देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Divisional Commissioner: आँरेज व यलो अलर्टच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी व प्रशासनाने सतर्क राहण्याचे विभागीय आयुक्तांचे आवाहन!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > छत्रपती संभाजीनगर > Divisional Commissioner: आँरेज व यलो अलर्टच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी व प्रशासनाने सतर्क राहण्याचे विभागीय आयुक्तांचे आवाहन!
छत्रपती संभाजीनगरमराठवाडा

Divisional Commissioner: आँरेज व यलो अलर्टच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी व प्रशासनाने सतर्क राहण्याचे विभागीय आयुक्तांचे आवाहन!

Deshonnati Digital
Last updated: 2025/08/19 at 2:11 PM
By Deshonnati Digital Published August 19, 2025
Share
Divisional Commissioner

सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी!

छत्रपती संभाजीनगर (Divisional Commissioner) : भारतीय हवामान विभाग, मुंबई (India Meteorological Department, Mumbai) यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार आज दिनांक 18 ऑगस्ट, 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड व लातूर जिल्ह्यांना आँरेज अलर्ट तर परभणी, हिंगोली, नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोजी धाराशिव वगळता सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला असल्याने नागरिकांनी (Citizens) व प्रशासनाने (Administration) सतर्क रहावे, असे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर (Divisional Commissioner Jitendra Papalkar) यांनी केले आहे.

सारांश
सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी!नागरिकांनी नदी, नाले, बंधारे, धरण परिसरात जाणे टाळावे!अतिवृष्टीमुळे नुकसानीबाबत जिल्ह्यांकडून प्राप्त माहितीनुसार विभागातील एकूण 1004 गावे बाधित!

नागरिकांनी नदी, नाले, बंधारे, धरण परिसरात जाणे टाळावे!

मुख्यमंत्री महोदय यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पूर परिस्थितीचा आढावा घेतला व झालेल्या नुकसानीचे योग्य प्रकारे पंचनामे करून शासनास (Government) अहवाल सादर करावा, पर्यटन स्थळे, धबधबे व गर्दीची ठिकाणे येथे स्थानिक पोलीस प्रशासनाकडून नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करावी व आवश्यक ती काळजी घेण्यात यावी, जिल्हाधिकारी यांनी स्थानिक संभाव्य पूर परिस्थितीचा विचार करून जिल्ह्यातील सर्व शासकीय तसेच खाजगी शाळांना सुट्टी संदर्भातील निर्णय घ्यावा, स्थलांतरित नागरिकांच्या निवारा केंद्रांमध्ये योग्य सोयी-सुविधा, अन्न व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. नागरिकांनी नदी, नाले, बंधारे, धरण परिसरात जाणे टाळावे व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, तसेच अफवांवर विश्वास न ठेवता फक्त अधिकृत स्त्रोतांवरूनच माहिती घ्यावी असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

अतिवृष्टीमुळे नुकसानीबाबत जिल्ह्यांकडून प्राप्त माहितीनुसार विभागातील एकूण 1004 गावे बाधित!

छत्रपती संभाजीनगर विभागात आज रोजी 32.30 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली असून, विभागातील 57 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. तसेच दि. 14.08.2025 पुन 18.08.2025 अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) झालेल्या नुकसानीबाबत जिल्ह्यांकडून प्राप्त प्राथमिक माहिती नुसार विभागातील एकूण 1004 गावे बाधित झालेली असून 01 व्यक्ती जखमी तर 06 व्यक्ती मयत (हिंगोली-01, नांदेड-03,बीड-02) झालेल्या आहे. तर एकूण 205 जनावरे मयत (दुधाळ मोठी-69, दुधाळ लहान-102, ओढकाम करणारी मोठी-28, ओढकाम करणारी लहान-06) झालेली आहे. तर अंशतः पडझड झालेल्या घरांची संख्या एकूण – 486 आहे. शेती पिक नुकसानीच्या प्राथमिक माहिती अहवालानुसार एकूण 3,29,509 शेतकरी बाधित झाले असून 2,80,861.02 हे. आर क्षेत्राचे (जिरायत-272507.02, बागायत-8158, फळपिक-196 हे. आर) नुकसान झाले आहे.

You Might Also Like

Parbhani Theft: परभणीत चोरीच्या गाडीत वराह चोरी; अनं झाला अपघात!

Student Abduction: परभणीत विद्यार्थ्याचे अपहरण करत जबर मारहाण; आरोपी फरारच!

Tree Plantation: परभणीच्या बोर्डा येथे ‘एक झाड, अनंत आठवणी व आशिर्वाद’

Senior Citizens: ज्येष्ठ नागरिकांना दिवाळी भेट मिळण्याची आशा बळावली- डाॅ. हंसराज वैद्य

Destitute Woman: तब्बल नऊ महिन्यांच्या उपचारानंतर 65 वर्षीय बेवारस महिलेचे पुनर्वसन!

TAGGED: Administration, Citizens, Divisional Commissioner Jitendra Papalkar, Government, heavy rain, India Meteorological Department, Mumbai
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani: दुर्दैवी घटना..! विसर्जनसाठी गेलेल्या चिमुकल्या भक्तावर काळाचा घाला..

Deshonnati Digital Deshonnati Digital September 18, 2024
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री झाल्याच्या घोषणेनंतर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान…बघा VIDEO
Park Construction: हिंगोलीत भगवान परशुराम उद्यान विकास कामासाठी 1 कोटीचा निधी!
Bramhanwada Sarpanch: ब्राम्हणवाड्याच्या सरपंचाने फेकले बीडीओच्या अंगावर पैसे
Chandrapur : तलवार घेवून दहशत पसरविणार्‍या आरोपीस अटक
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Parbhani Theft
परभणीमराठवाडा

Parbhani Theft: परभणीत चोरीच्या गाडीत वराह चोरी; अनं झाला अपघात!

October 19, 2025
Student Abduction
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Student Abduction: परभणीत विद्यार्थ्याचे अपहरण करत जबर मारहाण; आरोपी फरारच!

October 19, 2025
Tree Plantation
मराठवाडापरभणी

Tree Plantation: परभणीच्या बोर्डा येथे ‘एक झाड, अनंत आठवणी व आशिर्वाद’

October 19, 2025
Senior Citizens
नांदेडमराठवाडा

Senior Citizens: ज्येष्ठ नागरिकांना दिवाळी भेट मिळण्याची आशा बळावली- डाॅ. हंसराज वैद्य

October 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?