देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Crop Damage: पावसाने शेतातील पिकांचे नुकसान-शासकीय मदतीपासून तालुका वंचित!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > अकोला > Crop Damage: पावसाने शेतातील पिकांचे नुकसान-शासकीय मदतीपासून तालुका वंचित!
विदर्भअकोला

Crop Damage: पावसाने शेतातील पिकांचे नुकसान-शासकीय मदतीपासून तालुका वंचित!

Deshonnati Digital
Last updated: 2025/09/27 at 1:17 PM
By Deshonnati Digital Published September 27, 2025
Share
Crop Damage

एक ऑक्टोबरला मोर्चाचे आयोजन!

बार्शीटाकळी (Crop Damage) : पावसामुळे शेतकऱ्यांच्या (Farmers) शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या अतिवृष्टी मदतीपासून तालुका वंचित आहे. बार्शीटाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी (Heavy Rain) ग्रस्त घोषित करा. असे निवेदन बार्शीटाकळीचे तहसीलदार यांना शेतकरी संघर्ष समितीने (Farmers Struggle Committee) दिले आहे.

सारांश
एक ऑक्टोबरला मोर्चाचे आयोजन!तहसीलदारांना निवेदन!

तहसीलदारांना निवेदन!

बार्शीटाकळी तहसीलदार यांना दिनांक 26 सप्टेंबरला बार्शीटाकळी तालुका संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनातून बार्शीटाकळी तालुक्यातील अनेक गावातील परसरात मे जून जुलै ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने, शेतकऱ्यांच्या शेतातील मुंग ,उडीद, सोयाबीन, कापूस, तूर अशा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाने (Government) नुकत्याच जाहीर केलेल्या अतिवृष्टी मदत यादीत बार्शीटाकोटी तालुक्याचा समावेश केला नसल्याने, शेतकऱ्यावर अन्याय झाला आहे . त्यामुळे बार्शीटाकळी तालुक्याचा तात्काळ अतिवृष्टी ग्रस्त तालुक्याच्या यादीत समावेश करावा, झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी, शेतकऱ्यांना पिक विमा कर्जमाफी व इतर शासकीय योजनेचा तात्काळ लाभ द्यावा, अन्यथा 1 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात येईल. अशा प्रकारचा इशारा संघर्ष समितीचे रमेश बेटकर, गजाननम्हैसने, सतीश गावंडे, भूषण गायकवाड, गजानन घुमशे, प्रकाश देशमुख, गोपाल भटकर, महादेव गावंडे, किरण ठाकरे, गणेश ताठे, वसंता जाधव, हिरालाल कावरे, एकनाथ आंधळे भागवत राऊत,महेफूज खान, रितेश चव्हाण, प्रकाश नंदापुरे, भारत बोबडे, गजानन मानतकर,अन्सार खान, प्रदीप राठोड, योगेश लाहोडकार ,प्रदीप खांडे, अनिल राऊत, वसंता गोळे, प्रल्हाद गालट,संतोष रोहनकर, गोपाल कटाळे, जगदेव लोखंडे, विठ्ठल अदमने,वसंत चव्हाण, नवरतन कावरे, सय्यद फारुक सय्यद मुस्ताक, सोहेल खान सलीम खान, आसद खान, प्रल्हाद खुळे, राजेश देशमुख असे अनेक जण यावेळी उपस्थित होते.

You Might Also Like

Sant Rampal Ji Maharaj: संत रामपाल जी महाराजांचा अद्वितीय समाजसेवेचा संकल्प!

Yawatmal : गावांमध्ये जागा मिळेल तिथे मृतदेहावर अंत्यसंस्कार

Pandharkawda : जनावर तस्करांची वाढली हायवेवर रेलचेल

Darwah suicide case : बोदेगाव येथे शेतकर्‍याची गळफास घेऊन आत्महत्या

Pusad : अबब..! एकाच प्रभाग क्र.१५ मध्ये ३० प्रारूप मतदार याद्या

TAGGED: crop damage, farmers, Farmers Struggle Committee, Government, heavy rain
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भबुलडाणा

Buldhana: या विधानसभेसाठी मतदान यंत्र सीलबंद..!

Deshonnati Digital Deshonnati Digital November 12, 2024
Bigg Boss 18: बिग बॉस 18 मधून ‘हा’ स्पर्धक जाणार घराबाहेर; 7 स्पर्धक ‘नॉमिनेट’
Washim news : शेतात फवारणी करताना विषबाधा
Yawatmal : इसमाला काठीने मारहाण तर शेतात बकऱ्या शिरल्याने वाद
Pusad Flood: आनंददायी चित्र: नुकसानग्रस्त गोरगरिबांच्या मदतीला अनेक हात
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Sant Rampal Ji Maharaj
विदर्भवाशिम

Sant Rampal Ji Maharaj: संत रामपाल जी महाराजांचा अद्वितीय समाजसेवेचा संकल्प!

October 13, 2025
विदर्भयवतमाळ

Yawatmal : गावांमध्ये जागा मिळेल तिथे मृतदेहावर अंत्यसंस्कार

October 13, 2025
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Pandharkawda : जनावर तस्करांची वाढली हायवेवर रेलचेल

October 13, 2025
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Darwah suicide case : बोदेगाव येथे शेतकर्‍याची गळफास घेऊन आत्महत्या

October 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?