देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Crop Damage: परतीच्या पावसाने धानपीक जमीनदोस्त!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली > Crop Damage: परतीच्या पावसाने धानपीक जमीनदोस्त!
गडचिरोलीविदर्भ

Crop Damage: परतीच्या पावसाने धानपीक जमीनदोस्त!

Deshonnati Digital
Last updated: 2025/09/28 at 6:29 PM
By Deshonnati Digital Published September 28, 2025
Share
Crop Damage

कोरची तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान!

कोरची (Crop Damage) : गत 4 दिवसांपासून सुरू असलेल्या परतुच्या पावसाने कोरची तालुक्यातील भात शेतीचे प्रचंड नुकसान झाले. वादळी वाऱ्यासह येत असलेल्या पावसाने निसवलेले उभे पीक आडवे झाले ‌आहे. यामुळे शेतखऱ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे.

सारांश
कोरची तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान!नरेश देशमुख शिवसेना तालुका अध्यक्ष कोरची तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी!

नरेश देशमुख शिवसेना तालुका अध्यक्ष कोरची तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी!

गतदो 3ते 4 दिवसांपासून तालुक्यात संततधार मुसळधार पाऊस सुरू आहे.या पावसामुळे कोरची तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना (Farmers) प्रचंड बसला आहे ‌सध्या निसवणीला आलेले हलक्या मध्यम प्रजातीचे धानपीक आडवे पडले आहेत.त्यामुळे धान सडण्याची चिंता शेतकऱ्यांकून व्यक्त केली जात आहे.कर्ज काढून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आता उदरनिर्वाह कसा करायचा अशी चिंता सतावत आहे.चिंतामन शेंडे शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

प्रतिक्रीया –

चिंतामण शेंडे याच्या शेतावर भेट दिली.गत काही दिवसांपासून मोठ्या कष्टाने शेती पिकवली.परतु मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार मुसळधार पावसाने होत्याचे नव्हते झाले.त्यामुळे शासनाने (Government) तातडीने पंचनामे करून आथिॅक मदत द्यावी.अशी मागणी नरेश देशमुख शिवसेना तालुका अध्यक्ष कोरची.

You Might Also Like

Women sarpanch Disqualified: अखेर जनतेतून निवडलेल्या जुनूना वडाळाच्या महिला सरपंच अपात्र…

Manora Farmer Pik Vima: मानोरा तालुक्यातील फळबाग संत्रा बागेचे 100% नुकसान द्यावे!

CM Relief Fund: माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनी तीन महिन्याचे पेन्शन केले मुख्यमंत्री सहायता निधीत जमा

CM Aid Fund: नकुल देशमुखांनी २ लक्ष रुपयाचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे केला सुपूर्द!

Heavy Rain: पोहरादेवी येथील पूरग्रस्त बाधितांना नुकसान भरपाई द्यावी!

TAGGED: crop damage, farmers, Government
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
PTR Delivery
मराठवाडापरभणी

PTR Delivery: परभणीत अतिक्रमण धारकांना पिटीआरचे वितरण!

Deshonnati Digital Deshonnati Digital August 3, 2025
Parbhani Agristack: परभणीत अ‍ॅग्रीस्टॅकच्या माध्यमातून शेतकर्‍यांना मिळणार ओळख क्रमांक
Nagpur flood : पुरात मृत्यु पावलेल्या व्यक्तीच्या कृटुंबियाला चार लाखांची मदत
Collector Prohibition order: जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याने १५ जणांवर गुन्हा दाखल
Maharashtra Election 2024: विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला आणखी एक मोठा धक्का; ‘या’ दिग्गज नेत्यांची बंडखोरी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Women sarpanch Disqualified
विदर्भअकोला

Women sarpanch Disqualified: अखेर जनतेतून निवडलेल्या जुनूना वडाळाच्या महिला सरपंच अपात्र…

October 13, 2025
Manora Farmer Pik Vima
विदर्भवाशिमशेती

Manora Farmer Pik Vima: मानोरा तालुक्यातील फळबाग संत्रा बागेचे 100% नुकसान द्यावे!

October 13, 2025
CM Relief Fund
विदर्भमहाराष्ट्रराजकारणवाशिम

CM Relief Fund: माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनी तीन महिन्याचे पेन्शन केले मुख्यमंत्री सहायता निधीत जमा

October 13, 2025
CM Aid Fund
विदर्भवाशिम

CM Aid Fund: नकुल देशमुखांनी २ लक्ष रुपयाचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे केला सुपूर्द!

October 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?