देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Mithun Chakraborty: ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मुंबई > Mithun Chakraborty: ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
मुंबईमनोरंजनमहाराष्ट्र

Mithun Chakraborty: ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

Deshonnati Digital
Last updated: 2024/09/30 at 2:33 PM
By Deshonnati Digital Published September 30, 2024
Share
Mithun Chakraborty

मुंबई (Mithun Chakraborty) : बॉलिवूडचे दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार (Dadasaheb Phalke Award) जाहीर करण्यात आला आहे. मिथुन दा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आल्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही घोषणा केली आहे. (National Film Awards) राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा 8 ऑक्टोबर 2024 रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची देखील माहिती मिळत आहे.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्स (ट्विटर) वर एक पोस्ट शेअर करत घोषणा केली आहे. ‘मला हे जाहीर करताना अभिमान वाटतो की, (Dadasaheb Phalke Award) दादासाहेब फाळके निवड ज्युरीने ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील महत्त्वपूर्ण योगदानासाठी हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे.’ सध्या वैष्णव यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Delighted that Shri Mithun Chakraborty Ji has been conferred the prestigious Dadasaheb Phalke Award, recognizing his unparalleled contributions to Indian cinema. He is a cultural icon, admired across generations for his versatile performances. Congratulations and best wishes to… https://t.co/aFpL2qMKlo

— Narendra Modi (@narendramodi) September 30, 2024

8 ऑक्टोबर रोजी 70 व्या (National Film Awards) राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दादासाहेब फाळके पुरस्कार (Dadasaheb Phalke Award) मिथुन दा यांना प्रदान करण्यात येणार आहे. असं देखील अश्विनी वैष्णव यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे. त्यांच्या ट्विटवर चाहते लाईक्स आणि कमेंट करत (Mithun Chakraborty) मिथुन चक्रवर्ती यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी फक्त अभिनयात नाही तर, ऍक्शन आणि डान्समध्ये देखील माहिर आहेत. शिवाय त्यांनी वेग-वेगळ्या भाषांच्या सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. मिथुन दा यांनी बंगाली, हिंदी, भोजपुरी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि पंजाबी भाषेत अनेक उत्तमोत्तम चित्रपट केले आहेत.

बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर मिथुन चक्रवती (Mithun Chakraborty) यांच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. ‘दो अंजाने’ सिनेमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर मिथुन दा यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. ‘तेरे प्यार में’, ‘प्रेम विवाह’, ‘हम पांच’, ‘डिस्को डान्सर’, ‘हम से है जमाना’, ‘घर एक मंदिर’, ‘अग्निपथ’, ‘तितली’, ‘गोलमाल 3’, ‘खिलाडी 786’ आणि ‘द ताशकंद फाइल्स’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये मिथुन चक्रवर्ती यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

You Might Also Like

Ajit Pawar NCP: दिवाळीपूर्वीच पक्षांतराची आतिषबाजी; उद्या शरद पवार गटाचे कार्यकर्ते जाणार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये

Adani AI Data Centre: भारतात बनणार सर्वात मोठे AI हब; अदानी आणि गुगलचे सामायिक दृष्टिकोन

Malaysia Influenza Virus: कोविड-19 नंतरचा सर्वात मोठा प्रकोप! देशभरात लॉकडाऊन, हाय अलर्टनंतर शाळा बंद…

Jal Jeevan Mission: राज्यातील जल जीवन मिशनच्या कंत्राटी कर्मचार्‍यांची दिवाळी अंधारात?

CM Relief Fund: माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनी तीन महिन्याचे पेन्शन केले मुख्यमंत्री सहायता निधीत जमा

TAGGED: Dadasaheb Phalke Award, Mithun Chakraborty
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Nilambur Bypoll Results
Breaking Newsदिल्लीदेशराजकारण

Nilambur Bypoll Results: काँग्रेससाठी आनंदाची बातमी; आर्यदान शौकत यांचा निलांबूर पोटनिवडणुकीत विजय

Deshonnati Digital Deshonnati Digital June 23, 2025
Hingoli accident : पिकपच्या धडकेने मोटरसायकल वरील जि. प. मधील सहाय्यक प्रशासन अधिकाऱ्याचा मृत्यू
Akaash Solunke: अनाथ, बेवारस, मनोरुग्णांसाठी ‘माणूस’ झालेल्या निलंगेकरांची भन्नाट कथा
Niradhar Yojana: मानधन न मिळाल्याने निराधार योजनेतील महिला आक्रमक
Vidarbha Heavy Rain: यलो अलर्ट: विदर्भात पाऊस पुन्हा मुक्कामी; वादळी पावसाचा इशारा
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Ajit Pawar NCP
मराठवाडामहाराष्ट्रराजकारणहिंगोली

Ajit Pawar NCP: दिवाळीपूर्वीच पक्षांतराची आतिषबाजी; उद्या शरद पवार गटाचे कार्यकर्ते जाणार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये

October 14, 2025
Adani AI Data Centre
Breaking Newsतंत्रज्ञानदेशमहाराष्ट्रविदेश

Adani AI Data Centre: भारतात बनणार सर्वात मोठे AI हब; अदानी आणि गुगलचे सामायिक दृष्टिकोन

October 14, 2025
Malaysia Influenza Virus
Breaking Newsआरोग्यदेशमहाराष्ट्रविदेश

Malaysia Influenza Virus: कोविड-19 नंतरचा सर्वात मोठा प्रकोप! देशभरात लॉकडाऊन, हाय अलर्टनंतर शाळा बंद…

October 14, 2025
Jal Jeevan Mission
विदर्भभंडारामहाराष्ट्रराजकारण

Jal Jeevan Mission: राज्यातील जल जीवन मिशनच्या कंत्राटी कर्मचार्‍यांची दिवाळी अंधारात?

October 14, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?