला सुपूर्द!

Heavy Rain: पोहरादेवी येथील पूरग्रस्त बाधितांना नुकसान भरपाई द्यावी!

TAGGED: crop damage, farmers, Government, heavy rain, Manikrao Thackeray
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Breaking Newsक्राईम जगतदेश

Karnatak: राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात 13 ठार

Deshonnati Digital Deshonnati Digital June 28, 2024
Somnath Suryavanshi: शासनाला मुदत देऊन लाँग मार्च स्थगित..!
Farmer Committed Suicide: पुन्हा दोन शेतकर्‍यांची कर्जापोटी आत्महत्या
Wardha Crime : तब्बल दहा दिवसांनी उकलले युवकाच्या हत्येचे गुढ; सात जणांवर गुन्हा दाखल, तिघांना अटक
Umarkhed : क्षुल्लक कारणावरून शेजार्‍यावर कुर्‍हाडीने हल्ला  
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Women sarpanch Disqualified
विदर्भअकोला

Women sarpanch Disqualified: अखेर जनतेतून निवडलेल्या जुनूना वडाळाच्या महिला सरपंच अपात्र…

October 13, 2025
Manora Farmer Pik Vima
विदर्भवाशिमशेती

Manora Farmer Pik Vima: मानोरा तालुक्यातील फळबाग संत्रा बागेचे 100% नुकसान द्यावे!

October 13, 2025
CM Relief Fund
विदर्भमहाराष्ट्रराजकारणवाशिम

CM Relief Fund: माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनी तीन महिन्याचे पेन्शन केले मुख्यमंत्री सहायता निधीत जमा

October 13, 2025
CM Aid Fund
विदर्भवाशिम

CM Aid Fund: नकुल देशमुखांनी २ लक्ष रुपयाचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे केला सुपूर्द!

October 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?