कन्हान (Deepchand Shende) : मुंबई येथे आयोजित राष्ट्रीय मांग गारुडी क्रांती सेना राज्य अधिवेशनात कन्हान येथील मांग गारुडी समाजाचे नेते व भारतीय दलित साहित्य एका दमी महाराष्ट्र संयोजक दीपचंद शेंडे (Deepchand Shende) याची राष्ट्रीय युवा अध्यक्ष पद्दी नियुक्ती करण्यात आली.
मांग गारूडी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळा साहेब राखपसरे, संस्थापक उत्तम मानकर, राष्ट्रीय प्रभारी नागेश मानकर यानी मुंबई येथिल राष्ट्रीय मांग गारुडी क्रांती सेना राज्य अधिवेशनात कन्हान येथील दीपचंद शेंडे चे राष्ट्रस्तरीय संगठन कौशल्य तसेच त्यांचे आदिवासी उत्थान, दलित आंदोलनाचे नेतृत्व, लेखन कार्य, साहित्य गुणाना पाहता दीपचंद शेंडे ला एक पत्र देऊन राष्ट्रीय युवा अध्यक्ष पद्दी नियुक्ती कर ण्यात आल्याने फिल्म सेन्सर बोर्ड चे सदस्य नितीन मोरे, फिल्म डायरेक्ट पराग भवसार, पर्यटक मित्र चंद्र पाल चौकसे, जिंदा भगत, विदर्भवादी नेता सुनिल चोखारे, सुप्रिम कोर्ट अधिवक्ता शैलेश नारनवरे, चंद्रशे खर पडोळे, अँड राज गेडाम, राजु हिंदुस्थानी, बिरसा ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्ष सतिश पेंदाम आदीनी दीपचंद शेंडेचे (Deepchand Shende) अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी मांग गारूडी समाजाचे डायनल शेंडे, केशव राखपसरे, माणिक चव्हाण, विजय बोडके, विज य राखपसरे, जितेन हातागळे, विजय खडसे, नरेश हातागळे, समरित भिसे, दिनेश नाडे, रामु खडसे, अन वर खडसे, सतिश सकट, प्रकाश लोंढे आदीने प्रामु ख्याने उपस्थित राहुन दीपचंद शेंडे (Deepchand Shende) यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.