साई निवास बाबानगर नांदेड येथील निवासस्थानी भेट देवून त्यांचे सांत्वन केले!
नांदेड (Deputy CM Ajit Pawar) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंगळवारी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर (Former MP Bhaskarrao Patil Khatgaonkar) यांच्या नांदेड शहरातील साई निवास बाबानगर नांदेड येथील निवासस्थानी भेट देवून त्यांचे सांत्वन केले. त्यांच्या पत्नी कै. सौ. स्नेहलता भास्करराव पाटील खतगावकर यांचे अलिकडेच निधन झाले आहे. माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या त्या भगीनी होत्या. यावेळी आमदार विक्रम काळे, आमदार सतिश चव्हाण, आमदार (MLA) प्रतापराव पाटील चिखलीकर हे उपस्थित होते.




