देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Education department: सेवानिवृत्तीचा लाभ न मिळाल्याने मुख्याध्यापकाचे उपोषण; गोंधळ चव्हाट्यावर
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > Education department: सेवानिवृत्तीचा लाभ न मिळाल्याने मुख्याध्यापकाचे उपोषण; गोंधळ चव्हाट्यावर
मराठवाडापरभणी

Education department: सेवानिवृत्तीचा लाभ न मिळाल्याने मुख्याध्यापकाचे उपोषण; गोंधळ चव्हाट्यावर

Deshonnati Digital
Last updated: 2024/07/22 at 8:13 PM
By Deshonnati Digital Published July 22, 2024
Share
Education

प्राथमिक शिक्षण विभागाचा गोंधळ चव्हाट्यावर

परभणी (Education department) : सेवानिवृत्ती वेतन व सेवानिवृत्ती विषयक उपदान, अंश राशिकरण, गट विमा योजना न मिळाल्याने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयासमोर (Retirement benefit) सेवानिवृत्त्त मुख्याध्यापकाने उपोषण (Headmaster hunger strike) सुरू केले. या निमित्ताने प्राथमिक शिक्षण विभागाचा (Education department) गोंधळ चव्हाट्यावर आला आहे. या उपोषणस्थळी आ. डॉ. राहुल पाटील व आ.सुरेश वरपुडकर यांनी भेट दिली.

सारांश
प्राथमिक शिक्षण विभागाचा गोंधळ चव्हाट्यावरआ.डॉ.राहुल पाटील, आ.सुरेश वरपुडकर यांची उपोषण स्थळाला भेटशिक्षणाधिकार्‍यांनी नेमली चौकशी समिती

आ.डॉ.राहुल पाटील, आ.सुरेश वरपुडकर यांची उपोषण स्थळाला भेट

मधुकर निवृत्तीराव कदम हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरवंड बु. येथून नियत वयोमानानुसार ३० जून २०२३ रोजी मुख्याध्यापक या पदावरुन सेवानिवृत्त झाले. त्यांनी आवश्यक प्रस्ताव सादर केला. मात्र त्यांना सेवानिवृत्ती वेतन (Retirement benefit) व इतर लाभ मिळाले नाहीत. या बाबत वारंवार निवेदन, पत्रव्यवहार करुनही कोणतीही दखल घेण्यात आली नाही. अखेर मधुकर कदम यांनी उपोषणाचे हत्यार उपसले असून सोमवार २२ जुलै पासून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे.

शिक्षणाधिकार्‍यांनी नेमली चौकशी समिती

सेवानिवृत्ती वेतन व सेवानिवृत्ती विषयक लाभ मिळण्यासाठी (Headmaster hunger strike) मुख्याध्यापकांनी उपोषण सुरू केल्यानंतर चौकशी समिती नेमल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुनिल पोलास यांनी दिली.

You Might Also Like

Crop Harvesting Experiment: परभणीत पीक कापणी प्रयोग; विमा कंपनीकडून शेतकर्‍यांची फसवणुक!

Parbhani Accident: परभणीतील पाथरी रोडवर अपघात; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी!

Girl Molestation: नववीच्या वर्गातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग!

Gyanoba Tukoba Dindi: शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी नांदेडमध्ये ‘ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी’!

Parbhani Crime Case: नांदेड जिल्ह्यात दुचाकी चोरणारा परभणीतुन ताब्यात

TAGGED: dr-rahul-patil, Education Boards, Education Department, Headmaster hunger strike, Retirement benefit, Suresh Varpudkar
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Pandharkawda : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या आरोपीस २० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

Deshonnati Digital Deshonnati Digital September 1, 2025
India vs England :
Pusad Assembly Elections: पुसदमध्ये मतदार जनजागृतीसाठी प्रशासनाच्या वतीने महारॅली
Kanergaon Naka fire: कनेरगाव नाका येथे लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान; आ.मुटकुळेंनी केली नुकसानीची पाहणी
Parbhani: सहाय्यक पोलीस निरिक्षक उपनिरिक्षकांच्या बदल्या; विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी काढले आदेश
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Crop Harvesting Experiment
परभणीमराठवाडा

Crop Harvesting Experiment: परभणीत पीक कापणी प्रयोग; विमा कंपनीकडून शेतकर्‍यांची फसवणुक!

October 14, 2025
Parbhani Accident
मराठवाडापरभणी

Parbhani Accident: परभणीतील पाथरी रोडवर अपघात; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी!

October 14, 2025
Girl Molestation
मराठवाडापरभणी

Girl Molestation: नववीच्या वर्गातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग!

October 14, 2025
Gyanoba Tukoba Dindi
नांदेडमराठवाडा

Gyanoba Tukoba Dindi: शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी नांदेडमध्ये ‘ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी’!

October 14, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?